मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी 8 जुलै पासून शिबीर : जिल्हाधिकारी राऊत
नांदेड, बातमी24 : नांदेड जिल्ह्यातील मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेसाठी नांदेड जिल्ह्यातील सर्व पात्र भगिनिंना या योजनेचा लाभ मिळेल याबाबत कोणतीही शंका ठेवू नये. या योजनेसाठी 31 ऑगस्ट शेवटची तारीख आहे. मात्र जिल्ह्यातील पात्र महिला भगिनिंना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी ठिकठिकाणी शिबिरांचे आयोजन 8 जुलै पासून करण्यात येईल, अशी घोषणा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज […]