नांदेड जिल्ह्यातील सर्व शाळा 31 मार्च पर्यंत बंद राहणार
नांदेड,बातमी24 जिल्ह्यातील सर्व शाळा दिनांक 31 मार्च 2021 पर्यंत पूर्णपणे बंद करण्यात येत असल्याची माहिती नांदेड जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती संजय बेळगे यांनी आज दिली. नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकर, नांदेड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर -घुगे यांच्याशी शिक्षण सभापती संजय बेळगे यांनी आज चर्चा केली. कोविड विषाणूंच्या संसर्गात झपाट्याने […]