संकटाच्या काळात नागरिकांनी संयम राखावा;प्रशासनास सहकार्य करावे:-डॉ.इटनकर
नांदेड,बातमी24:-नांदेड जिल्ह्यात कोरोनाची परिस्थिती अतिगंभीर नाही.रुग्णांना सेवा देण्यासाठी प्रशासन कटिबंध आहे.त्यामुळे कुणीही अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाकडून केल्या जात असलेल्या कार्यास सहकार्य करण्याची भूमिका ठेवावी.तसेच नागरिक घाबरून जातील असे वार्तांकन माध्यमांनी करणे थांबवावे असे आवाहन नांदेड जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले. जिल्हाधिकारी डॉ.इटनकर म्हणाले,की मागच्या वर्षीपासून कोरोनाच्या संसर्गाशी आपण लढा देत आहोत. त्या […]