खासदारपुत्र जेव्हा अधिकार्‍यांवर भडकतात…

नांदेड, बातमी24ः- भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचे सुपुत्र विद्यमान जिल्हा परिषद सदस्य प्रवीण पाटील चिखलीकर हे संयमी व सर्वांशी आपुलकी आणि प्रेमाने वागणारे व्यक्तीमत्व आहे. प्रवीण पाटील चिखलीकर यांना राग आल्याचे कधीच दिसून आले नाही. मात्र काल झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत ते एका अधिकार्‍यावर चांगलेच भडकल्याचे पाहून अधिकारी, पदाधिकारी व समिती सदस्यांच्या भवया उंचावल्या. […]

आणखी वाचा..

जातीवादी हल्ल्यातील आरोपींना कडक शासन करा- सुखदेव चिखलीकर

नांदेड, बातमी24ः- हिंगोली जिल्ह्यातील सोमठाणा व सावरखेडा येथील दलितवस्तीवर करण्यात आलेल्या जातीयवादी हल्ला प्रकरणी दोषी आरोपींना कडक शासन करण्यात यावे, या मागणीचे निवेदन बहुजन संघर्ष सेनेच्या वतीने नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षकांना देण्यात आले. दिलेल्या निवेदनात म्हटले, की हिंगोली जिल्ह्यातील सावखेड येथील दलितवस्तीवर गावातील जातीवादी गुंडांनी हल्ला चढवित येथील बांधवांना गंभीर जखमी केले. या घटनेची […]

आणखी वाचा..

वाडी तांडयांवरील मुले वंचित राहू नये- जि.प. अध्यक्ष सौ. अंबुलगेकर

नांदेड, बातमी24ः– जिल्ह्यातील हजारो कामगार हे रोजंदारीच्या निमित्ताने मोठया शहरात गेली होती. हे मजूर आप-आपल्या गावी परतले आहेत. अशा मजूरांची मुले शिक्षणापासून वंचित राहू नये, याची खबरदारी घेण्याच्या सूचना शिक्षण विभागाला दिल्या आहेत. अशी माहिती जिल्हा परिषद अध्यक्ष सौ.मंगाराणी अंबुलगेकर यांनी दिली. जिल्हा परिषद स्थायी समितीची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीला मार्गदर्शन करताना सौ. […]

आणखी वाचा..

नांदेड दक्षिणचे आमदार कोरोना पॉझिटिव्ह

  नांदेड,बातमी24:- राज्यातील तीन मंत्री कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर नांदेड दक्षिणचे काँग्रेस आमदार कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. रात्री उशिरा संबंधित आमदाराचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नांदेडचे पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री हे।मागच्या महिन्यात कोरोना पॉझिटिव्ह आले होते.त्यानंतर याच आठवड्यात माजी महापौर व त्याचे पुत्र नगरसेवक हे कोरोना पॉझिटिव्ह आले […]

आणखी वाचा..

अकरा वाजता पुन्हा आकडा वाढला

  नांदेड, बातमी24:- नांदेड जिल्ह्यासाठी शुक्रवार कर्दनकाळ ठरला असून सायंकाळनंतर कोरोनाच्या आकडेवारीच्या नांदेड जिल्ह्याला धक्के पे धक्का देण्याचे काम केले आहे. रात्री अकरा वाजता आलेल्या 29 अहवालात 4 नव्या रुग्णांचा भर पडला आहे.त्यामुळे दिवसभरातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या एक मृत्यू आणि 17 पॉझिटिव्ह अशी झाली आहे. पाच वाजेपर्यंत अहवाल सर्व निगेटिव्ह होते,मात्र सायंकाळी आलेल्या अहवालात 7 […]

आणखी वाचा..

दिवसभराच्या काळात एक मृत्यू 13 पॉझिटिव्ह

  नांदेड,बातमी24:- शुक्रवारी सकाळी गुलजारबाग येथील 65 वर्षीय इसमाचा मृत्यू झाल्यानंतर सायंकाळपर्यंत सर्वच्या सर्व 79 अहवाल निगेटिव्ह आले होते. यानंतर सायंकाळी 7 वाजता 4 तर पुन्हा साडे आठ वाजेच्या सुमारास 9 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत,असे दिवसभरात एक मृत्यू तर 13 कोरोनाचे पॉझिटिव्ह अहवाल आला आहे. नांदेड जिल्ह्यात कमी अधिक कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असून सायंकाळी […]

आणखी वाचा..

शाहू महाराजांचा वैचारिक वारसा गतीमान करणार- इंजि. प्रशांत इंगोले

नांदेड, बातमी24ः- आरक्षण चळवळीचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या विचारांची चळवळ गतिमान करण्यासाठी वंचित बहुजन आघाडी कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे नांदेड उत्तरचे जिल्हाध्यक्ष इंजि. प्रशांत इंगोले यांनी केले. नांदेड जिल्हा वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हा कार्यालय व राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांच्या पुर्णाकृती पुतळयास जयंतीनिमित्ताने अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. […]

आणखी वाचा..

जि. प. सीईओ पदासाठी ठाकुर, टाकसाळे अन् गोयल यांचे नाव चर्चेत

जयपाल वाघमारे नांदेड,बातमी24ः- मागच्या तीन महिन्यांपेक्षा अधिक काळापासून नांदेड जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पद रिक्त आहे. या पदासाठी सर्वाधिक विभागीय आयुक्त कार्यालयात उपायुक्त पदावर कार्यरत असलेल्या वर्षा ठाकुर, उपायुक्त शिवानंद टाकसाळे व किनवट येथील सहाय्यक जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांचे नाव आघाडीवर आहेत. मात्र यात सर्वाधिक आघाडीवर सौ. ठाकुर व श्री. टाकसाळे यांचे नावे चर्चेत आहेत. […]

आणखी वाचा..

मंत्री चव्हाण यांचा साखर कारखाना सामान्य कार्यकर्त्यांकडून खरेदी

नांदेड, बातमी24ः– राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या ताब्यातील उमरी तालुक्यातील वाघलवाडा येथील साखर कारखान्याचा विक्री लिलाव झाला होता. या लिलालावा सर्वाधिक बोली लावून जिल्हा परिषदेची माजी सदस्य असलेल्या मारोतराव कवळे यांच्या एमव्हीके उद्योग समुहाने खरेदी केला आहे. कवळे यांनी कारखाना खरेदी करून नायगाव मतदारसंघातील बदलाचे संकेत दर्शविले आहेत. भाऊराव चव्हाण […]

आणखी वाचा..

जिल्हा परिषद; 52 कोटी रुपये आदेशाची संचिका गहाळ

जयपाल वाघमारे नांदेड, बातमी24ः- नांदेड जिल्हा परिषद समाजकल्याण विभागातील दलितवस्ती विकास निधीची 52 कोटी रुपयांची संचिका गहाळ झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या प्रकरणी समाजकल्याण अधिकारी सत्येंद्र आऊलवार यांनी संबंधित टेबलच्या कर्मचार्‍यास दोन नोटीसा बजावल्या असल्याचे समजते. इतक्या मोठया रक्कमेची संचिका कशी काय गायब होऊ शकते याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण होत असून या प्रकरणी जिल्हा […]

आणखी वाचा..