शिक्षक-पालकांचे लसीकरण युद्धपातळीवर करून घ्यावे:-सभापती संजय बेळगे
नांदेड,बातमी24:-सर्व शिक्षकांच्या लसीकरणासह विद्यार्थ्यांच्या पालकांचे लसीकरण करून घेण्यात सर्व गावपातळीवरील शिक्षकांनी भर द्यावा, जिल्हा परिषदेच्या भाडेतत्त्वावरील भाड्यांचा बोजा कमी करून भाडेतत्त्वावरील शाळांना यापुढे भाडे देणे शक्य होणार नाही, त्यामुळे त्याप्रमाणे नियोजन करण्याच्या सूचना नांदेड जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती संजय बेळगे यांनी आज दिल्या. शिक्षण समितीची मासिक बैठक त्यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती .बैठकीस ज्येष्ठ […]