जिल्हाधिकार्यांनी अखेर उघडले डोळे बघितले नीट; रुग्णालयातील भोजनाबाबत घेतली दखल
नांदेड, बातमी24ः विष्णुपुरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कोरोनाच्या रुग्णांची जेवनावाचून परवड होत आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी उघडा डोळे बघा नीट; निकृष्ट जेवनात एकच चपाती या मथळयाखाली वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्तावरून जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर हे संबंधित बातमीदारावर आक्रमक झाले होते. मात्र त्या बातमीसंबंधी पुरावे दिल्यानंतर आणि […]