गंभीर रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ

नांदेड, बातमी24ः- नांदेड जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रोजचा आकडा शंभरीपार जात आहे. यात दोनशे रुग्णांची भर सुद्धा पडलेली आहे. जशी-जशी रुग्णांची संख्या वाढत असताना गंभीर रुग्णांचा आकडा लांबत आहे. आजमितीस जिल्ह्यात 53 रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. ही संख्या प्रशासनाची चिंता वाढविणारी ठरत आहे. मंगळवारी नांदेड जिल्ह्यात 137 नवे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे […]

आणखी वाचा..

रुग्ण संख्येचा आजही नवा उचांक; कोरोनाचे द्विशतक

नांदेड, बातमी24ः कोेरोनाच्या वाढत्या रुग्णांची संख्या चिंतेत भर घालणारी ठरत आहे. ही संख्या नियंत्रणाबाहेर जात असल्याने दिवसाकाठी रुग्ण संख्या वाढत आहे. सोमवार दि. 3 ऑगस्ट रोजी कोरोनाच्या रुग्णांची संख्या 203 झाली आहे. सोमवार दि. 3 ऑगस्ट रोजी एक हजार 106 जणांचा स्वॅब तपासण्यात आला. यामध्ये 854 जणांचा स्वॅब निगेटीव्ह आला तर 203 रुग्ण हे कोरोना […]

आणखी वाचा..

जिल्हाधिकारी रात्रीच्या वेळी सायकलवर

नांदेड, बातमी24ः नांदेड शहरात गावठी पिस्टल साडत असताना आणि गोळीबार होत असताना जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर हे मात्र सायकलवर पाहणी करत फि रत आहेत. डॉ. इटनकर यांचा एक फ ोटो व्हायरल झाला आहे. यात ते रात्री सायकलवर चालवित असल्याचे दिसत आहेत. जिल्हाधिकारी म्हणून नांदेड येथे आल्यापासून डॉ. विपीन इटनकर यांच्या मागे कोरोनाचे संकट लागले. पूर्ण […]

आणखी वाचा..

जिल्हा परिषदेचे माजी सभापतीचे कोरोनामुळे निधन

नांदेड,बातमी24ः जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती उद्धवराव पाटील कौडेगावकर यांचे कोरोनाच्या संसर्गामुळे निधन झाले. मृत्यूसमयी ते 65 वर्षांचे होते. त्यांचा मृत्यू नांदेड येथील खासगी रुग्णालयात झाला. काही दिवसांपूर्वी उद्धवराव पाटील कौडेगावकर यांचा कोरोनाचा स्वॅब पॉझिटीव्ह आला होता. रविवारी दि. 2 ऑगस्ट रोजी सकाळी त्यांचा मृत्यू झाला.त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मयत कौडेगाकवर हे सन 2008-2010 या […]

आणखी वाचा..

खा.चिखलीकर यांच्या वाढदिवसांनिमित्त आठशे पत्रकारांना विमा सुरक्षा कवचः सुनील रामदासी

नांदेड, बातमी24ः लोकनेते प्रताप पाटील चिखलीकर यांच्या वाढदिवसांनिमित्त जिल्ह्यातील आठशे पत्रकारांचा अपघात विमा काढण्यात आला, असून प्रमाणपत्र विविध दैनिकाचे कार्यालय तसेच घरपोच केले जाणार असल्याची माहिती पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते सुनील रामदासी यांनी दिली. दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात सुनील रामदासी म्हणाले, की गत वर्षांपासून भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या वाढदिवसांनिमित्त नांदेड जिल्ह्यातील पत्रकार बांधवांचा मोफ त […]

आणखी वाचा..

नांदेडसह हदगाव तालुक्यातील तामसा येथे सर्वाधिक वाढ

नांदेड, बातमी24ः नांदेड जिल्ह्यात शुक्रवारप्रमाणे शनिवारी सुद्धा कोरेानाच्या रुग्णांची संख्या 147 झाली आहे. यामध्ये सर्वाधिक रुग्ण संख्या नांदेड शहरानंतर हदगाव तालुक्यात वाढली, असून एकटया तामसा येथे 21 कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत. यामध्ये आरटी-पीसीआर चाचणीमध्ये 96 तर अंटीजन चाचणीत 51 रुग्ण आले, असून यात 93 पुरुष व 55 महिलांचा समावेश आहे. नांदेड——-रुग्णसंख्या——-पुरुष—–स्त्री 1) नांदेड——31———-19—–12 2) अर्धापुर—–04———01——03 […]

आणखी वाचा..

जिल्ह्यात कोरोना दणका कायम; रुग्ण संख्या जवळपास दोन हजार

नांदेड, बातमी24ः मागच्या काही दिवसांमध्ये पावसाची सरी बरसणे कमी झाले असले, तरी कोरोनाची रुग्णांची संख्या धो-धो पावसासारखी वाढत आहे. आजही रुग्णसंख्या दीडशेपर्यंत गेली आहे. त्यामुळ जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या जवळपास दोन हजार इतकी झाली आहे. जिल्हा प्रशासनाने कोरोनाच्या चाचण्यांची गती व्यापक केल्यामुळे रुग्णसंख्या बाहेर येत आहे. त्यामुळे रुग्णांचे आकडे मोठया संख्येने बाहेर येत आहेत. शनिवार […]

आणखी वाचा..

जिल्हाधिकार्‍यांचा निर्णय ठरतोय महत्वाचा

नांदेड, बातमी24ः जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी चाचण्यांची गती  वाढविल्याने कोरोनाचे रुग्ण समोर येत आहे. त्यामुळे मागच्या काही दिवसांपासनू रुग्णांची संख्या वाढत आहे. ही रुग्ण संख्या बाहेर येणे महत्वाचे होते. त्यामुळे वेळेत उपचार आणि संसर्गावर मात करणे शक्य होणार आहे. परिणामी जिल्हाधिकारी डॉ. इटनकर यांचा निर्णय महत्वाचा ठरत आहे. कोरोनाच्या चाचण्या पूर्वी आवश्यकतेप्रमाणे केल्या जात […]

आणखी वाचा..

जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या बदलीच्या चर्चांना पैव

नांदेड, बातमी24ः नांदेड जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या बदलीची चर्चा सोशल मिडियावर चर्चेचा विषय ठरली. मात्र कुठल्याही प्रकारचे तथ्य नसल्याचे समोर आले. बदलीच्या चर्चांना पैव फ ोडणारे प्रशासनातील तर नव्हे अशी चर्चा आता सुरु झाली आहे. शुक्रवारच्या रात्री जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांची बदली होणार अशी चर्चा सर्वत्र सुरु झाली. प्रत्येक जण एकमेकांना कॉल किंवा […]

आणखी वाचा..

कोरोनामुळे भाजप महानगर उपाध्यक्ष उभयनलाल यादव यांचे निध

  नांदेड,बातमी24;- भाजपचे महानगर उपाध्यक्ष उभयनलाल यादव यांचे कोरोनाच्या संसर्गामुळे शुक्रवारी रात्री साडेदहाच्या सुमारास निधन झाले. उभयनलाल यादव हे भाजपचे जेष्ठ सहकारी होत. काही दिवसांपूर्वी उभयनलाल यादव यांची कोरोनाचा स्वब पॉझिटिव्ह आला होता. उपचार सुरू असताना शुक्रवारी रात्री त्यांचे निधन झाले. उभयनलाल यादव यांच्या निधनामुळे भाजप महानगराच्या वतीने आयोजित करण्यात आलेले महाराणा चौक,नालेशवर तसेच सोनखेड […]

आणखी वाचा..