कोरोनाचे रुग्णांचा वय व पत्तानिहाय आकडेवारीचा तपशीलवार

नांदेड, बातमी24ः- सोमवारी जिल्ह्यात 51 कोरोनाचे नवे रुग्ण सापडल्याने आकडेवारी 986 झाली आहे. एक हजारापर्यंत आकडेवारी कधी गेली, हे समजले सुद्धा नाही. आज आलेल्या रुग्णांचे वय व पत्तानिहाय माहिती खालील प्रमाणे आहे. ——- आरटीपीसीआर तपासणी प्रकियाव्दारे पत्ता—————–स्त्री/पुरुष——-वय 1)समता नगर, मुखेड——-पुरुष——–23 2)समता नगर, मुखेड——-पुरुष——–50 3)समता नगर, मुखेड——-स्त्री———48 4) कासराळी, बिलोली—–स्त्री———-48 5) कासराळी, बिलोली—–स्त्री———-72 6)शारद नगर, देगलूर——स्त्री———-42 […]

आणखी वाचा..

सोमवारी मृत्यूचा आकडयात वाढ; रुग्णसंख्येत काहीशी घट

नांदेड, बातमी24ः कोरोनाची आकडेवारी ही सेनसेक्सप्रमाणे झाले आहे. मागच्या दोन दिवसांच तुलनेत सोमवारी कोरोनाच्या रुग्णांच्या आकडेवारीत घट झाली. मात्र मृत्यूचा आकडा तीन वाढला आहे. सोमवारी आलेल्या आकडेवारीनुसार 332 नमूने तपासण्यात आले आहेत. यामध्ये 223 नमूने हे निगेटीव्ह आले असून 51 अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. जिल्हयातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या 986 इतकी झाली, असून ही आकडेवारी […]

आणखी वाचा..

पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर यांचा अहवाल ही…

नांदेड, बातमी24ः- विधान परिषदेतील काँग्रेसचे प्रतोद आमदार अमरनाथ राजूरकर हे कोरोना पॉझिटीव्ह आल्यानंतर काही अधिकारी काळजीपोटी सावध झाले आहेत.  काही अधिकार्‍यांनी होम क्वॉरंटाईन असून पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर  यांनी सद्धा टेस्ट करून घेतली. आमदार अमरनाथ राजूरकर हे मुंबई येथे एका कार्यक्रमाच्या निमित्ताने गेले होते. या कार्यक्रमानंतर राजूरकर हे पालकमंत्र्यांनी आयोजित केलेल्या बैठकीसही हजर राहिले. त्या […]

आणखी वाचा..

जिल्हाधिकारी, आमदारासह प्रमुख अधिकारी होम क्वारंटाईन

  नांदेड,बातमी24:- कोण कधी कोरोना पॉझिटिव्ह निघेल याचा नेम नाही. यापूर्वी पालकमंत्री अशोक चव्हाण,आमदार मोहन हबर्डे यांचा स्वब पॉझिटिव्ह आला होता. सोमवार दि.20 जुलै रोजी विधान परिषद आमदार अमरनाथ राजूरकर यांचा स्वब पॉझिटिव्ह आल्यानंतर जिह्यातील अधिकाऱ्यांना मोठा झटका बसला. त्यामुळे हदगाव मतदार संघाचे आमदार माधवराव जवळगावकर यांच्या जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्यासह सर्व बडे अधिकारी […]

आणखी वाचा..

लक्षणे नसलेल्या रुग्णांना खासगी रुग्णालयात भरती करून घेऊ नये- जिल्हाधिकारी डॉ. इटनकर

नांदेड, बातमी24ः- कोविड-19 प्रतिबंधनात्मक उपाय-योजनांच्या अनुषंगाने कोरोना पॉझिटीव्ह असूनही लक्षणे विहरीत अशा रुग्णांना खासगी रुग्णालयात भरती करून घेऊ नये, अशा रुग्णांना औषधोपचार व सुविधा कोविड केअर सेंटर येथे करण्यात येणार आहेत. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिली. जिल्हाधिकारी डॉ. इटनकर यांनी आय.एम.ए अध्यक्ष यांना उद्देशून लिहलेल्या पत्रात म्हटले, की नांदेड जिल्ह्यात कोरोनाग्रस्त रुग्णांच्या […]

आणखी वाचा..

प्रशासनाकडून लॉकडाऊनमध्ये वाढ

नांदेड, बातमी24ः- वाढत्या कोरोनाच्या रुग्णांचा प्रादुर्भाव अटोक्यात आणण्यासाठी जिल्हयात पुन्हा लॉकडाऊनमध्ये वाढ करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. ही वाढ दि. 23 जुलैच्या मध्यरात्री बारा वाजेपर्यंत असणार आहे. या संबंधीचे आदेश रविवार दि.19 जुलै रोजी रात्री पावणे दहाच्या सुमारास काढण्यात आले. नांदेड जिल्ह्यात इतर जिल्ह्यांप्रमाणे वाढत असलेल्या रुग्णांच्या संख्येला अटकाव घालण्यासाठी मागच्या सोमवारपासून संचारबंदी आदेश काढण्यात […]

आणखी वाचा..

कोरोनाच्या 66 रुग्णांचा विस्तृत तपशीलवार

नांदेड, बातमी24ः नांदेड जिल्ह्यात रविवारी 66 नवे रुग्ण आले आहेत. हे रुग्ण कोणत्या भागातील आहेत. त्याचे वय किती आहे. यासंबंधी माहिती आपणास विस्ताराने स्पष्ट देण्याचा प्रयत्न केला आहेे. ——– आरटीपीसीआर तपासणीव्दारे ———————————— पत्ता——————-स्त्री/पुरुष—-वय 1) एस.जी.जी.एअरपोर्ट——-स्त्री——65 2) श्रीनगर—————-स्त्री——57 3) श्रीनगर—————-पुरुष—–60 4)सराफ ा चौक————-स्त्री——40 5)पिरबुर्‍हान नगर———–पुरुष—–33 6) सोमेश कॉलनी———-पुरुष——47 7) सोमेश कॉलनी———-पुरुष——12 8) सोमेश कॉलनी———-पुरुष——03 9) सोमेश […]

आणखी वाचा..

दोन रुग्णांचा मृत्यू; नव्या 66 रुग्णांचा वाढ

दोन रुग्णांचा मृत्यू; नव्या 66 रुग्णांचा वाढ नांदेड, बातमी24- नांदेड जिल्ह्यात कोरेानाच्या रुग्णांची संख्या कमी-अधिक वाढत असून शनिवारी तब्बल 94 रुग्ण आढळून आल्यानंतर रविवारी मात्र रुग्णसंख्या 30 ने कमी होऊन 66 झाली आहे. आतापर्यं जिल्ह्यात झालेल्या रुग्णांची संख्या 936 इतकी झाली आहे. तसेच नांदेड शहरातील देशमुख कॉलनीमध्ये राहणार्‍या 65 वर्षीय महिलेचा व परभणी जिल्ह्यातील वसमत […]

आणखी वाचा..

शिक्षकांच्या सार्वत्रिक बदल्या संदर्भात प्रशासनाचा संघटनांशी संवाद

नांदेड, बातमी24ः राज्य शासनाच्या निर्देशानुसार शिक्षकांच्या सार्वत्रिक बदलल्या पारदर्शीपणे करण्यात येतील, अशी ग्वाही जि.प.अध्यक्ष मंगाराणी अंबुलगेकर यांनी शिक्षक संघटना पदाधिकार्‍यांसोबत घेतलेल्या बैठकीत केली. यावर्षी शिक्षकांच्या सार्वत्रिक बदल्या 31 जुलै पर्यंत करावयाच्या असल्याने याबाबत जिल्ह्यातील शिक्षक संघटना पदाधिकारी यांची विशेष बैठक जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष मंगाराणी अंबुलगेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत यशवंतराव चव्हाण सभागृहात झाली. यावेळी शिक्षण समिती […]

आणखी वाचा..

कंधार तालुक्यातील फु लवळ परिसरात रुग्णसंख्येत वाढ

नांदेड, बातमी24ः- कंधार तालुक्यातील फु लवळ या छोटयाशा गावात कोरोनाच्या रुग्णांची संख्या रविवार वाढली आहे. यातील सर्वच्या सर्व रुग्णांना कंधार येथील कोविड केअर सेंटर येथे दाखल करण्यात आले. रविवारी सकाळच्या सत्रात आलेल्या अहवालात कंधार तालुक्यातील फु लवळ येथील आठ व मानसपुरी येथील एक असे नऊ रुग्ण आढळले. फु लवळ येथील पॉझिटीव्ह आलेल्या रुग्णांमध्ये पाच लहान […]

आणखी वाचा..