नांदेड, बातमी24:-नांदेड उत्तर जिल्ह्याच्या वतीने सर्व तालुक्यातील तहसील कार्यालय व नांदेड शहराच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालया समोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहेत. अशी माहिती एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे जिल्हाध्यक्ष इंजि. प्रशांत इंगोल यांनी दिली आहे. शेतकऱ्यांच्या जमिनी काढून घेण्याचे षडयंत्र सुरू असून यामध्ये सर्वात जास्त नुकसान गरीब शेतकऱ्याचे होणार आहे. कारण शेती संदर्भात केंद्र सरकारने तीन कायदे […]
Category: नांदेड
विद्यार्थ्यांचा इंग्रजी विषयाचा शिक्षकांनी सराव करून घ्यावा:सीईओ ठाकूर
नांदेड,बातमी24:-विद्यार्थ्यांना इंग्रजी बोलता येत नाही. इंग्रजीत लिहिता येत नाही म्हणून ते मागे पडतात .कुठलीही भाषा ही सरावाने अंगवळणी पडते म्हणून इंग्रजीचा अधिकाधिक सराव करून घेण्यासाठी छोट्या गोष्टी ,संभाषण, पत्र लेखन अशा कौशल्यावर भर देणारे अध्यापन शिक्षकांकडून अपेक्षित आहे, असे नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर- घुगे यांनी आज जिल्हा गुणवत्ता कक्षाच्या बैठकीत सांगितले. […]
नांदेड जिल्ह्यात 93 व्यक्ती कोरोना बाधित तर दोघांचा मृत्यू
नांदेड,बातमी24 :- मंगळवार 2 मार्च 2021 रोजी सायं. 5 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार 93 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 44 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 49 बाधित आले. याचबरोबर उपचार घेत असलेल्या 56 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. आजच्या 1 हजार 411 अहवालापैकी 1 हजार 315 अहवाल निगेटिव्ह […]
उधोग चालविण्यासाठी शासनाने सवलती द्याव्यात:-उधोजक शैलेश कऱ्हाळे
नांदेड,बातमी24:-केंद्र व राज्य सरकारने उधोग चालविण्यासाठी जाहीर केलेल्या सवलती उपलब्ध करून घ्याव्यात,या मागणीचे निवेदन उधोजक शैलेश कऱ्हाळे व त्यांच्या शिष्टमंडळाने विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांना नुकतेच दिले. शैलेश कऱ्हाळे म्हणाले,की देशभर कोरोनात उधोग-धंद्याचे हाल झाले.दरम्यानच्या काळात उधोग मोडकलीत पडले आहेत. उधोगाना चालना देणे आवश्यक आहे.अन्यथा उधोगावर मोठा परिणाम येणाऱ्या काळात दिसून येईल,यासाठी […]
कोरोनाची रुग्णसंख्या शंभरी नजीक; नियम पाळा कोरोना टाळा
नांदेड,बातमी24:-मागच्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत चालली,असून रविवारी आलेल्या अहवालात तब्बल 90 जणांचे स्वब कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. मधल्या काळात खंडीत झालेली रुग्णसंख्या पुन्हा झपाट्याने वाढू लागली आहे. यात नांदेड जिल्ह्यात दिवसाकाठी साठ ते सत्तर रुग्ण वाढत होते. रविवारी हा आकडा नवद झाला आहे.यात 1 हजार 835 जणांचे अहवाल तपासण्यात आले.यामध्ये 90 जण कोरोना […]
नांदेडमध्ये आज गज़लकार इलाही जमादार अभिवादन कार्यक्रम
नांदेड, बातमी24:-सुप्रसिद्ध गज़लकार इलाही जमादार यांना नांदेड येथे शनिवार दिनांक २७ फेब्रुवारी रोजी नांदेडकरांच्या वतीने अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. पूर्णा रोडवरील नागोराव नरवाडे मंगल कार्यालयामध्ये संध्याकाळी ६ वाजता हा कार्यक्रम होणार आहे.कवीश्रेष्ठ इलाही जमादार यांचे गेल्या ३१ जानेवारी रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. नांदेडकरांच्यावतीने या कार्यक्रमात इलाही जमादार यांच्या गज़ल, गायन, वाचन आणि त्यांच्या […]
जिल्हा परिषदेच्या त्याच जागेवर पुन्हा अतिक्रम
नांदेड,बातमी24:- जिल्हा परिषदेच्या मालकीच्या करोडो रुपयांच्या जागेवर अतिक्रमण वाढले आहे. तरोडा येथील सर्व्हे नंबर 125मधील जागेवर पुन्हा अतिक्रमण करण्यात आले,असून जिल्हा परिषद पदाधिकारी व अधिकारी मात्र मूग गिळून गप्प आहेत.अशाच महत्वाच्या जागा गिळकत करत असतील,तर जिल्हा परिषद आर्थिक दृष्टया कंगाल होऊन जाईल. जिल्हा परिषद मालकीच्या नांदेड शहर तसेच जिल्हाभर जागा आहेत.जिल्हा परिषद स्व-उत्पन्न बोटावर मोजण्या […]
समाज कल्याण सभापती नाईक यांनी चढविला काळा कोट
नांदेड,बातमी24:- नांदेड जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती ऍड.रामराव नाईक हे सभापती झाल्यापासून जिल्हा परिषदेच्या कारभारात अधिक रमले आहेत.गुरुवार दि.25 रोजी देगलूर येथील न्यायालयात कोट घालून हजर झाले.यातून पुन्हा आपल्या मूळ व्यवसायात वळण्याचे संकेत त्यांनी दिले. नांदेड जिल्हा परिषदेवर देगलूर तालुक्यातील होट्टल जिल्हा परिषद गटातून ते सन 2017 साली काँग्रेस तिकीटकर विजयी झाले,त्यानंतर गत वर्षी ते […]
कोरोनाबाबत काळजी घेणे एकमेव पर्याय:सीएस डॉ.नीलकंठ भोसीकर
नांदेड, बातमी24:- कोरोनाची दुसरी लाट पूर्वीच्या लाटपेक्षा भयंकर आहे. नागरिकांनी स्वतः होऊन काळजी घेणे हा त्यातील एकमेव पर्याय आहे.त्यामुळे नागरिकांनी मास्क,सॅनिटायझर व गर्दीत जाणे टाळावे,असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.नीलकंठ भोसीकर यांनी केले. यावेळी बोलताना जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.भोसीकर म्हणाले,की मागच्या काही दिवसांमध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत चालली आहे. ही कोरोनाची दुसरी लाट असून या […]
सीईओ वर्षा ठाकूर यांच्या पुढाकारामुळे सौंदर्यात भर
जयपाल वाघमारे नांदेड,बातमी24:-नांदेड जिल्हा परिषदेच्या इतिहासात महिला सीईओ होण्याचा मान दुसरा बहुमान सनदी अधिकारी वर्षा ठाकूर यांना मिळाला आहे. सुंदर माझे कार्यालय या उपक्रमात पुढाकर घेत जिल्हा परिषदमधील सर्व विभागासह सोळा पंचायत समिती कार्यालयाचे रुपडे बदलून टाकले आहे. माझे कार्यालय सुंदर कार्यालय अंतर्गत कार्यालय परिसर व कार्यालयामधील नीटनेटकेपणामुले कार्यालयाच्या सुंदरतेत भर पडली आहे. सनदी अधिकारी […]