बंजारा समाज शिष्टमंडळाचा विकास प्रश्नांवर अशोक चव्हाण यांच्याशी संवाद

नांदेड, बातमी24ः– राज्यांचे बांधकाम मंत्री तथा जिल्ह्यचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या निवासस्थानी बंजारा समाजाच्या शिष्टमंडळाने संवाद साधला. या वेळी पोहरादेवीचे संत रामरावजी महाराज यांचे पुतणे महंत बाबुसिंग महाराज, बलदेव महाराज, रमेश चव्हाण आदींची उपस्थिती होती. शिष्टमंडळाने हरितक्रांतीचें जनक व महाराष्ट्राचें माजी मुख्यमंत्री स्व.वसंतराव नाईक यांच्या पुतळ्यासंदर्भात व भोकर येथील संत सेवालाल महारा यांच्या स्मारक तसेच […]

आणखी वाचा..

सोयाबीन फसवणूक प्रकरणी कारवाई होणार- पालकमंत्री चव्हाण

नांदेड,बातमी24;- पेरणी केलेल्या सोयाबीनच्या बियाण्यांची उगवणच न झाल्याच्या अनेक तक्रारी जिल्हाभरातून समोर येत आहेत. हा प्रकार अतिशय गंभीर असून, शेतकऱ्यांच्या फसवणुकीची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी म्हटले आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सोयाबीनची पेरणी केली. परंतु, अनेक ठिकाणी बियाणे उगवलेच नाही. शेतकऱ्यांनी […]

आणखी वाचा..

दिवसभरात पाच; 2 वर्षांच्या बालकाचा समावेश

  नांदेड,बातमी24;- बुधवारी दिवसभराच्या काळात 95 अहवालापैकी 85 अहवाल निगेटिव्ह आले,तर पाच जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.यात दोन वर्षांच्या बालकाचा समावेश आहे.तसेच तीन रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. पाच जणांच्या अहवालात बुधवार दि.24 जून रोजी सकाळी देगलूरनाका व गुलजारबाग येथील दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. तसेच रहेमत नगर येथील 36 वर्षीय व पीरबुऱ्हाण […]

आणखी वाचा..

घरगुती वीजग्राहकांना वीजबिल भरण्यासाठी सवलत

मुंबई, बातमीद२४:- लॉकडाऊनच्या कालावधीनंतर सध्या मीटर रिडींग घेऊन जून महिन्याचे वीजबिल देण्यात येत आहे. महावितरणच्या घरगुती वीजग्राहकांना या वीजबिलाची रक्कम भरण्यासाठी सुलभ हप्त्यांची सवलत देण्यात आली असून स्थानिक कार्यालयांकडून वीजबिलांचे सुलभ हप्ते पाडून देण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे ऊर्जामंत्री ना. डॉ. नितीन राऊत यांनी केली. महावितरणच्या फोर्ट येथील कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. […]

आणखी वाचा..

या भागातील दोन कोरोनाचे रुग्ण वाढले

  नांदेड,बातमी24:- बुधवारी सकाळी 41 नमुन्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यात 37 निगेटिव्ह,दोन अहवाल अनिर्णित तर दोन अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या 323 इतकी झाली आहे. आज आलेल्या नमुन्यातील 2 रुग्ण हे देगलूर नाका व गुलजार बागेतील असून दोघांचे वय हे 67 इतके आहे. मनपा प्रशासनाने माजी महापौर व नगरसेवक […]

आणखी वाचा..

आजची कोरोना अपडेट;चार पॉझिटिव्ह तर चार गंभीर

नांदेड, बातमी23;- चाळीस नमुन्यांची अहवाल मंगळवार दि.23 जून रोजी प्राप्त झाला आहे.यामध्ये 28 अहवाल निगेटिव्ह आणि चार अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.तर कोरोनाच्या चार रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. नांदेड जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या रविवारी 4,सोमवारी 8 तर मंगळवारी पुन्हा चार रुग्ण आढळून आले आहेत.  40 अहवालात 4 पॉझिटिव्ह 28 निगेटिव्ह असून उर्वरित अहवालाबाबत प्रशासनाकडून खुलासा […]

आणखी वाचा..

प्रेमीयुगलांनी संपविली जीवनयात्रा

बिलोली, बातमी23-बिलोली तालुक्यातील केरूर येथील विवाहित तरूणी आणि किनाळा येथील तरूणाने देगलूर तालुक्यातील वझरगा येथील मन्याड नदीपात्रामध्ये उडी घेऊन जीवयात्रा संपविली.ही घटना मंगळवार दि. 23 जून रोजी घडली. मिळालेल्या माहितीनुसार, बिलोली तालुक्यातील केरूर येथील विवाहित भाग्यश्री पिराजी चिमणापुरे (वय.19 वर्षे.) हिचे विवाहपूर्व संबंध किनाळा येथील तरूण प्रविण त्र्यंबक कौठकर (वय.21 वर्षे) याच्याशी होते. मागच्या महिन्यात […]

आणखी वाचा..

विद्यार्थी संरक्षण आणि सुरक्षा महत्वाची-सभापती बेळगे

नांदेड, बातमी24:– कोरोनाच्या संसर्गाचा प्रादुर्भाव थांबवित असताना शाळा सुरू करण्याबाबत विचारविनिमय केला जात आहे. त्यापूर्वी विद्यार्थी सुरक्षा व संरक्षण महत्वाचे आहे, यांची प्रशासनाने खबरदारी घेणे आवश्यक आहे, अशा सूचना जिल्हा परिषद शिक्षण सभापती संजय बेळगे यांनी शिक्षण समितीच्या बैठकीत दिल्या. शिक्षण समितीची बैठक मंगळवार दि.23 रोजी घेण्यात आली.या बैठकीला माध्यमिक शिक्षणाधिकारी बाळासाहेब कुंडगिर,प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी […]

आणखी वाचा..

बोगस बियाणे विक्रेते अन कंपनीवर गुन्हा दाखल करा-मानसपुरे

कंधार,बातमी24:- तालुक्यातील कृषि दुकानदार व कंपनी मालकाच्या सगमताने सोयाबीनचे बोगस बियाणे शेतकऱ्यांना विक्री केली आहे.यामुळे कर्ज बाजारी शेतकरी अडचणी सापडलेला आहे.या प्रकरणी चौकशी करून करावी व दुकानदार व कंपनी विरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करून अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची मागणी पंचायत समिती सदस्य सत्यनारायण मानसपुरे यांनी उपविभागीय अधिकारी यांनी दिलेल्या निवेदनाद्वारे केली. कंधार तालुक्यातील शेतकऱ्यांची […]

आणखी वाचा..

दिव्यांग सिद्धार्थने जिल्हाधिकार्‍यांचा असा केला गौरव; डॉ. इटनकर भारावले

नांदेड, बातमी24:- एक दिव्यांग खाली आला, असून तो वर चढत येऊ शकत नाही, असा निरोप कर्मचार्‍याने जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांना दिला. डॉ. इटनकर यांनी क्षणाचा ही विलंब न करता खाली उतरत आले, एक दिव्यांग गेटसमोर जिल्हाधिकार्‍यांची स्केच केलेली प्रतिमा घेऊन बसल्याचे पाहून डॉ. इटनकर यांना आश्चर्य वाटते. हे काय आहे, असे विचारल्यास दिव्यांग बांधव […]

आणखी वाचा..