पंधरा हजाराची लाच घेतल्याप्रकरणी जिल्हा परिषदेचा कार्यकारी अभियंता जाळयात

  नांदेड,बातमी24:-एका कार्यालयीन कर्मचाऱ्या थकीत रक्कम काढून देण्यासाठी 15 हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या नांदेड जिल्हा परिषदमधील एका कार्यकारी। अभियंत्यास रंगेहात पकडण्यात आले.ही कारवाई मंगळवार दि.20 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली. पोलिसांनी दिलेल्या प्रेसनोटमध्ये म्हटले,की तक्रारदार कर्मचारी यांचे 2020 मधील थकीत पगार,सातव्या वेतन आयोगाची थकीत रक्कम व महागाई भत्ता काढून देण्यासाठी लघुपाट बंधारे विभागाचे प्रभारी कार्यकारी […]

आणखी वाचा..

नांदेड पोलिसांना खुणावतेय तत्कालीन एस.पी. मीना यांची वर्दी;भ्याड हल्ल्याने पोलीस खचले

नांदेड,बातमी24:- काल हल्ला बोलच्या निमित्ताने पोलिसांवर शीख समाजाकडून करण्यात आलेल्या अमानुष हल्ल्याचा सर्वत्र निषेध व्यक्त केला जात आहे. जमावांनी केलेल्या तलवारबाजी पोलीस अधीक्षक शेवाळे यांचे अंगरक्षक सह सात ते आठ पोलीस कर्मचारी व अधिकारी गंभीर जखमी झाले. या हल्ल्यानंतर पोलिसांचे आत्मबळ खचले,असून अशा पोलिसांना तत्कालीन पोलीस अधीक्षक चंद्रशेखर मीना यांची प्रकर्षाने आठवण येऊ लागली आहे, […]

आणखी वाचा..

एमआयडीसीमधील कापड गोदामातून 28 लाख रुपयांचा माल लंपास;धाडसी चोरी

नांदेड, बातमी24:- नांदेड येथील सिडको भागातील एमआयडीसी येथील ई.-5 येथील डेझन कॅझुलस या रेडिमेड कापड गोदमातून 28 लाख रुपये किंमतीचे महागडे कपडे चोरी गेले.या प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या धाडसी चोरीमुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एमआयडीसी येथील दीपक प्रेमानंदानी यांच्या मालकीचे मोठे कापड गोदाम आहे.या गोदामामध्ये लाखो रुपये […]

आणखी वाचा..

माहूर आगारात रापम वाहकाची बसमध्ये गळफास घेऊन आत्महत्या

माहूर,बातमी24:-वाहकाने एसटी बस मध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घडना दि.२६ रोजी सकाळी ६ वा.उघडकीस आली. माहूर आगाराची परळी माहूर हि बस क्र. एमएच २० बी.एल. चाळीस पंधरा ही माहूर च्या एस टी आगारात दि.२५ च्या रात्री उभी केलेली होती. सदर बसची माहूरहून परळीकडे रवाना होण्याची वेळ सकाळी ७:३० ची असल्याने दि.२६ रोजी सकाळी ६ :०० […]

आणखी वाचा..

सावधानः हॅकर्सने लांबविले बँकेतील तब्बल चौदा कोटी रुपये

नांदेड, बातमी24ः– शहरातील नवा मोंढा येथील शंकर नागरी सहकारी बँकेची रक्कम आयडीबीआय बँकेच्या खात्यातील होती. यातील हॅकर्सने या खात्यातील तब्बल 14 कोटी 50 लाख रुपये लांबविले. या घटनेने मोठी खळबळ उडाली, बसून या प्रकरणी शिवाजी नगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. शंकर नागरी सहकारी बँकेचे खाते वजिराबाद येथील आयडीबीआय बँकेच्या शाखेत आहे. या […]

आणखी वाचा..

कारची समोरासमोर धडक; पीएसआय जगडेसह सहा जण जखमी

  नांदेड,बातमी24:- राष्ट्रीय महामार्ग 61 वरील भोकर ते बारड रोडवर दोन कारची समोरासमोर घडक झाली.या अपघातात तामसा पोलीस ठाण्याचे पीएसआय जगडे यांच्यासह सात ते आठ जण जखमी झाले आहेत.हा अपघात बुधवार दि.9 रोजी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एम.एच.46.बीएम3135 क्रमांकाच्या कारची धडक एम. एच.12 के.वाय.1207 या दोन्ही कार या इर्टीगा कंपनीच्या गाड्या […]

आणखी वाचा..

शासकीय कर्मचाऱ्यास खंडणी मागणे पडले महागात;एका पक्षाचा पदाधिकारी जाळ्यात

नांदेड,बातमी24 :- नांदेड तहसिल कार्यालयाच्या पुरवठा विभागातील अव्वल कारकुन प्रेमानंद लाठकर यांच्या विरोधात खोट्या तक्रारी देणाऱ्या बालाजी जोगदंड या व्यक्तीने खंडणीसाठी तगादा लावला होता. लाठकर यांच्यावर खोटे आरोप करीत बदलीचा अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयात देऊन बालाजी जोगदंड याने लाठकर यांना मोठ्या रक्कमेची मागणी करत तगादा लावला होता. त्याच्या छळाला कंटाळून लाठकर यांनी  वजिराबाद पोलिस स्टेशनमध्ये लेखी […]

आणखी वाचा..

दुचाकी चोऱ्यांवर पोलीस प्रशासन डोळ्यावर पटी बांधून

  नांदेड,बातमी24:- बंदूकधारी गुंड व लूटमार गँगने पोलिसांच्या नाकी दम आणला आहे,यात पोलिसांनी अशा गँग थोपविण्याचा प्रयत्न केला आहे.मात्र अलीकडे दुचाकी चोरट्याने धुमाकूळ घातला आहे. पोलीस डोळ्याला पट्या बांधून बसले,की काय असा सवाल त दुचाकीस्वारांमधून उपस्थित होत आहे. नांदेड जिल्हा अवैध धंदा याचे वखार बनले आहे.वाळू माफिया,मटका माफिया,खंडणी माफिया,अवैध शस्त्र विक्री काळा बाजार, असे प्रकार […]

आणखी वाचा..

कुख्यात गुंड विक्की चव्हाण खूनातील मुख्य आरोपी पोलिसांच्या जाळयात; सिनेस्टाईन पाठलाग

नांदेड, बातमी24ः कुख्यात गुंड विक्की चव्हाण यांच्या हत्येतील मुख्य फ रार आरोपी कैलास बिगानिया यांच्यासह त्याच्या दोन साथीदारांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. घटनास्थळावर पळ काढणार्‍या तिघांना पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून अखेर बडया घातल्या. ही कारवाई कधी करण्यात आली, हे मात्र सुत्रांकडून समजू शकले नाही. शहरातील कौठा भागात राहणार्‍या गुंड विक्की चव्हाण याची हत्या […]

आणखी वाचा..

कालच्या गोळीबार प्रकरणातील चार जण ताब्यात

नांदेड,बातमी24ःचार दुकानांवर गोळीबार करत दहशत माजविणार्‍या सहा पैंकी चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकारामुळे शहरात मोठी खळबळ उडाली होती. रविवार दि. 4 ऑक्टोंबर रोजी सायंकाळी साडे पाच वाजेच्या सुमारास तीन दुचाकींवर आलेल्या सहा जणांनी जुना मोंढा परिसरातील रणजितसिंह मार्केट भागात दुकांनाच्या दिशेने गोळीबार केला. या गोळीबारात एक जण जखमी झाला. तसेच आरोपींनी गल्यातील […]

आणखी वाचा..