नांदेड शहरातील काही भागात भूकंपाचे सौम्य धक्के

  नांदेड, बातमी24:- नांदेड शहरातील काही भागात रविवार दि.25 राजी सकाळी दोन वेळा भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. तसेच जमिनीमधून गूढ आवाज येत असल्याचे त्या भागातील नागरिकांनी सांगितले. नांदेड शहरातील श्रीनगर भागात पूर्वीपासून जमिनीमधून गूढ आवाज येणे,सौम्य धक्के जाणवणे असे प्रकार अधून-मधून घडत असतात. त्याचप्रमाणे रविवारी सुद्धा सकाळी अकरा वाजून 8 मिनिटाला 0.6 रिष्टर स्केल व […]

आणखी वाचा..

सीईओ वर्षां ठाकूर यांच्या तत्परतेसह दुरदृष्टीने दिला मुलींना सुखद धक्का

नांदेड, बातमी24ः जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी वर्षा ठाकूर या मुदखेड दौर्‍यावर गेल्या असता, मुगट येथील एका वाडयाच्या उंबरठयावर दोन मुली अभ्यास करत असल्याची त्यांची नजर त्या मुलींवर पडली. या वेळी त्यांनी क्षणाचाही विलंब न करता चालकास गाडी थांबवायला लावून थेट त्या दोन मुलींशी अभ्यासविषयी त्यांच्याशी दिलखुलास संवाद साधला. या मुलींकडून शाळा, अभ्यासाविषयी माहिती जाणून घेत […]

आणखी वाचा..

रब्बी हंगामात अखंडीत वीजपुरवठा सुरू राहणार:-डॉ.राऊत

  मुंबई, बातमी24 : – येत्या रब्बी हंगामात प्रामुख्याने कृषिपंपांना अखंडित वीजपुरवठा होईल, अशी ग्वाही राज्याचे ऊर्जामंत्री ना. डॉ. नितीन राऊत यांनी दिली. राज्याचे वीजक्षेत्र सध्या प्रतिकूल परिस्थितीत विविध संकटांना सामोरे जात असले तरी सुरळीत वीजपुरवठा आणि ग्राहकसेवेला सर्वोच्च प्राधान्य देत त्यात कोणत्याही प्रकारची तडजोड होणार नाही याबाबत कायम दक्षता घ्यावी,असे आवाहनही ऊर्जामंत्री ना. डॉ. […]

आणखी वाचा..

अभिमन्यू काळे अन्न व औषध प्रशासन आयुक्त

मुंबई,बातमी24ः राज्यातील पंधरा सनदी अधिकार्‍यांच्या आदेश शासनाने काढले आहेत.यात अभिमन्यू काळे हे अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त असणार आहे. अभिमन्यू काळे हे प्रयोगशील व नाविन्यपूर्ण कामांसाठी प्रशासनात ओळखले जातात. काही दिवसांपासून प्रलंबित असलेल्या सनदी अधिकार्‍यांच्या बदल्याची आदेशाची प्रतिक्षा होती.यात नुकतेच आयएएस बहाल झालेल्या अधिकार्‍यांचा सुद्धा बदल्यांच्या आदेशात समावेश आहे. सदरची बदल्यांची यादी प्रशासनाने सोमवार […]

आणखी वाचा..

समाजकल्याण अधिकारी खमीतकर यांना नांदेड रिर्टनचे डोहाळे!

जयपाल वाघमारे नांदेड, बातमी24ः जिल्हा परिषद समाजकल्याण अधिकारी असताना चार वर्षे प्रत्येक कामात आर्थिक मोबदला कमावण्याचे सर्वोच्च शिखर गाठणार्‍या सुनील खमीतकर यांना पुन्हा नांदेड येण्याचे डोहाळे लागले आहेत. विशेष म्हणजे खमीतकर हे लाचेच्या जाळयात नांदेड येथेच पकडले गेले होते. दीर्घ काळ म्हणजे साडे तीन वर्षे जिल्हा परिषद समाजकल्याण अधिकारी म्हणून कार्यकाळ काढलेल्या सुनील खमीतकर यांनी […]

आणखी वाचा..

जिल्ह्यातील बीएसएफ जवानाचा मृत्यू

  कंधार, बातमी24:- कुरुळा येथील बी.एस.एफ. जवान गणेश पिराजी चव्हाण (वय.४२ वर्षे) मेघालय येथे कर्तव्यावर असताना आज दि.१८ रोजी सकाळी त्यांचा मृत्यू झाला.मात्र मृत्यूचे कारण अद्याप समजू शकले नाही. कंधार तालुक्यातील कुरुळा गावात वास्तव्यास राहणारे चव्हाण कुटुंबीय.वडील पिराजी चव्हाण यांचे गणेश हे चौथे अपत्य होते.गणेश हे मेघालय येथील तुरी येथे कर्तव्यावर असताना आज १८ रोजी […]

आणखी वाचा..

रेमडिसेव्हीर इंजेक्शन 2 हजार 360 रुपयांना

नांदेड,बातमी24:- खाजगी रुग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्या बाधितांना हे औषध मिळत नसल्याच्या व मिळाले तरी महाग दराने मिळत असल्याच्या असंख्य तक्रारी शासनाला प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींची दखल घेऊन अन्न व औषध प्रशासनाने यासाठी निश्चित दर केले, असून हे इंजेक्शन 2 हजार 360 रुपयांना मिळणार आहे. यानुसार आता खाजगी दवाखाण्यामध्ये उपचार घेत असलेल्या कोणत्याही कोविड-19 बाधितांना या […]

आणखी वाचा..

महिलांच्या सुरक्षेच्या विषयावरून भाजपचे ‘आक्रोश’ आंदोलन

  नांदेड,बातमी24:- महाविकास आघाडी सरकारच्या काळात महाराष्ट्रात महिला सुरक्षेचा प्रश्न गंभीर होत चालल्याचा मुद्दावरून भाजपा महिला मोर्चाच्या वतीने आज दि. 12 ऑक्टोबर रोजी महात्मा फुले पुतळा येथे ‘आक्रोश’ आंदोलन करण्यात आले. खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात भाजपा पदाधिकारी, कार्यकर्त्यांची लक्षणीय उपस्थिती होती. महाराष्ट्रात महिला सुरक्षेचा प्रश्न अतिगंभीर होत चालला आहे. कोरोना […]

आणखी वाचा..

जिल्हाधिकार्‍यांना वाळू माफियांचे तर पोलिस अधीक्षकांना बंदुकधार्‍यांचे आव्हान

जयपाल वाघमारे नांदेड, बातमी24ः नांदेड शहर हे अतिसंवेदनशील बनत चालले आहे. बंदुकधारी गुंडाचे वखार नांदेड शहर व भोवतलाचा परिसर आहे. या बंदुधकार्‍यांनी पोलिसांच्या नाकीदम आणला आहे.इकडे वाळू माफि यांनी महसूल विभागाच्या नाकावर टिचून कारभार चालविला आहे. त्यामुळे आजघडिला जिल्हाधिकार्‍यांना वाळू माफि यांचे तर पोलिस अधीक्षकांना बंदुकधारी गुंडांनी आव्हान निर्माण केले आहे. नांदेड शहर बंदुकीच्या ढिगार्‍यावर […]

आणखी वाचा..

जिल्ह्यातील रुग्णसंख्या सतरा हजार;65 जण अतिगंभीर

नांदेड,बातमी24:- नांदेड जिल्ह्यात 22 एप्रिल रोजी पहिला कोरोनाचा रुग्ण आढळला होता. तेव्हापासून सुरू झालेली रुग्णसंख्या गुरुवार दि.8 रोजी ही रुग्णसंख्या तब्बल 17 हजार झाली आहे.तसेच मृत्यूचा आकडा साडे चारशे झाला आहे. आजरोजी 1 हजार 98 जणांचे नमुने तपासण्यात आले.यात 912 निगेटिव्ह तर 159 पॉझिटिव्ह आले आहेत.त्यामुळे जिल्ह्यातील आतापर्यंत 17 हजार कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहे.तसेच […]

आणखी वाचा..