बांधकाम मंत्री चव्हाणांच्या ताब्यातील जि.प.ला पूर्णवेळ सीईओ मिळेना

जयपाल वाघमारे नांदेड, बातमी24ः- कुशल प्रशासक अशी राज्यभर परिचत असलेल्या सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या ताब्यातील जिल्हा परिषदेला पूर्ण मुख्य कार्यकारी अधिकारी मिळेना अशी चर्चा विरोधकांकडून होऊ लागली आहे. येथील जिल्हा परिषदेचे सीईओपद मागच्या तीन महिन्यांपासून रिक्त आहे. राज्यात क्षेत्रफ ळाच्या दृष्टीने मोठा असलेल्या नांदेड जिल्ह्यात सोळा तालुक्यांचा समावेश आहे. सोळा पंचायत समिती व […]

आणखी वाचा..

सौ. सोनी आऊलवार यांच्याकडून दोन लाख रुपयांचे पीपीई किट वाटप

नांदेड, बातमी24ः कोरोनाच्या लढयातील भुकेल्या गोरगरिबांचे योद्धा ठरलेल्या सौ. सोनी सत्येंद आऊलवार यांनी नांदेड येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयास दोन लाख रुपयांचे पीपीई किटचे वाटप करून मदतीचा हातभार लावला. या किटचे वाटप नुकतेच करण्यात आले. लोहा तालुक्यातील सोनखेड येथे राहणार्‍या आऊलवार कुटुंबियांनी कोरोनाच्या काळात विश्वभोजनाच्या माध्यमातून परराज्यात जाणार्‍या व ग्रामीण भागात भाकरीशी संघर्ष करणार्‍या […]

आणखी वाचा..

कोरोनात खेळ आकड्यांचा की माकडांचा!

जयपाल वाघमारे नांदेड, बातमी24ः-कोरोनाची प्रशासनाकडून दिली जाणारी आकडेवारी अपूर्ण माहितीचा भांडार ठरत आहे. प्रशासकीय माहिती माध्यमांना गोधळात टाकणारी तर जनतेला प्रशासनाकडून दिशाभूल करणारी ठरत आहे. त्यामुळे कोरोनात खेळ आकडयांचा की माकडांचा असा प्रश्न सामान्यांना प्रशासनाच्या बाबतीत निर्माण होत आहे. सुरुवातीच्या काळात कोरोनाचा रुग्ण पॉझिटीव्ह आला,की प्रशासनाक डून माहिती माध्यमांना प्रेसनोटच्या माध्यमातून कळविली जात होती. मात्र […]

आणखी वाचा..

कोरोनाचा आकडा तिनशेच्या आसपास; दिवसभरात 10 रुग्ण पॉझिटीव्ह

नांदेड, बातमी24ः– बुधवारच्या विश्रांतीनंतर गुरुवारी दहा कोरोनाचे रुग्णांचे आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या 296 इतकी झाली आहे. बुधवारी रात्री जिल्हयात चार तर गुरुवारी सहा अहवाल पॉझिटीव्ह आले. दि. 18 जून रोजी 226 अहवाल तपासण्यात आले. यामध्ये 198 अहवाल निगेटीव्ह आले. तर दहा अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. अहवाल पॉझिटीव्ह आलेले रुग्णांमध्ये पाच पुरुष व […]

आणखी वाचा..

आत्म सन्मानासाठी जिजाऊच्या लेकी सरसावल्या

नांदेड,बातमी24:- पिंपरी-चिंचवड येथील विराज जगताप खुन प्रकरण गाजत असून सदर प्रकरणात दोषी असणारे आरोपीना शासन व्हावे यासाठी समाजातील कोणीही कसल्याही प्रकाराचा विरोध केला नाही.सदर प्रकरणी कायदेशीर प्रक्रिया चालु असताना काही समाज कंटक या घटनेच्या आधारे मराठा-दलित समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा जाणिवपूर्वक प्रयत्न करत आहेत. या प्रकरणाला जातीय रंग देवून अत्यंत भडक अशा प्रकारची धमकी व […]

आणखी वाचा..

मुखेडमध्ये सर्वाधिक तर नांदेडमध्ये एक जण

  नांदेड,बातमी24:-नांदेड जिल्ह्यात सोमवार दि.15 जून रोजी कोरोनाचे सहा रुग्ण आढळून आले आहेत.यामध्ये पाच 5 रुग्ण हे मुखेड तर एक रुग्ण हा नांदेड शहरातील आहे. नवीन आलेले सहा रुग्णांमध्ये मुखेड तालुक्यातील बाऱ्हाली येथील तिघांचा समावेश आहे, तिघे ही पुरुष असून त्यांचे वय हे 62,52 व 47 असे आहे. मुखेड शहरात दोन महिला आहेत,यांचे वय 55 […]

आणखी वाचा..