ऑफिसर ऑफ द मंथ या पुरस्काराचे ‘संधु’ ठरले पहीले मानकरी
नांदेड,बातमी24:-नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर डॉ.महेशकुमार डोईफोडे यांनी शहरात विनापरवानगी बॅनर अनधिकृत नळाबाबत नवीन मोहीम हाती घेतली आणि यशस्वी करून दाखवली नवनवीन संकल्पनेतून शहरवासीयांना देण्यात येणाऱ्या सोयी सुविधांमध्ये गुणात्मक वाढ करण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिलेला आहे. त्याचाच परिपाक म्हणून महापालिकेमध्ये आयुक्तांनी कर्मचाऱ्यांकरिता *”Employee Of The Month”* आणि अधिकारी यांचे मधून *”Officer Of […]