सेवानिवृत्ती समारंभ: निष्कलंकीत सेवा करण्याचे भाग्य लाभले:मिलिंद गायकवाड
नांदेड,बातमी24:- पाण्यासारख्या विषयात काम करण्याची तीस वर्षे सेवा मिळाली, या सारखी मोठी संधी आणि भाग्य लाभणे असू शकत नाही, शेकडो शेतकऱ्यांना विहीरीची योजना हातून राबविता आली, यातून हिरवीगार बहरलेली मळे, शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरील हसू आणि मैलोनमैल पाण्यासाठी वणवण करणारे माणसाचे हाल थांबविता आले,ही सगळ्यात मोठी नोकरीमध्ये उपलब्धी असल्याचे भावनिक उदगार उपअभियंता मिलिंद गायकवाड यांनी काढले,ते सेवानिवृत्ती […]