रात्रीच्या अहवालात अकरा पॉझिटीव्ह; उपमहापौर ही पॉझिटीव्ह
नांदेड, बातमी24ः– कोरोनाचे रुग्णांचे रिपार्ट थांबण्याचे नाव घेत नसून रात्री दहा वाजेच्या सुमारास 38 नमून्यांचा अहवाल आला. यात 14 अहवाल निगेटीव्ह, 13 अहवाल अनिर्णीत तर 11 अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे दिवसभराच्या काळात तब्बल 21 रुग्ण कोरोनाचे नवे आढळले, असून रुग्णांची संख्या 458 इतकी झाली आहे. सोमवार दि. 6 जुलै रोजी सकाळी तीन रुग्ण, […]