संचिका निर्जतुकीकरणाचा डॉ. ठोंबरे पॅटर्न
नांदेड, बातमी24ः- विविध विभागाकडून फि रणार्या संचिका हाताळताना कोरोनाचा धोका उद्भवू नये, यासाठी येणारी प्रत्येक संचिकेस निर्जतुकीकरण करून टेबलवर ठेवायची आणि त्यांनतर आपल्याकडून पुढे जाताना त्या संचिकेचे निर्जतुकीकरण करूनच पाठविण्याचा एका चांगला पायंडा एका अधिकार्याने पाडला आहे. जिल्हा परिषदचे सामान्य प्रशासन विभागचे उपमुख्य कार्यकारी सुधीर ठोंबरे हे व्यवसायाने डॉक्टर आहेत. मात्र वैद्यकीय सेवा नाकारून […]