नांदेडच्या संदीप काळे यांच्या ट्वेल्थ फेल पुस्तकाचं शरद पवार यांच्या हस्ते प्रकाशन

मुंबई,बातमी24:- आयपीएस मनोजकुमार शर्मा आधारित असलेल्या अनुराग पाठक यांच्या ‘ट्वेल्थ फेल’ हिंदी पुस्तकाचा मराठी अनुवाद पत्रकार, लेखक संदीप काळे केला आहे .ग्रंथालीने प्रकाशित केलेल्या ‘ट्वेल्थ फेल’ च्या तिसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन करताना मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये शरद पवार यांच्या हस्ते झाला. शरद पवार म्हणाले,की मुंबई असो की, महाराष्ट्र, देश आपण सुरक्षित आहोत, आपण आनंदाने बागडतोय त्याचं […]

आणखी वाचा..

आमदार पवार यांच्या वक्तव्याची काँग्रेसच्या राष्ट्रीय पातळीवर दखल; जिल्हा काँग्रेसकडून बेदखल

नांदेड,बातमी24ः- नायगाव विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार राजेश पवार यांच्या व्हायरल मोबाईल क्लिपची इंडियन नॅशनल काँग्रेसच्या अधिकृत फे सबुक पेजवर दखल घेण्यात आली आहे. आमदार पवार यांच्या वक्तव्याकडे जिल्हा काँग्रेस कमिटीने साफ दुर्लक्ष केल्याची बाबसमोर येत आहे. नायगाव तालुक्यातील नांवदी येथील मोहनलाल ठाकुर नामक कार्यकर्त्यांने गावाकडे कधी येणार अशी विचारणार केली, असता सरकारने बाहेर पडू नये, […]

आणखी वाचा..

नांदेड जिल्ह्याचे भूमिपुत्र पश्चिम विभागाचे वायुदल प्रमुख

नांदेड,बातमी24ः- नांदेड जिल्ह्याचे भूमिपुत्र असलेले एअर मार्शल विवेक चौधरी हे वायुदलाच्या पश्चिम प्रमुख पदी निवड झाली आहे. एअर मार्शल विवेक चौधरी हे भारतीय वायुदलातील महत्वाच्या पदावर रुजू झाले आहेत. जिल्हावासियांसाठी भूषणाची बाब आहे. जिल्ह्यातील हदगाव हस्तरा हे गाव आहे. चौधरी कुटुंब हे मुळचे या गावचे आहेत. सत्तर वर्षांपूर्वी एअर मार्शल विवेक चौधरी यांचे वडिल रामराव […]

आणखी वाचा..

बायोलॉजी विषयात आयआयबीचे विद्यार्थी अव्वल; सहा विद्यार्थ्यांचे 100 पैकी 100 गुण

नांदेड, बातमी24ः- कोविड-19 विषाणूंचा प्रादुर्भाव व संचारबदीचे निकालावर सावट असल्याने यावर्षी निकाल उशिरा जाहीर झाला. नांदेडच्या आयआयबी ने पुन्हा एकदा बायोलॉजी विषयात आपल्या यशाची परंपरा कायम राखत झेंडा फडकावला आहे. देशपातळीवर वैद्यकीय क्षेत्रात अग्रेसर नाव असलेल्या आयआयबीने वैद्यकीय प्रवेश पूर्व परीक्षेसाठी देशभरात मोठे नाव लौकिक मिळविलेला आहे.आयआयबीने बारावी बोर्ड परीक्षेतही प्रती वर्षांप्रमाणे यंदाही 100% निकालाची […]

आणखी वाचा..

मराठवाडयाचे भूमिपुत्र बनले युरोपातील राजदूत

लातूर, बातमी24ः- मराठवाडयाच्या मातीने अनेकांनी देश व विदेश पातळीवर पातळीवर झेंडा फ डकविला आहे. राजकारण्यांसह प्रशासकीय अधिकार्‍यांची मोठी परंपरा या भूमीतील हिर्‍यांनी मिळवून दिली आहे. लातूर येथील भूमिपुत्र असलेल्या हेमंत कोटलवार यान सनदी अधिकार्‍याची नुकतीच युरोपातील झेकोस्लोव्हाकिया येथे भारताचे राजदूत नियुक्ती झाली आहे. युरोपात मराठवाडयातील अधिकारी राजदूत बनण्याची ही पहिलीच वेळ मानली जात आहे. हेमंत […]

आणखी वाचा..

आठ दिवसांमध्ये कोरोनाच्या रुग्णांची तोबा वाढ

  नांदेड, बातमी24ः-नांदेड जिल्हयात मागच्या आठ दिवसांमध्ये कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली, असून मृत्यूची आकडा ही वाढला आहे. त्यामुळे संचारबंदीच्या आदेशाची प्रत्येक नागरिकाने अंमलबजावणी करणे महत्वाचे ठरणार आहे. नांदेड जिल्ह्यात पहिला रुग्ण दि. 22 एप्रिल रोजी सापडला होता. त्यानंतर रुग्णांच्या संख्येत वाढ होत गेली, मोजक्या काही दिवसांचा पडलेला खंड पाहता अधून-मधून रुग्ण संख्या वाढत […]

आणखी वाचा..

पुन्हा भरसमसाठ रुग्णांची वाढ;मुखेडमध्ये रुग्णांचा आकडा सर्वाधिक

नांदेड, बातमी24ः– गुरुवारी सहा वाजेच्या सुमारास अहवालात कोरोनाच्या रुग्णांची संख्या 13 वाढलेली झाली होती. त्यानंतर सांयकाळी आलेल्या अहवालात नव्याने सतरा रुग्णांची भर पडली आहे. या सतरांमध्ये 13 रुग्ण हे एकटया मुखेड येथील आहेत. तर चार रुग्ण नांदेड शहरातील असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. सहा वाजेपर्यंत 112 नमून्यांचा अहवाल तपासण्यात आला. यामध्ये 90 अहवाल निगेटीव्ह तर 13 […]

आणखी वाचा..

राजगृहावरील हल्ल्याचा सर्वस्तरातून निषेध

मुंबई,बातमी24:- भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असलेल्या मुंबई दादर येथील राजगृहावरील हल्ल्याचा सर्वस्तरातून निषेध नोंदविण्यात येत आहे. मंगळवार दि.7 जुलै रोजी सायंकाळच्या सुमारास दोन अज्ञात हल्लेखोरांनी बंगल्यातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तोडफोड करण्यात आली. याचशिवाय बंगल्याच्या काचा फोडत बंगला आवारातील कुंड्या ही फेकून देण्यात आल्या. राजगृह हे जगभरातील आंबेडकर अनुयायांची प्रेरणाकेंद्र आहे.हे निवासस्थान डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळी पुस्तके […]

आणखी वाचा..

पालकमंत्री चव्हाण यांच्या स्वागताला गर्दी

नांदेड, बातमी24ः- राज्याचे सार्वजनिक बांधकामंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी कोरोनावर मात केल्यानंतर पहिल्यांदाच ते नांदेड जिल्ह्याच्या दौर्‍यावर आले. मागच्या वेळी कोरोनामुळे खासगी विमान नाकारण्यात आले होते. मात्र या वेळी सहकुटुंब ते विमानाने नांदेडला आले. या वेळी त्यांच्या स्वागताला कार्यकर्त्यांची गर्दी उसळली होती. मागच्या महिन्यात 22 मे रोजी अशोक चव्हाण यांची कोरोनाची चाचणी […]

आणखी वाचा..

सलग दुसर्‍या दिवशीही कोरोनाचा बळी

नांदेड, बातमी24ः- गुरुवारी कोरोनाचे पाच रुग्ण वाढले तर एकाचा मृत्यू झाला असताना शुक्रवारी 65 वर्षीय इसमाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या रुग्णांची संख्या 16 झाली आहे. नांदेड शहरताील उमरी कॉलनी भागात राहणार्‍या एका 54 वर्षीय इसमाचा उपचारास प्रतिसाद न मिळू शकल्याने मृत्यू झाल्याची घटना गुरुवार दि. 25 रोजी सायंकाळी घडली होती. त्यापूर्वी […]

आणखी वाचा..