फुटकळ रक्कम स्वीकारल्या प्रकरणी दोघांना अटक

नांदेड,बातमी24:- विवाह नोंदणी प्रमानपत्र देण्यासाठी 500 रुपयांची लाच स्विकारल्या प्रकरणी दोघा जणांना अटक करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार तक्रारदाराच्या बहिणीचे विवाह नोंदणी प्रमाणपत्र काढून देण्यासाठी फीस 500 रुपये व इतर पाचशे रुपये देण्याची मागणी केली होती. ही रक्कम लाचखोर लोकसवेक अर्धापुर येथील नगर पंचायत कार्यालय निरीक्षक बालाजी गणपतराव हराळे याने बालाजी चांदू पाटोळे […]

आणखी वाचा..

आपसी वादातून एकाचा खून; आठ दिवसात तीन खुनांच्या घटना

नांदेड, बातमी24ः सांगवी भागातील अंबा नगर येथे राहणार्‍या अनिल कांबळे यांचा आपसी वादातून खून करण्यात आल्याची घटना सोमवार दि. 10 ऑगस्ट रोजी आठ वाजेच्या सुमारास घडली. मागच्या आठ दिवसांच्या काळात नांदेड शहर व भोवताली तीन खुनाच्या घटना घडल्या आहेत. अंबा नगर भागात राहणार्‍या अनिल कांबळे यास पूर्व वैमनस्यातून तिघांनी धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात […]

आणखी वाचा..

जिल्हा परिषद कर्मचारी लाचेच्या जाळयात

नांदेड, बातमी24ः नांदेड पंचायत समिती अंतर्गत बळीरामपुर येथील ग्रामसेवकाने आठ हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी त्यास रंगेहात पकडण्यात आले. ही कारवाई सोमवार दि. 10 ऑगस्ट रोजी करण्यात आली. बळीरामपुर येथील ग्रामसेवक गोविंद गुनाजी माचनवाड वय. 40 वर्षे याने तक्रारदाराकडून वाटर प्लांट टाकण्यासाठी लागणारे नाहरकत प्रमाणपत्र काढून देण्यासाठी दहा हजार रुपयांची मागणी केली होती. तडजोडीअंती माचनवाड याने […]

आणखी वाचा..

गुंडगिरीला जशास तसे उत्तर देणार- एस.पी. मगर

नांदेड, बातमी24ः शहरातील गुंडगिरीला पोलिसांकडून जशास तसे उत्तर दिले जाणार असून यात कुणाची ही गय केली जाणार आहे. अशा इशारा पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी दिला. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. कुख्यात गुंड विकास हटकर याने लोहा येथील बारा वर्षांच्या मुलाचे अपहरण करून वीस लाख रुपयांची खंडणी मागणी होती. या प्रकरणी पोलिसांनी त्या बालकाची सुटका […]

आणखी वाचा..

अपहरणकर्ता गुंड विकास हटकर बीएसएफ मध्ये होता जवान

नांदेड, बातमी24ः कुख्यात गुंड विकास हटकर याने लोहा येथील एका बारा वर्षांच्या मुलाचे अपहरण करून वीस लाख रुपयांची खंडणी मागितली होती.पोलिसांना त्याच्यावर बंदुक चालवावी लागली. तेव्हा तो पोलिसांच्या हाती लागला.त्यामुळे त्या मुलाची सुद्धा सुखरुपणे सुटका करता आली. विशेष म्हणजे, हा गुंड सात वर्षे भारतीय सैन्य दलात बीएसएफ मध्ये नौकरीस होता.मात्र काही वर्षांपूर्वी तो पळून आला […]

आणखी वाचा..

त्या बालकाचे दोन दिवसांपूर्वीच झाले होते अपहरण; म्हणून पोलिसांना चालवावी लागली बंदुक

नांदेड, बातमी24ः नांदेड शहर व भोवतलाच्या परिसरात लुटमार, अपहरण, गुंडगर्दी, गँगवारने फ ोफ ावत चालला आहे. एखाद्या मालिकाचा पट समोर यावा, तसे दिवसाआड घडत आहेत. एका बारा वर्षांच्या मुलाचे अपहरण करून त्याच्या कुटुंबियास वीस लाख रुपयांची मागणी केली गेली, अन्यथा मुलास मारून टाकण्याची धमकी देण्यात आली. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पाळत ठेवून योग्य […]

आणखी वाचा..

शहराच्या नजीक पुन्हा गोळीबार; गुंड विकास हटकर जायबंदी

नांदेड, बातमी24ः लोहा येथील एका बारा वर्षांच्या वर्षांच्या मुलाचे अपहरणार्‍या गुंडापासून त्या मुलाची पोलिसांनी सुखरुपने सुटका केली. या वेळी पोलिसांच्या दिशेने कुख्यात गुंड विकास हटकर याने गोळीबार केला. या वेळी पोलिसांनी प्रतिउत्तरात केलेल्या गोळीबारात विकास हटकर याच्या पायात गोळी लागल्याने तो जायबंदी झाला. या प्रकरणी तीन जणांना ताब्या घेण्यात आले तर अन्य काही जण घटनास्थळावरून […]

आणखी वाचा..

महावितरणच्या तंत्रज्ञास मारहाण

  नांदेड,बातमी24: निळा गावातील नादुरूस्त रोहीत्र दुरूस्त करून वीजपुरवठा पुर्ववत करत असताना तंत्रज्ञ राजेश वाघमारे यांना वीजग्राहक चांदू दिगंबर कदम व लखन रामा कंधारे यांनी डीपी फोडण्याचा प्रयत्न करत तंत्रज्ञ वाघमारे यांना शिवीगाळ करत मारहाण केली. या प्रकरणी लिंबगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवार दि.5 ऑगस्ट रोजी निळा गावातील नादुरूस्त झालेले दोन […]

आणखी वाचा..

नांदेड दिवसाढवळया खून; तीन दिवसांतील खुनाची दुसरी घटना

नांदेड, बातमी24ः नांदेड शहरात रविवारी रात्री विकास चव्हाण यांच्या गोळया झाडत धारदार शस्त्राने हल्ला करत निर्घुण हत्या केल्याची घटनेची शाई वाळते न वाळते गुरुवारी भर दुपारी एका चाळीस वर्षीय इसमाची शस्त्राने गळा चिरून हत्या करण्यात आल्याची घटना खडकपुरा चौकात घडली. खडकपुरा येथील मदिना हॉटेलसमोर महमद सरवर महमद कैसर (40) हे उभा राहिले असताना नयुम खान […]

आणखी वाचा..

पोलीस अधीक्षक मगर यांच्याकडून महत्वाची सूचना

नांदेड, बातमी24:- उत्तर प्रदेशातील आयोध्या येथे राम मंदिर भूमिपूजन सोहळा बुधवार दि.5 रोजी आहे. या निमित्ताने सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजूकर टाकू नये,पुढील दक्षता म्हणून ओन्ली अडमिन असे सेटिंग करावे,असे आवाहन पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी केले आहे. मंगळवारी दि.4 आगस्ट रोजी रात्री साडे अकरा वाजता दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे,की  आयोध्या येथील राम मंदिर भूमिपूजन […]

आणखी वाचा..