चारशे पैकी शंभर पॉझिटिव्ह;पाच जणांचा मृत्यू
नांदेड,बातमी24:- मागच्या 24 तासांमध्ये 413 जणांची नमुने तपासण्यात आले.यात 101 जण पॉझिटिव्ह तर 287 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. सोमवार दि.19 रोजी घेण्यात आलेल्या अहवालात 413 पैकी शंभर रुग्ण पॉझिटिव्ह आले,यात आकडेवारी एकूण नमुने तपासण्याची सरासरी पाहता अधिक आहे. तीन पैकी एक जण पॉझिटिव्ह असा याचा अर्थ निघतो. कदाचित चाचण्या वाढल्या असत्या तर रुग्ण […]