25 मृतांमध्ये सात तरुणांचा समावेश;बाराशेहून अधिक रुग्णांची मात
नांदेड,बातमी24:- नांदेड जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या पाचशेने घटली असली, तरी मृतांचा आकडा कायम आहे.आजच्या प्रेसनोटमध्ये प्राप्त झालेल्या मृतांच्या आकडेवारीत 45 पेक्षा कमी वय असलेल्या सात जणांचा मृत्यू झाला आहे.त्यामुळे तरुणांनी मला काहीच होत नाही.या भ्रमात न राहता अधिक जागरूक राहिले पाहिजे,यासाठी मास्क,सॅनिटीझर अनावश्यक बाहेर फिरणे टाळावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले. बुधवार दि.21 रोजी […]