सात हजाराची लाच घेणारा कृषी अधिकारी जाळयात

नांदेड,बातमी24:-डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वालबन योजनेचे मंजूर अनुदानाची रक्कम लाभार्थी यांना देण्यासाठी 7 हजार रुपयांची लाच घेणाऱ्या माहूर येथील कृषी अधिकाऱ्यास एसीबीने अटक केली.ही कारवाई माहूर येथे गुरुवार दि.24 रोजी करण्यात आली. किनवट येथील पंचायत समिती कृषी विस्तार अधिकारी तथा माहूर येथील तालुका कृषी अधिकारी पदाचा पदभार सांभाळणारे आरोपी संजय एकनाथ घुमटकर याने डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी […]

आणखी वाचा..

बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्या कार्यालयात डाबण्याचा प्रयत्न;गुन्हा नों

नांदेड,बातमी24:- उप अभियंत्यास पदभार कसा काय देत नाहीत,यावरून मुदखेड येथील एका कार्यकर्त्याने चक्क नांदेड जिल्हा परिषद दक्षिण बांधकाम विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता नीला यांना त्यांच्याच दालनात कोडण्याचा प्रयत्न केला.या प्रकरणी नीला यांच्या तक्रारीवरून वजीराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. दक्षिण बांधकाम विभागातील उपअभियंत्यास चार्ज देण्यात यावा,यासाठी मुदखेड येथील मारोती बिचेवार कार्यालयांत येऊन […]

आणखी वाचा..

२५ हजाराची मागणी करणारा कंत्राटी ग्रामसेवक जाळ्यात

नायगाव,बातमी24 : प्लॉट फेरफार लावण्यासाठी २८ हजाराची मागणी करुन २५ हजाराची रक्कम खाजगी व्यक्ती मार्फत स्विकारणारे घुंगराळा येथील कंत्राटी ग्रामसेवक म्हैसाजी कदम यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई दि.३ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास करण्यात आली.या प्रकरणी खाजगी व्यक्तीसह ग्रामसेवकास ताब्यात घेतले असून नायगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. निळेगव्हाण येथील […]

आणखी वाचा..

दगडफेकीच्या घटनेनंतर शहरात तणावपूर्ण शांतता; दगडफेकीत पोलीस जखमी

  नांदेड, बातमी24:-त्रिपुरा येथील घटनेच्या निषेधार्त मुस्लिम समुदायाकडून पुकारण्यात आलेल्या बंदला हिंसक वळण लागले. जमावाकडून करण्यात आलेल्या दगडफेकीत दुकानासह गाड्याचे नुकसान झाले,असून यात काही पोलीस अधिकारी व कर्मचारी सुद्धा जखमी झाले.यात पोलीस अधीक्षक यांच्या गाडीवर दगडफेक झाल्याचे समोर आले.या प्रकारानंतर शहरात तणावपूर्ण शांतता असून पोलिसांकडून जागोजागी कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे. दुपार नंतर जमावाने नांदेड […]

आणखी वाचा..

जिल्हा परिषदमधून कर्मचाऱ्याचे दीड लाख पळविले; ना सुरक्षा व्यवस्था ना सीसीटीव्ही

  नांदेड, बातमी24:- भोकर तालुक्यातील भोसी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र कर्मचाऱ्याचे दीड लाख रुपये डिक्की फोडून पळविल्याची घटना दिवसाढवळ्या घडली. विशेषतः हा प्रकार जिल्हा परिषद आवतारात घडला. चोरट्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला.मात्र आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले. जिल्हा परिषद आवाराची सुरक्षा व्यवस्था तसेच सीसीटीव्ही सुद्धा कार्यान्वित नसल्याचे समोर आले आहे. भोसी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र […]

आणखी वाचा..

नांदेड जिल्ह्यातील आरोपीची जन्मठेपेची शिक्षा खंडपीठात कायम

औरंगाबाद,बातमी24:- ग्रामपंचायत निवडणूकीच्या कारणावरुन ११वर्षांपूर्वी झालेल्या खून प्रकरणातील आरोपीची जन्मठेपेची शिक्षा न्या. श्रीकांत कुलकर्णी आणि न्या.व्ही.के.जाधव यांच्या खंडपीठाने कायम केली आहे. तुळशीराम बालाजी पुप्पलवाड(३५) रा.पाटोदा ता.नायगाव जिल्हा नांदेड असे आरोपीचे नाव आहे. २०१०साली पाटोदा गावात १५डिसेंबर रोजी दुपारी एक वा. शंकर वेंकट पुप्पलवाड याचा आरोपी तुळशीरामने चाकूने सपासप वार करुन खून केला होता. सप्टेंबर २०१०मधे […]

आणखी वाचा..

पेट्रोल पंपावर दरोडा टाकणारे ‘ते’ आरोपी जेरबंद;एलसीबी ची कारवाई

नांदेड,बातमी24:- जिल्ह्यातील जबरी चोरीमधील पाच आरोपींना नांदेडच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे.या आरोपींनी बिलोली,देगलूर,मुखेड,लिंबगाव व नांदेड ग्रामीण हद्दीत केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली. ही कारवाई एलसीबीचे पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्या मार्गदर्शनात एपीआय पांडुरंग भारती यांच्या पथकाने केली. मे महिन्यातील 10 रोजी दिलीप पेट्रोल पंपवरील कर्मचारी हा जमा रक्कम 8 लाख 43 हजार रुपये घेऊन […]

आणखी वाचा..

पैसे उखळण्यासाठी मयतावर चक्क तीन दिवस उपचार;गोदावरी रुग्णालयातील प्रकार;गुन्हा नों

जयपाल वाघमारे नांदेड,बातमी24: काही वर्षांपूर्वी अक्षय कुमार यांचा गब्बर चित्रपटातील एका रूग्णालयात मयत रुग्णांवर केवळ पैसे उखळण्यासाठी उपचार करण्याचे नाटक केले जाते आणि रुग्णालयाचा बोगसपणा कागदोपत्री पकडला जातो,अगदी तशीच घटना नांदेडच्या गोदावरी रुग्णलयात मयताच्या बाबतीत घडली असून या प्रकरणी शिवाजी नगर पोलीस ठाण्यात न्यायालयाच्या आदेशाने 18 रोजी मध्यरात्री गुन्हा नोंद झाला आहे. सिडको भागातील विणकर […]

आणखी वाचा..

जळीत मृत्यू प्रकरणी माजी जिल्हा परिषद सदस्यसह पाच जणांविरुद्ध गुन्हा

नांदेड,बातमी24: लोहा तालुक्यातील चोंडी येथील सामाजिक कार्यकर्ते तथा माहिती अधिकार कार्यकर्ते शिवदास संभाजी ढवळे वय 52 यांनी वन विभागातील झालेल्या बंधाऱ्यांच्या बोगस कामाची चौकशी केली जावी ,हरीण व मोरांच्या हत्येची चौकशी व्हावी यासह इतर मागण्यांच्या संदर्भात दिनांक 28 रोजी आत्मदहन करणार असल्याचे निवेदन दिनांक 16 मार्च रोजी दिले होते.त्याच जागेवर सकाळी जळालेल्या आवस्थेत त्यांचा मृत्यू […]

आणखी वाचा..

उपचार करणाऱ्या डॉक्टराला भोकसण्याचा प्रयत्न;मुखेड येथील घटना

  नांदेड,बातमी24:- कोरोनाच्या महामारी काळात एकमेव शासकीय रुग्णालयातील डॉक्टर व त्यांची वैधकीय यंत्रणा दिवसरात्र एक करून रुग्णसेवा बजावत आहे. अशाच वैधकीय यंत्रणेतील कर्मचाऱ्यास भोकसण्याचा प्रयत्न झाला.मात्र लोकांनी मध्यस्थी केल्याने पुढील अनर्थ टळला. कोरोनाच्या संकटाचा योद्धा म्हणून सामना करणाऱ्या डॉक्टर व त्यांची यंत्रणा जीवापाड काम करत आहे. यातील रुग्णांचे प्राण ही वाचत आहेत. काम करताना यंत्रणेवर […]

आणखी वाचा..