देगलूरमध्ये रात्रीतून सहा रुग्णांचे अहवाल पॉझिटीव्ह
नांदेड, बातमी24- रविवारी रात्री साडे अकराच्या सुमारास आलेल्या अहवालामध्ये एकटया देगलूर तालुक्यतील सहा जण कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे एकटया देगलूर तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या 15 झाली आहेर तर जिल्ह्यातील कोरोनाबाधित 622 पोहचले आहेत. रविवारचा दिवसभराच्या काळात 28 रुग्ण आढळून आले होते.तर दोन जण कोरोना पॉझिटीव्हमुळे मृत्यू पावले होते. तसेच इतर तिघांचा सुद्धा मृत्यू झाला. परंतु […]