रुग्णसंख्येसह मृत्यूचा आकडा ही घटला
नांदेड, बातमी24ः जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या लॉकडाऊन उघडल्याच्या पहिल्या दिवशी कमी झाली, असून मागच्या बारा ते तेरा दिवस पाळण्यात आलेल्या कडकडीत बंदचा परिणाम असल्याचे मानले जात आहे. मागच्या चौविस तासात एक मृत्यूचा झाला आहे, तर नवे 39 कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. विशेष म्हणजे, गंभीर रुग्णांच्या संख्येतही कमालीची घट झाली आहे.तसेच 43 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला […]