प्राणवायूची आवश्यकता नसणाऱ्या रुग्णांनी घरीच उपचार घ्यावे:-सी. एस.डॉ.भोसीकर

  नांदेड,बातमी24:- कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली,असून आज घडीला सहा हजाराहून अधिक रुग्ण हे बाधित आहेत.ज्या रुग्णांना प्राणवायूची आवश्यकता आहे, अशाच रुग्णांनी शासकीय रुग्णालयात दाखल व्हावे,असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.नीलकंठ भोसीकर यांनी केले. मागच्या काही दिवसांमध्ये बाधित रुग्णांच्या संख्येत भरमसाठ वाढ होत असून हा आकडा हजाराच्या पुढे सरकला आहे. स्वतःसह आपल्या कुटूंबियांना […]

आणखी वाचा..

अद्यावत रुग्णवाहिका रुग्णसेवेत दाखल;रुग्णसेवेला होणार मदत

  नांदेड, बातमी24:- ग्रामीण भागातील रुग्णसेवा अधिक सोयी सुविधायुक्त व्हावी,यासाठी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी पुढे सरसावले,असून त्यांच्या आमदार निधीतून दहा रुग्णवाहिका जिह्यातील रुग्णसेवेसाठी आरोग्य विभागात दाखल झाल्या आहेत.या रुग्णवाहिकांचे लोकार्पण जिल्हा परिषद अध्यक्ष मंगाराणी अबूलगेकर, विधान परिषद आमदार अमर राजूरकर,महापालिका महापौर मोहिनी येवनकर आदींच्या उपस्थित झाले. कोरोनासारख्या महामारीचा सामना करण्यासाठी राज्य सरकारकडून आरोग्य सुविधाकडे लक्ष दिले जात […]

आणखी वाचा..

1 हजार 291 व्यक्ती कोरोना बाधित तर दहा जणांचा मृत्यू

  नांदेड,बातमी24:-जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 5 हजार 61 अहवालापैकी 1 हजार 291 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 771 तर अँटिजेन तपासणीद्वारे 520 अहवाल बाधित आले आहेत. आता जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या 33 हजार 7 एवढी झाली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे चैतन्यनगर नांदेड येथील 54 वर्षाची एक महिला, शिवाजीनगर नांदेड येथील 53 […]

आणखी वाचा..

जागतिक जलदिनानिमित्त जिल्ह्यात आजपासून जनजागृती सप्ताह:-सीईओ वर्षा ठाकूर

  नांदेड,बातमी24:- प्रत्येक जीवनासाठी पाणी हा महत्त्वाचा नैसर्गिक स्त्रोत आहे. या पाण्याचे महत्त्व अधोरेखीत करुन त्याचा सर्वकाळ उपलब्धता, सुरक्षितता आणि शाश्वत वापरासाठी व्यापक प्रमाणावर जनजागृती करण्यासाठी सोमवार दि.२२ मार्च रोजी जागतिक जल दिनानिमित्त जिल्ह्यात दि.२२ मार्च ते दि.२७ मार्च २०२१ या कालावधीत जनजागृती सप्ताह आयोजित करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा […]

आणखी वाचा..

जिल्हाधिकारी डॉ.इटनकर यांच्यासह आमदार कल्याणकर रस्त्यावर

  नांदेड, बातमी24:-नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांच्यासह नांदेड दक्षिणचे आमदार बालाजी कल्याणकर हे सुद्धा शनिवारी सकाळी रस्त्यावर उतरले.यावेळी त्यांनी गाड्यावर जाणाऱ्या नागरिकांना मास्क घाला, गर्दी टाळा असे आवाहन केले. नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाईची तंबी दिली. नांदेड जिल्ह्यात मागच्या काही दिवसापासून कोरोनाच्या रुग्ण संख्येत कमालीची वाढ होत चालली असून आकडा पाचशेच्या पुढे रोजची रोज […]

आणखी वाचा..

रुग्णांच्या संख्येत पुन्हा मोठी वाढ;सात जणांचा बळी

  नांदेड, बातमी24:-कोरोनाच्या रुग्णसंख्येत शनिवार दि.20 रोजी मोठी वाढ झाली,असून 947 रुग्ण वाढले आहेत,तर 7 जणांचा बळी या संसर्गाच्या विषाणूमुळे झाला आहे. कोरोनाची आकडेवारी डोकं गांगरून टाकणारी येत असून झपाट्याने वाढत जाणारे आकडे प्रशासनाची डोकेदुखी ठरत आहे.यातून रुग्णालय सुद्धा हाऊसफुल होत चालले आहेत. मागच्या 24 तासात 3 हजार 896 चाचण्या करण्यात आल्या. यात 2 हजार […]

आणखी वाचा..

सातशे बाधित तर पाच जणांचा मृत्यू; जागे व्हा सावध व्हा

  नांदेड,बातमी24:-नांदेड जिल्ह्यात कोरोनाचे रोज येणारे आकडे नवा उचांक गाठत असून आजची आकडेवारी पुन्हा धक्का देणारी ठरली,असून शुक्रवारी 697 नवे रुग्ण आढळून आले आहेत, तर पाच जणांचा बळी कोरोनाच्या संसर्गाने घेतला आहे.नांदेड जिल्ह्यातील नागरीकांनी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. शुक्रवार दि.19 रोजी आलेल्या अहवालानुसार 3 हजार 126 नमुने तपासण्यात आले.यात 2 हजार 295 […]

आणखी वाचा..

सीईओ वर्षा ठाकूर कोरोना बाधित: निवासस्थानातून कामकाज चालविणार:-ठाकूर

  नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर या अखेर कोरोना बाधित झाल्या आहेत.शुक्रवारी त्यांचा आरटीपीसीआर चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.अहवाल पॉझिटिव्ह आला असला,तरी शासकीय निवासस्थानातून कामकाज चालविले जाईल, अशी माहिती वर्षा ठाकूर यांनी दिली. नांदेड जिल्हा परिषदमधील अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.शरद कुलकर्णी,सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सुधीर ठोंबरे, सीईओ […]

आणखी वाचा..

सर्व विभागांचा समतोल राखत उपाध्यक्ष पद्मा रेड्डी यांनी मांडला 27 कोटींना अर्थसंकल्प

नांदेड,बातमी24:-जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष तथा अर्थ सभापती पद्मा रेड्डी यांनी 27 कोटी 44 लाख रुपये किंमतीचा अर्थसंकल्प सर्वसाधारण सभेपुढे मांडला.यावेळी पद्मा रेड्डी यांनी सर्व विभागांचा सर्वोतपरी समतोल राखण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पातून केला आहे. जिल्हा परिषदेची अर्थसंकल्पीय सभा बुधवार दि.17 रोजी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन घेण्यात आली.या सभेला जिल्हा परिषद अध्यक्ष मंगाराणी अबुलगेकर, उपाध्यक्ष पद्मा रेडी, सीईओ वर्षा […]

आणखी वाचा..

कोरोनाचा विळखा रोखण्यासाठी हॉटेल,परमिटरूमला बंद:जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

  नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यात रुग्णसंख्या झपाट्याने वाढत चालली आहे.कोरोनाचा विळखा मोडण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी हॉटेल,परमीटरूम,धाबे,बेकरी,स्वीटमार्ट,चाट भांडार आदी बंद ठेवण्याचे आदेश दिले.हे आदेश 31 मार्चपर्यंत असणार आहेत. कोरोनाची दुसरी लाट पुन्हा आली,असून वेगाने रुगसंख्या वाढत आहे.हा संसर्ग रोखण्यासाठी मिशन बिगीन अगेन या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यात सायंकाळी सात ते सकाळी सात वाजेपर्यत संचारबंदी घोषित केली आहे.तरी […]

आणखी वाचा..