साडे पाच हजार वीजचोर आकोडे बहाद्दरांचा पर्दाफाश

  नांदेड,बातमी24 : नांदेड परिमंडळातील वीजचोरीला आळा घालण्याच्या दृष्टिने महावितरणच्यावतीने दि.१९ ऑक्टोबरपासून चालू केलेल्या धडक मोहिमेत आकोडे टाकून अनधीकृतपणे वीज चोरून वापरणाऱ्या ५ हजार ४३८ वीजचोरांविरोधात मोहीम राबविली गेली. या मोहीमेत तीन ठिकाणी कर्मचाऱ्यास मारहाण झाली. महावितरणच्या औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. नरेश गीते यांच्या निर्देशानुसार वीज चोरीला आळा बसावा, अनधीकृतपणे वीज वापरल्याने रोहीत्रावर […]

आणखी वाचा..

केंद्रातील भाजपमुळे शेतकरी देशोधडीला:-अशोक चव्हाण

  नांदेड, बातमी24:- केंद्रातील भाजप सरकारचे धोरणे हे शेतकऱ्याच्या मुळावर उठणारे असून या सरकारमुळे देशातील शेतकरी देशोधडीला लागत असल्याची टीका राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केली, ते नांदेड येथील आयोजित किसान अधिकार दिनाच्या निमित्ताने बोलत होते. स्व.इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथी व सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीच्या निमित्त काँग्रेसच्या वतीने किसान अधिकार दिनाचे आयोजन […]

आणखी वाचा..

बारगळ यांचा घाशा गुंडाळल्याने जि. प.मध्ये गम कम खुषी ज्यादा

नांदेड,बातमी24:-नांदेड जिल्हा परिषदमध्ये हम करे सो कायदा अशी राजवट चालविण्याचा हट्टहास हा बारगळ यांची पाठराखण करणाऱ्या काही पदाधिकाऱ्यांची दातखीळ पडणारा ठरला आहे.त्यामुळे जिल्हा परिषदेतील बारगळ यांची शासनाने केलेली हकालपट्टीवरून जिल्हा परिषदेत गम कमी खुषी ज्यादा असे बघायला मिळाले,असून बहुतांशी सदस्य व पदाधिकाऱ्यांनी या निर्णयाचे स्वागत केले. जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता पद हे […]

आणखी वाचा..

विधानपरिषद सदस्य पदासाठी प्रा.यशपाल भिंगे यांचे नाव चर्चेत

नांदेड,बातमी24: लोकसभा निवडणुकीत पावणे दोन लाख मते घेणाऱ्या त्या वेळच्या वंचीत बहुजन आघाडीचे उमेदवार राहिलेल्या प्रा.यशपाल भिंगे यांचे नाव राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्य पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुढे आले आहे.प्रा.यशपाल भिंगे हे धनगर समाजातील वैचारिक चेहरा व प्रभावी वक्ता म्हणून ओळखले जातात. राज्यपाल नियुक्त बारा जागेवर निवडीची प्रक्रिया सुरू झाली आहे.यासाठी शिवसेना,काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला […]

आणखी वाचा..

कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठी घट:आजची रुग्णसंख्या 66

  नांदेड,बातमी24:- नांदेड जिल्ह्यातील रुग्णसंख्येत मागच्या काही दिवसांमध्ये मोठी घट होत असल्याचे बघायला मिळत आहे. आजघडीला कोरोनावर उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या 731 इतकीच आहे.असे असले तरी, नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक असल्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. मंगळवार दि.27 रोजी 647 नमुने तपासण्यात आले.यात 546 नमुने निगेटीव्ह आले. तर 66 अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.त्यामुळे […]

आणखी वाचा..

व्यायामशाळा सुरु करण्यासाठी परवानगीq

नांदेड,बातमी24:- कंटेन्टमेन्ट झोनच्या बाहेरील व्यायामशाळा रविवार 25 ऑक्टोंबर 2020 पासून सुरु करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. कंटेन्टमेन्ट झोनच्या बाहेरील व्यायामशाळा सुरु करण्यासाठी (एसओपी) मानक कार्यप्रणाली / मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. संबंधीत व्यायामशाळांकडून परिशिष्ट 1 मध्ये नमूद (एसओपी) मानक कार्यप्रणाली, मार्गदर्शक तत्वांचे काटेकोरपणे पालन केले जात असल्याबाबत तपासणी करण्याचे अधिकार  त्या-त्या क्षेत्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांना […]

आणखी वाचा..

आतापर्यंत पाचशे जणांचा मृत्यू

  नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यात आतातपर्यंत कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यू पावलेल्या रुग्णांची संख्या 500 झाली आहे. तर मागच्या 24 तासात 101 नवे रुग्ण आढळले आहेत.   रविवार दि.25 रोजी 1 हजार 129 तपासण्यात आले.999 नमुने निगेटिव्ह आले,तर 101 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. जिल्ह्यातील आतापर्यंत बाधित झालेल्या रुग्णांची संख्या 18 हजार 753 असून यातील 17 हजार […]

आणखी वाचा..

111 बाधितांची भर तर 171 जणांची मात

नांदेड,बातमी24:- जिल्ह्यात 171 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 111 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 20 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 91 बाधित आले. आजच्या एकुण 1 हजार 154अहवालापैकी 1 हजार 28 अहवाल निगेटिव्ह आले.  जिल्ह्यात एकुण  बाधितांची संख्या आता 18 हजार 291 एवढी झाली असून यातील  16  हजार 301 बाधिताना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. […]

आणखी वाचा..

जिल्हाधिकारी डॉ.इटनकर यांच्या फोटोग्राफीची सोशल मीडियावर चर्चा

  नांदेड,बातमी24:- नांदेडचे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांच्या फोटोग्राफीची चर्चा सोशल मीडियावर जोरदार होत असल्याचे बघायला मिळत आहे. डॉ.इटनकर यांनी व्यस्त काम कामकाजातून स्वतःसाठी वेळ काढत स्पोर्ट जीपवर चढून फोटोग्राफी करण्याचा आनंद लुटला. नांदेड जिल्हाधिकारी म्हणून येताच डॉ.विपीन इटनकर यांच्या पाठीमागे कोरोनाच्या संसर्ग नियंत्रणाचे अवघड काम लागले.सुरुवातीचे काही महिने यात गेले. त्यानंतर शासनस्तरावर कामाला सुरुवात […]

आणखी वाचा..

चारशे पैकी शंभर पॉझिटिव्ह;पाच जणांचा मृत्यू

  नांदेड,बातमी24:- मागच्या 24 तासांमध्ये 413 जणांची नमुने तपासण्यात आले.यात 101 जण पॉझिटिव्ह तर 287 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. सोमवार दि.19 रोजी घेण्यात आलेल्या अहवालात 413 पैकी शंभर रुग्ण पॉझिटिव्ह आले,यात आकडेवारी एकूण नमुने तपासण्याची सरासरी पाहता अधिक आहे. तीन पैकी एक जण पॉझिटिव्ह असा याचा अर्थ निघतो. कदाचित चाचण्या वाढल्या असत्या तर रुग्ण […]

आणखी वाचा..