मार्जिन मनी योजनेचा लाभ घ्यावा:- समाजकल्याण सहाय्य आयुक्त माळवदकर

नांदेड,बातमी24 :- केंद्र शासनाच्या स्टँड अप इंडीया योजनेत अनुसूचित जाती व नवबौध्द समाजाच्या घटकांसाठी मार्जिन मनी योजना सुरु करण्यात आलेली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अटी व शर्ती निश्चित करण्यात आल्या आहेत. जिल्हयातील या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक लाभार्थ्यांनी समाज कल्याण कार्यालयाचे समाज कल्याण निरीक्षक कैलाश तुकाराम मोरे यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त […]

आणखी वाचा..

नुकसान झालेल्या भागाचे त्वरीत पंचनामे करावेत:- जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर

नांदेड,बातमी24:- जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिगद्वारे जिल्ह्यातील सर्व तालुका पातळीवरील अधिकाऱ्यांशी संवाद साधून आढावा घेतला. सप्टेंबरच्या 1 तारखेपासून जिल्ह्यात काही भागात अतिवृष्टी झाल्याने मोठ्या प्रमाणात कृषिक्षेत्राचे नुकसान झाल्याच्या विविध घटना समोर आल्या आहेत. यात काही ठिकाणी मनुष्यहानीसह शेतकऱ्यांचे पशुधनही वाहून गेले आहे. काल 7 सप्टेंबर रोजी नाले व लहान नदी असलेल्या पुलांवरुन […]

आणखी वाचा..

माजी आमदार पुत्र-नातवाचा मृतदेह सापडला

नांदेड,बातमी24:- माजी आमदार किशनराव राठोड तथा भाजपचे विद्यमान आमदार डॉ.तुषार राठोड यांचे चुलत बंधू,पुतणे व सालगडी हे बसून गेलेली चार चाकी कार पुराच्या पाण्यामुळे पुलावरून वाहून गेली होती.यात सालगडी बचावला.मात्र कार सायंकाळी उशिरा सापडली.परंतु त्या पिता-पुत्राचा शोध लागला नव्हता. या दोघांचे प्रेत बुधवार दि.8 रोजी सकाळी आढळून आले. भगवान किशन राठोड (वय.68 )व मुलगा संदीप […]

आणखी वाचा..

आमदार राठोड यांचा चुलत भाऊ-पुतण्या पुरात गेले वाहून;जिल्हाधिकारी डॉ. इटनकर यांच्याकडून विविध ठिकाणी पाहणी

नांदेड,बातमी24 :- नांदेड जिल्ह्यात गत काही दिवसांपासून पाऊसाचे प्रमाण वाढल्याने गोदावरी नदीला पूर आला आहे. विष्णुपुरी प्रकल्पात पाण्याचा येवा मोठ्या प्रमाणात वाढल्याने आज 7 सप्टेंबर रोजी 12 दरवाजे उघडण्यात आले आहेत. गोदावरी नदी पात्रातील वाहते पाणी, जिल्ह्यातील विविध तालुक्यात झालेली संततधार यामुळे लहान मोठ्या नदी-नाल्यांना आज पूर आल्याने अनेक ठिकाणची वाहतुक खोळंबली तर नदीकाठच्या काही […]

आणखी वाचा..

“मिशन आपुलकी”ठरणार मैलाचा दगड:- जिल्हाधिकारी डॉ. इटनकर

नांदेड,बातमी24 :- नांदेड जिल्हा हा भौगोलिकदृष्ट्या जेवढा व्यापक आहे तेवढाच तो गुणवत्तेने समृद्ध आहे. केंद्र व राज्य सरकारच्या सेवेमध्ये नांदेड जिल्ह्यातील भूमिपुत्रांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. अनेकजण भारतीय प्रशासकीय सेवेत आहेत. प्रत्येक व्यक्तीला आपल्या गावाप्रती ओढ असून गावासाठी काही तरी करण्याची भावना शेतकऱ्यांपासून सर्वांची आहे. या सर्वांच्या श्रद्धा व भावनांना व्यापक कर्तव्याच्या पूर्तीत रुपांतरीत करता […]

आणखी वाचा..

पीआरसी’च्या निमित्ताने सीईओ ठाकूर यांची लीडरशिप ठरली लय भारी

जयपाल वाघमारे नांदेड,बातमी24:-पंचायत राज समितीचा नुकताच तीन दिवशीय दौरा झाला. या विधिमंडळ समिती संदर्भातील करण्यात आलेले उत्कृष्ट नियोजन आणि अद्यावत अहवाल सादरीकरण या बाबी समितीच्या दृष्टीने प्रभावी ठरल्या.याबाबत समिती अध्यक्ष असो अथवा समिती सदस्य या सर्वांनी सीईओ वर्षा ठाकूर यांच्या कार्याची प्रशंसा केली.त्यामुळे पीआरसीच्या निमित्ताने सीईओ वर्षा ठाकूर यांची लीडरशिप भारी ठरली असून जिल्हा परिषदेच्या […]

आणखी वाचा..

पंचायत राज समिती अध्यक्षांनी आरोग्य विभागाच्या कार्यावर व्यक्त केले समाधान

  नांदेड, बातमी24:- जिल्ह्याच्या दौऱ्याचा पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधताना एका प्रश्नावर बोलताना आरोग्य विभागाचे कार्य समाधान कारक असल्याचे सांगत, या विभागामार्फत चालविल्या जाणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रा अंतर्गत ग्रामीण भागातील रुग्णांना मिळणाऱ्या सुविधा पाहून आनंद वाटल्याची भावना पंचायत राज समिती अध्यक्ष डॉ.संजय रायमूलकर यांनी व्यक्त केली. तीन दिवसांच्या दोऱ्यावर आलेल्या पंचायत राज समितीने ग्रामीण […]

आणखी वाचा..

गैर काम करणाऱ्या कुणाचीही गय नाही केली जाणार:-संजय रायमूलकर

नांदेड, बातमी24:-पंचायत समितीने तीन दिवसांच्या दोऱ्यात बऱ्याच काही अनियमितता झाल्याचे आढळून आले.या संदर्भाने त्या त्या कामाबाबत चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हा परिषदेला दिले आहेत.यात कुणाही अधिकाऱ्याची गय केली जाणार नसून दोषी अधिकाऱ्यावर कारवाई केली जाईल असे आश्वासन पंचायत राज समिती अध्यक्ष डॉ.संजय रायमूलकर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिले. यावेळी बोलताना डॉ.रायमूलकर म्हणाले,की सन […]

आणखी वाचा..

पंचायत ‘राज’चा ग्रामीण दौरा जिल्हा परिषदेसाठी समाधानकारक; कुठे कौतुक तर सक्त ताकीद

नांदेड, बातमी24:-नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या पंचायत राज समितीने पहिल्यादिवशी अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढल्यानंतर आज विविध तालुक्याच्या दौरा केला. यावेळी समिती सदस्यांना ग्रामीण भागात ठोस कारवाई करण्यासारखे फारस काही हाती लागले नाही.काही ठिकाणी चौकशी करण्याची सूचना दिली,तर काही भागातील कामे बघून समितीने समाधान ही व्यक्त केले.त्यामुळे आजचा दिवस जिल्हा परिषद अधिकारी,गट विकास अधिकारी या सर्वांसाठी दिलासदायी असाच […]

आणखी वाचा..

गणेश मंडळांनी कोरोना लसीकरणासाठी पुढाकार घ्यावा:- जिल्हाधिकारी डॉ. इटनकर

नांदेड,बातमी24:-  कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर उद्भवलेल्या परिस्थितीचा विचार करुन याही वर्षी गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याबाबतचे निर्देश राज्य शासनाने दिले आहेत. या मार्गदर्शक तत्वानुसार नांदेड जिल्ह्यातील सर्व गणेश मंडळांना कोरोना लसीकरण शिबीर, मलेरिया, डेंग्यू आदी साथीच्या आजारांबाबत जनजागृती सारखे उपक्रम राबविण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले. गणेशोत्सवासंदर्भात आज त्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात शांतता […]

आणखी वाचा..