अ‍ॅड.किशोर देशमुखांनी आणले युवा मोर्चात नवचैतन्य

नांदेड, बातमी24ः- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून भाजपात आलेल्या अर्धापुर येथील नेते अ‍ॅड.किशोर देशमुख यांनी भाजपा युवा मोर्चाची कमान संभाळल्यानंतर पक्षात कार्यात तना-मनाने वाहून घेतले, असून संपूर्ण जिल्हा पिंजून काढला आहे. त्यामुळे काहीशी मरगळ आलेल्या युवा मोर्चात अ‍ॅड.किशोर देशमुख यांच्या रुपाने चैतन्य आल्याचे बोलले जात आहे. विधान सभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहिलेल्या बापूसाहेब गोरठेकर यांच्यासोबत […]

आणखी वाचा..

कोरोनाने घेतला सतरावा बळी; पुन्हा दोन रुग्णांची वाढ

नांदेड, बातमी 24ः– सायंकाळनंतर पुन्हा दोन रुग्ण वाढले, तर कौठा भागातील एका रुग्णाचा मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळे दगावणारांची संख्या 17 झाली, असून रुग्णसंख्या 373 वर पोहचली आहे. सोमवार दि. 29 रोजी पाच वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या अहवालात दोन रुग्ण बरे होऊन घरी परतले. तर चार रुग्ण वाढले होते. यानंतर पुन्हा 11 नमून्यांचा अहवाल घेण्यात […]

आणखी वाचा..

चार रुग्णांची वाढ; दोन रुग्ण बरे

  नांदेड,बातमी24;- कोरोनाच्या दृष्टीने रविवार व सोमवार समाधानकारक ठरला आहे. सोमवारी नव्याने 4 रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे कोरोनाच्या संख्या 371 झाली आहे.तर दोन रुग्ण बरे होऊन घरी परतले. सोमवारी देगलूरनाका येथील 55 पुरुष, 53 वर्षीय पुरुष नवा कोठा,बाफना रोडवरील 60 वर्षीय महिला तसेच मुखेड येथील 55 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. ——- चौकट जिल्ह्यातील रुग्णसंख्या -371 […]

आणखी वाचा..

दरवाढीविरोधात काँग्रेसचे धरणे आंदोलन

  नांदेड,बातमी24:- कोरोनामुळे कंबरडे मोडलेले असताना त्यात पेट्रोल व डिझेल दरवाढ सामन्याच्या खिशाला टाच बसणारी ठरत आहे. या निषेधार्त काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवार दि.29 जुन रोजी धरणे आंदोलन करण्यात आले. मागण्यांचे निवेदन पालकमंत्री अशोक चव्हाण व जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांना देण्यात आले. यावेळी काँग्रेसचे विधान परिषदेतील प्रतोद आ.अमरनाथ राजूरकर, माजी पालकमंत्री डी.पी. सावंत, जि.प.अध्यक्षा […]

आणखी वाचा..

बोगस बियाणे प्रकरणी बडया कंपनीवर गुन्हा नोंद

नांदेड, बातमी24ः– बोगस सोयाबीन विक्री केल्यामुळे शेकडो हेक्टरवर उगवून होऊ न शकल्याने करोडो रुपयांचे नुकसान शेतकर्‍यांना सहन करावे लागले. या प्रकरणी इंदौर येथील एका सोयाबीन कंपनीवर वजिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यंदा मौसमी पावसाला सगळीकडे दमदार सुरुवात झाली. पाऊस चांगला झाल्याने शेतकर्‍यांनी मृगनक्षत्रात खरिपाची पेरणी केली. मात्र ज्या शेतकर्‍यांनी सोयाबीनचे बियाणे खरेदी […]

आणखी वाचा..

नव्या पदाधिकार्‍यांचे जुन्या पदाधिकार्‍यांवर खापर

नांदेड, बातमी24ः राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री तथा पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी जिल्हा परिषदेच्या कोरोडो रुपयांचा निधी कसा काय परत गेला, यासंबंधी विचारणा केली,असता या वेळी नव्या पदाधिकार्‍यांनी जुन्या पदाधिकार्‍यांवर खापर फ ोडून मोकळे झाले. पाालकमंत्री चव्हाण यांनी सर्व विभागांचा पदाधिकार्‍यांकडून सर्वकक्ष आढावा घेत जबाबदारीने कामे करण्याचा सूचना दिल्या. राज्य सरकारने शासनाच्या विविध विभागाकडे अखर्चित असलेला निधी […]

आणखी वाचा..

आमदार मोहन हंबर्डे यांच्यासह कुटुंब उपचारासाठी औरंगाबादला रवाना

नांदेड, बातमी24ः- नांदेड दक्षीणचे काँग्रेसचे आमदार मोहन हंबर्डे यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची बाबसमोर आल्यानंतर त्यांच्या कुटुंबातील चार जणांना औरंगाबाद येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे. कोरोनाच्या महामारीत लोकांच्या मदतीसाठी जीवाची पर्वा न करता आमदार हंबर्डे यांनी सेवा केली. यातूनच त्यांना कोरोनाची लागण झाली. आमदार हंबर्डे यांचा स्वॅब शुक्रवारी रात्री पॉझिटीव्ह आला होता. मात्र मागच्या तीन ते […]

आणखी वाचा..

गुरुद्वारा दर्शनासाठी प्रवेशद्वार खुले; 56 दिवसानंतर झोन मुक्त

नांदेड, बातमी24ः-जिल्हा व शहर प्रशासनातर्फे अखेर 56 दिवसानंतर गुरुद्वारा तख्त सचखंड हजूर साहेब परिसर व भोवतालचा कन्टेनमेंट झोन आणि गुरुद्वारा श्री लंगर साहेब येथील झोन हटवण्यात आला आहे. जवळपास दोन महिन्यानंतर गुरुव्दारा दर्शनासाठी प्रवेशव्दार खुले होणार आहे. शनिवार दि. 27 जून रोजी नांदेड शहर महानगर पालिका आयुक्त डॉ. सुनील लहाने यांनी कंटेन्मेंट झोन हटविण्याचा निर्णय […]

आणखी वाचा..

सोळा जणांमध्ये त्या आमदार कुटूंबातील नऊ जण पॉझिटिव्ह

नांदेड,बातमी24:-रात्री पावणे नऊ वाजेच्या सुमारास 46 नमुन्याचा अहवाल आला असून यात सोळा जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. यात नऊ जण हे नांदेड दक्षिणचे काँग्रेस आमदार यांच्या कुटूंबातील सदस्य आहेत. शनिवार दि.27 जून रोजी सायंकाळपर्यंत अहवाल प्रलंबित होते.मात्र आठ वाजून 40 मिनिटांनी प्रशासनाकडून अहवाल कळविण्यात आला आहे. यामध्ये 46 नमुन्यामध्ये 18 अहवाल निगेटिव्ह,10 अहवाल अनिर्णित,2 […]

आणखी वाचा..

दिवसभरातील अहवाल प्रलंबित; पाच रुग्णांना डिस्चार्ज

  नांदेड, बातमी24:- दिवसभराच्या काळात एकही नमुन्यांचा अहवाल प्रयोग शाळेकडून आले नाहीत. मात्र आज सकाळी पाच जणांना कोविडं केअर सेंटर येथून डिस्चार्ज देण्यात आला आहे. शुक्रवारी सायंकाळ ते रात्री उशीरापर्यंत 18 अहवाल पॉझिटिव्ह आले तर सकाळी गुलजार बाग येथील एका रुग्णाचा मृत्यू झाला. शनिवारी दि.27 जुन रोजी 86 अहवाल घेण्यात आले,तर 29 पूर्वीचे असे मिळून […]

आणखी वाचा..