कार नदीत पडल्याने दोघांचा मृत्यू

नांदेड, बातमी24ः मालेगाव रोडवरील पासदगाव येथील असना नदीवरील पुलावरून कार पाण्यात पडली. या झालेल्या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना रविवारी सकाळी नागरिकांच्या समोर आली. एम. एच. 01एच.व्ही. 6007 क्रमांकाची कार मालेगाव मार्गे नांदेडकडे येत असताना पुलावरून खाली कोसळली. या घटनेत एक पुरुष व एक महिला जागीच ठार झाले. यातील मयत पुरुषाचा ओळख पटल, […]

आणखी वाचा..

सात जणांचा मृत्यू तर 34 जणांची प्रकृती चिंताजनक 

नांदेड,बातमी24:- नांदेड जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या 332 झाली आहे,सात जणांचा कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झाला आहे.तर 34 जण हे मृत्यूशी झुंज देत आहेत. शनिवार दि.19 रोजी  1 हजार 443 जणांची चाचणी करण्यात आली,यात 1हजार 70 जणांची चाचणी निगेटिव्ह आली. तसेच 332 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. यात आरटी-पीसीआर  118 व अँटीजन मध्ये 214 जणांचा समावेश […]

आणखी वाचा..

विष्णुपुरी धरणाचे सात दरवाज उघडले

नांदेड,बातमी24ः विष्णुपुरी धरणाच्या वरच्या भागात सततधार पाऊस पडत आहेत. तसेच जायकवाडी धरणाचे पाणी खाली सोडून देण्यात आल्याने शनिवारी सकाळपर्यंत सात दरवाजे उघडण्यात आले आहेत. या सातही दरवाज्यातून 2 हजार 244 क्सुसेसने पाण्याचा विसंर्ग सुरु आहे. त्यामुळे नांदेड व नदी काठच्या गावांमध्ये पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली, असून लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मागच्या आठ दिवसांपासून […]

आणखी वाचा..

जिल्ह्यातील मराठा नेत्यांवर अन्याय का केला? फारुक अहमद यांचा चव्हाण यांना सवाल

नांदेड, बातमी24ः नांदेड जिल्ह्यातील राजकारणात मूळ नांदेडकर मराठा नेते स्वकर्तृत्व व स्वकष्टाने पुढे आले होते व आपआपल्या पद्धतीने राजकारणात सक्रिय होते. तत्कालीन नेत्यांची सामाजिक बांधिलकी अशोक चव्हाणांपेक्षा चांगली होती. आपआपल्या परीने त्या मराठा कुटुंबियांनी गरीब-श्रीमंत असा भेदभाव निर्माण न होऊ देता राजकारण केले होते. त्यात शामराव कदम, जयंतराव पाटील वायपनेकर, गंगाधरराव कुंटूरकर, साहेबराव बारडकर, आष्टीकर, […]

आणखी वाचा..

तपासण्यांच्या संख्येत मागच्या तीन दिवसांपासून घट

नांदेड, बातमी24ः राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री तथा पालकमंत्री अशोक चव्हाण हे जिल्ह्याच्या दौर्‍यावर आल्यापासून कोरोनाच्या चाचण्यांची संख्या थेट पाचशेने घटविण्यात आली. ही संख्या कशामुळे घटविण्यात आली. याबाबत प्रशासनाकडून कळू शकले नसले,तरी बाधितांचा आकडा रोजची-रोज मोठा दिसू नये, अशी कदाचित त्या मागची प्रशासनाची भूमिका असू शकते. प्रशासनाकडून रोजच्या रोज पंधराशे ते सोळाशे जणांची चाचणी केली जात असायची.ही […]

आणखी वाचा..

नांदेडचे नवे पोलिस अधीक्षक शेवाळे

  नांदेड, बातमी24ः भारतीय पोलिस सेवेतील 22 अधिकार्‍यांच्या बदल्यांचे आदेश निघाले, असून पोलिस अधीक्षक म्हणून पदस्थापना देण्यात आली. यामध्ये गँग ऑफ खंडणी,गँग ऑफ पिस्टल, गँग ऑफ अंडरवारचे कंबरडे मोडणारे नांदेडचे पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर यांच्या सुद्धा बदली समावेश आहे. मगर यांच्या जागी पोलिस अधीक्षक म्हणून ठाणे येथे पोलिस उपायुक्त असलेले प्रमोद शेवाळे हे नांदेडचे पोलिस […]

आणखी वाचा..

264 बाधितांची भर तर आठ जणांचा मृत्यू

नांदेड, बातमी24: जिल्ह्यात 264 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला आहे. तर आठ जणांच्या मृत्यूची सुद्धा नोंद झाली आहे. आजच्या एकुण 1 हजार 70 अहवालापैकी 751 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 12 हजार 701 एवढी झाली असून यातील 8 हजार 480 बाधिताना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे.सध्या 3 हजार 818 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार […]

आणखी वाचा..

अतिवृष्टीचे तात्काळ पंचनामे करा – खा. चिखलीकर

नांदेड,बातमी24:- एकीकडे कोरोना महामारी तर दुसरीकडे जिल्हयात पडलेला ढगफुटी सदृश्य पाऊस तसेच झालेली अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती तसेच घर पडझडीच्या नुकसानीचे प्रशासनाने तात्काळ पंचनामे करावे अशा सुचना नांदेडचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केल्या आहेत. मागील आठवडयापासुन जिल्हयात पावसाने थैमान घातले आहे जिल्हयाच्या बहुतांश भागात अतिवृष्टी झाल्याने शेतक-यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकरी अधिच संकटात सापडला […]

आणखी वाचा..

मंत्री चव्हाण यांच्या घरासमोर मराठा आरक्षणासाठी आंदोलन; शेकडो मराठा युवकांचा सहभाग

नांदेड, बातमी24ः मराठा आरक्षणावर आलेली स्थगिती उठविण्यात यावी, या मागणीसाठी छावा संघटनेच्या वतीने मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी सार्वजनिक बांधकाममंत्री तथा मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या घरासमोर आंदोलन सुरु केले. मराठा आरक्षणास न्यायालयाने स्थगिती दिल्यामुळे संबंध महाराष्ट्रातून मराठा समाजातून संतापाची लाट उसळली आहे. या मुद्दावरून राज्यातील महाआघाडीचे सरकार सुद्धा हतबल झाल्याचे बघायला मिळाले. त्यामुळे एकापप्रकारे […]

आणखी वाचा..

आयुर्वेदिक महाविद्यालयात  खाटांची व्यवस्था करा – आ. कल्याणकर

नांदेड, बातमी24ः आयुर्वेदिक महाविद्यालयात कोव्हीड केअर सेंटर उभारण्यात आले आहे. या कोव्हीड केअर सेंटरची नांदेड उत्तरचे आ. बालाजी कल्याणकर यांनी पाहणी केली असून वैद्यकीय अधिकार्‍यांना व लवकरात लवकर रुग्णांसाठी नवीन 60 सुसज्य खाटांची व्यवस्था करण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या राजपूत यांना सूचना केल्या. सध्या सर्वत्र कोरोणाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. त्यामुळे रुग्णालयात गर्दी होत […]

आणखी वाचा..