पत्रकार धोत्रे यांच्या चिरंजीवाची यूपीएससी परीक्षेत पुन्हा एकदा उतुंग भरारी;आयएफएस निकालात देशात 62 व्या स्थानी
नांदेड,बातमी24:- युपीएसएसी अर्थात भारतीय लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या इंडियन फॉरेस्ट सर्व्हीस (आयएफएस) या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. यामध्ये नांदेडच्या सुमितकुमार दत्ताहरी धोत्रे यांनी देशातून 62 वा क्रमांक मिळवून नांदेडचे नाव उज्वल केले आहे. याआधी सुमितकुमार धोत्रे यांनी युपीएसस्सीच्या निकालात देशातून 662 वा क्रमांक प्राप्त केला होता. एका सामान्य पत्रकाराच्या चिरंजीवाने सलग दुसऱ्यांदा […]