नितीन राऊत यांच्या संदर्भाने अशोक चव्हाण यांचे वक्तव्य पक्षातर्गत विसंवाद घडविणारे:-प्रवीण दरेकर

  नांदेड,बातमी24:- वीज माफीचा संदर्भात सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्या संदर्भाने केलेले वक्तव्य म्हणजे पक्षातर्गत विसंवाद दर्शविणारी बाब समोर आली आहे,त्यामुळे सरकार व या तिन्ही पक्षात एक वाक्यता नसल्याचे दिसून येते,अशी टीका विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर केली,ते नांदेड पत्रकार परिषदेत बोलत होते. भाजप […]

आणखी वाचा..

जि.प.सदस्य साहेबराव धनगे यांचा आमदार-खासदर-मंत्र्यांवर निशाणा

  नांदेड,बातमी24:- कॉंग्रेसचे लिंबगाव गटाचे जिल्हा परिषद सदस्य साहेबराव धनगे यांनी आमदार,खासदार व मंत्र्यांना निवेदनाच्या माध्यमातून निशाणा साधला आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या कारभारातील वाढत चाललेल्या लुडबुडीवर प्रश्नचिन्ह उभे करत,जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्या अधिकारावर गदा आणणारी बाब असल्याच्या गंभीर मुद्याला हात घालण्याचे धारिष्ट दाखविले आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष मंगाराणी अबूलगेकर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले,की […]

आणखी वाचा..

सुधारित आदेश आल्याने बारगळ यांना खुर्ची सोडावी लागणार

नांदेड, बातमी24:-मागच्या वेळी आदेशात चुकीचे नाव छापून आल्याने खुर्चीला काही दिवस चिटकून बसलेल्या जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाच्या प्रभारी कार्यकारी अभियंता श्री.बारगळ यांना सुधारित आदेश आल्याने खुर्ची सोडणे भाग पडणार आहे. नवीन अधिकारी येऊ नये,यासाठी बारगल हे प्रशासनावर दबाव आणू पाहत असले,तरी त्यांच्या दबावाला सीईओ वर्षा ठाकूर बळी पडतील ही शक्यता कमीच आहे. कार्यकारी अभियंता […]

आणखी वाचा..

शाळेची घंटा लांबली; पुढच्या महिन्यात आता मुहूर्त

नांदेड,बातमी24:- जिल्ह्यातील कोविडची स्थिती, त्यादृष्टीने शाळा सुरू करताना करावयाचे नियोजन आणि शिक्षकांच्या rt-pcr चाचण्या आणि त्याचे निकाल येण्यासाठी लागणारा वेळ या बाबी लक्षात घेऊन जिल्ह्यातील इयत्ता नववी ते बारावीच्या दिनांक 23 नोव्हेंबर रोजी सुरु होणाऱ्या शाळा आता स्थगित करण्यात आल्या असून 2 डिसेंबरपासून शाळा सुरु करण्यात येणार असे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. देशभरातील कोविड […]

आणखी वाचा..

सीईओ वर्षा ठाकूर यांच्या दणक्याने कर्मचारी लाईनवर;वेळ,वेग आणि कामाची लावली शिस्त

नांदेड,बातमी24:- कामाच्या बाबतीत कठोर शिस्त स्वतःपासून पाळणाऱ्या सीईओ वर्षा ठाकूर यांनी वेळेवर न येणाऱ्या कर्मचार्यांना चांगला एक दिवसाच्या पगार कपातीचा हिसका दाखवताच दोन दिवसांपासून अधिकारी व कर्मचारी लाईनवर आल्याचे बघायला मिळत आहेत. दोन महिन्याच्या कालावधीत वर्षा ठाकूर यांनी कार्यालयीन शिस्त,कामात नियमितता,झिरो पेंडसी अशी कामाची सूत्री आखत असताना कर्मचऱ्याना वेळेत सेवेवर आणण्याचे भान त्यांनी वेळोवेळी करून […]

आणखी वाचा..

महापालिका कार्यकारी अभियंत्याने केले 21 किलो मीटर अंतर सव्वा दोन तासात पूर्ण

नांदेड,बातमी24:- नांदेड-वाघाळा महापालिकेतील बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता असलेल्या गिरीश कदम यांनी तब्बल 21 किलोमीटरचे अंतर सव्वा तासात धावून पूर्ण केले.विशेष म्हणजे हे अंतर पार करताना एका दमात पल्ला गाठला,याबद्दल पीपल्स कॉलेज मॉर्निग क्लबच्या वतीने सत्कार करण्यात आला. आरोग्य हीच धनसंपती असते,या उक्तीप्रमाणे प्रत्येक जण निरोगी आयुष्य अधिक सुदृढ राहावे, यासाठी व्यायाम, पायी चालणे,क्रीडा प्रकारात नित्याने […]

आणखी वाचा..

प्रा.यशपाल भिंगे यांच्या नावावर शिक्कामोर्तब;बातमी24 च्या बातम्या ठरले अचूक

  नांदेड,बातमी24:- लोकसभा निवडणुकीत वंचीत बहुजन आघाडीकडून पावणेदोन लाख मते घेणारे प्रा.यशपाल भिंगे यांच्या नावाची राज्यपाल नियुक्त आमदारकीची राष्ट्रवादीने अंतिम बारा जणांच्या यादीत शिफारस केली आहे. त्यामुळे खलबते सुरू होते. मागच्या आठवड्यात झालेल्या मंत्रीमंडळाच्या झालेल्या बैठकीत मजुरी देण्यात आली होती.त्यानुसार राष्ट्रवादीने एकनाथ खडसे, राजू शेट्टी,आनंद शिंदे,प्रा.यशपाल भिंगे, काँग्रेसकडून रजनी पाटील, सचिन सावंत,मुझफर हुसेन, अनिरुद्ध बनकर,तर […]

आणखी वाचा..

बारगळ यांच्यासाठी प्रशासनाच्या पायघड्या; सीईओ वर्षा ठाकूर यांचे दुबळे प्रशासन!

  नांदेड, बातमी24:- एखाद्या अधिकारी रुजू होतो,हे प्रशासन प्रमुख अँग्री ऑफिसर अशी ओळख बनविलेल्या वर्षा ठाकूर यांना माहीत न होणे हास्यास्पद बाब ठरली आहे. त्यामुळे बैठकीस आलेल्या अधिकाऱ्याची मानहानी सीईओ वर्षा ठाकूर यांच्या समोर झाली.हे प्रशासनाचे अपयश मानले जाते. स्थायी समिती बैठक शुक्रवार दि.6 रोजी झाली. या बैठकीमध्ये सर्वाधिक चर्चा ठरली ती, प्रभारी कार्यकारी अभियंता […]

आणखी वाचा..

शासनाने पाय उतार केले,तरी बारगळ यांना खुर्ची सुटेना

नांदेड,बातमी24:- पदाचा अतिरेक करणाऱ्या जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागातील प्रभारी कार्यकारी अभियंता श्री.बारगळ यांची शासनाने हकालपट्टी केली असली,तरी अद्याप त्यांनी चार्ज सोडला नसून खुर्चीला चिटकून असल्याची चर्चा सुरू आहे. देगलूर येथील पाणी पुरवठा विभागात उपअभियंता असलेल्या बारगळ यांच्याकडे कार्यकारी अभियंता पदाचा पदभार देण्यात आला होता.या काळात आर्थिक लाभाचे कामे प्राधान्याने हाताळता असताना स्वतःची न होणारी […]

आणखी वाचा..

सीईओ वर्षा ठाकूर यांनी निवेदन घेऊन आलेल्या शिक्षकांची काढली खरडपट्टी

  नांदेड, बातमी24:- वेतनश्रेणी देण्यात यावी,या मागणीचे निवेदन घेऊन आलेल्या निम्न शिक्षकांची सीईओ वर्षा ठाकूर यांनी चांगलीच खरडपट्टी काढली, अनावश्यकपणे जिल्हा परिषदमध्ये दिसाल तर खबरदार या शब्दात शिक्षकांना खडेबोल सुनावले. चार ते पाच दिवसांच्या जिल्हा बाहेर गेलेल्या वर्षा ठाकूर यांचे मंगळवार दि.3 रोजी आगमन झाले. विभाग प्रमुखांच्या बैठकीसाठी घाईगडबडीने जिल्हा परिषदेत येणार असल्याची माहिती काही […]

आणखी वाचा..