दोन मृत्यू दोन दिवसांपूर्वी मात्र माहिती शनिवारी सकाळी
नांदेड, बातमी24ः- कोरोनाच्या आकडेवारी संदर्भात प्रशासनाकडून घोळ घालणे सुुरु आहे. प्रशासनाच्या प्रेसनोटमध्ये अपूर्ण माहिती असते. चूक एखाद्यावेळी होणे समजू शकत. परंतु वारंवार चुकीची व अर्धवट माहिती माध्यमांना देऊन दिशाभूल करण्याचा प्रशासनाचा प्रकार नवा नाही. त्याउपरही दोन दिवसांपूर्वी झालेल्या मृत्यूची माहिती प्रशासनाकडून शनिवारी दिली जाते. मृत्यूची माहिती दोन दिवसांपूर्वी न कळविण्याचे कारण काय? यासंबंधी ठोस उत्तर […]