भाजपकडून मंदिराबाहेर घंटानाद
नांदेड, बातमी24ः धार्मिक स्थळे खुले करण्यात यावेत, या मागणीसाठी भाजपच्या वतीने शनिवार दि. 29 रोजी घंटानाद आंदोलन करण्यात आले. या वेळी भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शहर व जिल्हा भरातील वेगवेगळया धार्मिकस्थळासमोर जाऊन घंटानाद आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. भाजपकडून मागच्या काही दिवसांपासून धार्मिक स्थळे उघडण्यात यावेत, अशी मागणी केली जात आहे. तसेच दुसरीकडे […]