दिवसभरात जि.प.च्या एका अधिकार्‍यासह मुख्याध्यापकाचा कोरोनामुळे मृत्यू

नांदेड, बातमी24ः दिवसभराच्या काळात जिल्हा परिषदेच्या एका सहाय्यक गट विकास अधिकार्‍यासह मुख्याध्यापकाचा कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यूची झाल्याची घटना शुक्रवार दि.25 रोजी घडली. जिल्ह्यात कोरोनाच्या संसर्गामुळे मृतांची संख्या झपाटयाने वाढत आहे. त्याचसोबत बाधित रुग्णांची संख्याही चिंता वाढविणारी ठरत आहे. यात शुक्रवारी जिल्हा परिषदमधील पंचायत विभागातील सहाय्यक गट विकास अधिकारी विवेक देशमुख यांना कोरोनाची लागण झाली होती. यात […]

आणखी वाचा..

जिल्हयातील रुग्ण संख्या बारा हजार

नांदेड,बातमी24ः नांदेड जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या बारा हजार पार झाली आहे. मागच्या दोन महिन्यांमध्ये कोरोनाच्या रुग्ण संख्येत झपाटयाने वाढ झाल्याचे समोर आले आहे, तर आतापर्यंत मृतांची संख्या ही 320 पार गेली आहे. मंगळवार दि. 15 रोजी 1 हजार 485 जणांची तपासणी करण्यात आली. यात 940 जणांची अहवाल निगेटीव्ह तर 345 जणांचे स्वब कोरोना सकारात्मक झाले. […]

आणखी वाचा..

जिल्हाधिकार्‍यांनी केली मात; घरी परतले

नांदेड, बातमी24ः जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांनी शासकीय रुग्णालयात उपचार सुरु केले होते. दहा दिवसांच्या उपचारानंतर ते घरी परतले आहेत. नांदेडमधील बहुतांशी बडया राजकारण्यांना कोरोनाची लागण झाली. त्यात ते बरे होऊन कामाला ही लागले आहेत. यामध्ये सार्वजनिक बांधकाममंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण, खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्यासह काही आमदार मंडळींचा सुद्धा […]

आणखी वाचा..

तरूण पत्रकार योगेश पाटील यांचे निधन

हिंगोली, बातमी24ः दैनिक सामनाचे हिंगोली जिल्हा प्रतिनिधी योगेश पाटील यांचे हृदयविकाराच्या झटक्याने पहाटे निधन झाले. मृत्यूसमयी ते 41 वर्षांचे होते. योगेश पाटील यांना दोन दिवसांपूर्वी हृदयविकाराचा झटका आल्याने औरंगाबाद येथील नंदलाल धुत रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र रविवारच्या रात्री त्यांची प्राणज्योत मावळली. त्यांच्या पार्थिवावर औरंगाबाद येथेच सोमवारी दुपारी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. योगेश पाटील यांनी […]

आणखी वाचा..

भाजपकडून मंदिराबाहेर घंटानाद

नांदेड, बातमी24ः धार्मिक स्थळे खुले करण्यात यावेत, या मागणीसाठी भाजपच्या वतीने शनिवार दि. 29 रोजी घंटानाद आंदोलन करण्यात आले. या वेळी भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शहर व जिल्हा भरातील वेगवेगळया धार्मिकस्थळासमोर जाऊन घंटानाद आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. भाजपकडून मागच्या काही दिवसांपासून धार्मिक स्थळे उघडण्यात यावेत, अशी मागणी केली जात आहे. तसेच दुसरीकडे […]

आणखी वाचा..

कोरोना रुग्णांच्या लुटीबाबत काँग्रेस गप्प कशी काय?

नांदेड, बातमी24ः शासकीय रुग्णालयात कोरोनाच्या रुग्णांना सेवा व सुविधांबाबत ओरड सुरु असताना काही खासगी रुग्णालयांनी कोरेानाच्या उपचाराखाली लुटमारीचे अधिकृत केंद्र उभारले, असून यास प्रशासनाची मुक सहमती आहे काय? असा सवाल सामान्य नागरिकांकडून विचार जात आहे. भाजपकडून खासगी रुग्णालयांच्या लुटीबाबत आवाज उठविला जात असताना काँग्रेस गप्प कशी काय असा सवाल उपस्थितीत केला जात आहे. कोरोना आजारावर […]

आणखी वाचा..

कोरोनामुळे पाच मृत्यू तर दोनशेहून अधिक रुग्णसंख्या

नांदेड,बातमी24:-कोरोनाच्या आजाराने मागच्या 24 तासात 5 जणांचा बळी घेतला आहे.रुग्णसंख्या 215 झाली,असून 168 जणांची कोरोनातून मुक्तता झाली आहे. शुक्रवार दि.28 रोजी 1 हजार 114 जणांच्या तपासण्यात करण्यात आल्या. यात 846 अहवाल निगेटिव्ह आले, 215 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.आरटी-पीसीआर चाचणीत 51 तसेच अँटीजनमध्ये 164 असे 215 जण पॉझिटिव्ह आले. त्यामुळे एकूण 5 हजार 855 जण […]

आणखी वाचा..

दहा वर्षांच्या आतील आणि पन्नास वर्षांच्या वरील लोकांवर बंदी

नांदेड, बातमी24ः गणेशोत्सवाच्या अनुषंगाने शासनाने दिलेल्या सूचना, निर्देशानुसार जिल्हादंडाधिकारी यांनी 8 ऑगस्ट रोजी नांदेड जिल्ह्यात गणेशोत्सव सण साजरा करण्यासंबंधी 1 ते 12 सूचना व उपाययोजना निर्गमित केल्या होत्या. यामध्ये सार्वजनिक गणेशमंडळाच्या ठिकाणी व मुर्ती संकलन केंद्राच्या ठिकाणी 50 वर्षावरील नागरिकांना व 10 वर्षाखालील मुलांना प्रवेश असणार नाही. त्याचप्रमाणे कोव्हीड -19 या रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने […]

आणखी वाचा..

साठ वर्षांमध्ये पहिल्यांदाच सहा महिन्यांपासून सीईओ पद रिक्त; पालकमंत्र्यांना जि.प.पेक्षा मनपा प्यारी!

जयपाल वाघमारे नांदेड, बातमी24ः माजी मुख्यमंत्री तथा सार्वजनिक बांधकाममंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री अशोक चव्हाण यांचे महानगर पालिकेच्या कारभारावर विशेष लक्ष असते. मात्र ते जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय व सत्ताधार्‍यांच्या कारभाराकडे दुर्लक्ष करतात. त्त्यामुळे साठ वर्षांच्या काळात सहा महिन्यांपासून  मुख्य कार्यकारी अधिकारी पद रिक्त राहिल्याची काळया अक्षरात घेण्यासारखी नोंद झाली आहे. तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे […]

आणखी वाचा..

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सभा संबंधी शासनाचा नवा आदेश

नांदेड, बातमी24ः कोरोनाच्या वाढत्या संसर्गाचा विचार करता,यापुढे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या विशेष व विषयनिहास सभा या व्हिडिओ कॉन्फ रंसिंगव्दारेच घ्यावा लागणार आहेत. यासंबंधीचे आदेश ग्रामविकास मंत्रालयाने दिले. अशा आदेशाची अंमलबजावणी प्रशासनाला करावी लागणार आहे. मार्च महिन्यांपासून कोरोनाचे आलेले संकट थांबण्याचे नाव घेत नसून रुग्ण संख्येत मोठी वाढ होत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी यापूर्वीच शासनाकडून […]

आणखी वाचा..