22 कोटीच्या कामावर प्रश्नचिन्ह; पदाधिकारी-अधिकारी अस्वस्थ

नांदेड, बातमी24ः- बहुचर्चित दलितवस्ती निधीच्या आदेशाच्या बाबतीत एक-एक प्रकार पुढे येत असून प्रशासकीय मान्यता देताना अधिकार्‍यांनी नियमांची पायमल्ली खुंटीला टांगून ठेवलेली असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील गटविकास अधिकार्‍यांनी विद्युतीकरणाच्या कामाला विरोध दर्शविला आहे. त्यामुळे विद्युतीकरणाच्या कामावर टाकण्यात आलेले 22 कोटी रुपयांच्या कामावर प्रश्नचिन्ह उभे टाकले आहे. दलित वस्ती विकास निधीचे आदेश काढताना प्रशासाने बोगसगिरी […]

आणखी वाचा..

तीस गुन्ह्यातील आरोपीस पाठलाग करून जेरबंद

नांदेड, बातमी24ः- चार-पाच नव्हे तर तब्बल 29 गुन्यातील कुख्यात आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सिनेस्टाईल पाठलाग करून त्यास जेरबंद केले. या आरोपीस पुढील तपासासाठी तेलंगणा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून चोरी व दरोडयाच्या प्रकरणातील गुन्हयाचा तपास करत असताना दि. 15 जून रोजी तेलंगणा व नांदेड जिल्ह्यातील पोलिस ठाण्यामध्ये गुन्हे नोंद असलेला आरोपी […]

आणखी वाचा..

‘उलटी जुलाब झाल्याने प्रा.आ.केंद्रात 36 रूग्ण दाखल

माहूर,बातमी24:- तालुक्यातील मदनापूर करळगाव येथील पाणीपुरवठ्याच्या फुटलेल्या पाईपमध्ये विष्ठेचे पाणी जावून ते पाणी पिण्यात आल्याने शेकडो जणांना उलटी जुलाबाचा त्रास झाल्याने मागील दोन दिवसात प्रा.आ.केंद्र वाई येथे तब्बल ३६ रूग्ण दाखल झाली आहेत. माहूर तालुक्यातील मदनापूर येथे ग्रामपंचायतीकडून होत असलेल्या पाणीपुरवठ्याची जलवाहिनी फुटून त्यात विष्ठेचे पाणी जात असल्याने सदरची पाईपलाईन तातडीने दुरूस्त करण्याची वारंवार मागणी […]

आणखी वाचा..

बाललैगिक शाैषण प्रकरणी एका 20 वर्ष सक्तमजुरी

  मुखेड,बातमी24:-  अल्पवयीन मुलगी टीव्ही पाहण्यासाठी आली असता तिचेवर लैंगिक अत्याचार केल्या प्रकरणी साक्षीपुराव्यानंतर अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश नितीन त्रिभुवन यांनी आराेपीस 20 वर्षे सक्त मजुरी व पाच हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली. एप्रिल 2018 मध्ये शहरातील गायत्री गल्ली येथील एक सहा वर्षीय अल्पवयीन मुलगी घरची टीव्ही खराब झाल्यामुळे शेजारी असलेल्या घरी गेली असता […]

आणखी वाचा..

नांदेड 4 तर मुखेडमध्ये 2 रुग्ण; दिवसभरात 24 रुग्ण

नांदेड, बातमी24:- नांदेड शहरात सोमवारी एक तर मंगळवार दि.16 जून रोजी 18 असे 19 अहवाल कोरोना पॉझिटव्ह आले तर मुखेडमध्ये 2 नवे रुग्ण आढळून आले आहेत. असे मागच्या सोळा तासात 24 रुग्णांची वाढ झाली आहे. सोमवारी रात्री मुखेड 4 रुग्ण आढळून आले होते,त्याच दिवशी सकाळी 5 रुग्ण आढळले होते,तर मंगळवारी नांदेड महापालिका हद्दीत 4 तर […]

आणखी वाचा..

सोमेश कॉलनी आणि श्रीविजय कॉलनीत प्रत्येकी चार रुग्ण

नांदेड,बातमी24:- नांदेड शहरात मंगळवार दि.16 जून रोजी नांदेड -वाघाला महानगरपालिका हद्दीत 14 नवे कोरोनाच्या रुग्णांची भर पडली,यामध्ये सर्वाधिक रुग्ण हे सोमेश कॉलनी व श्रीविजय नगरमधील प्रत्येकी 4 रुग्णांचा समावेश आहे. नांदेड शहरातील एक महिला सहकारी बँकेतील 20 कोरोनाचे रुग्ण आढळून आल्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या आजच्या 14 पैकी 13 रुग्ण हे भाग्यलक्ष्मी बँकेच्या कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आलेल्या […]

आणखी वाचा..

जिल्ह्यात सर्वदूर पावसाची रिमझीम; शेतकरी पेरणीच्या लगबगीत

नांदेड, बातमी24ः- नांदेड मृगनक्षेत्रात पावसाने सर्वदूर हजेरी लावली आहे. मंगळवार दि. 16 जून रोजी जिल्हा प्रशासनाकडून आलेल्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात मागच्या चौविस तासांमध्ये… इतका पाऊस नोंदला गेला आहे. तर सर्वाधिक पाऊस लोहा तालुक्यात कलंबर 63 तर नांदेड तालुक्यातील तुप्पा भागात 52 मिलीमिटर झाला आहे. मृगनक्षत्र सुरु होऊन दहा दिवस झाले आहेत. या दहा दिवसांच्या काळात पावसाने […]

आणखी वाचा..

मनपा हद्दीत कोरोनाचे रुग्ण वाढले

नांदेड, बातमी24ः- नांदेड शहरात रविवार व सोमवार कोरोनाने साखळी तोडलेली असताना मंगळवारी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये नव्याने 14 रग्णांची भर पडली आहे. त्यामुळे 280 इतकी झाली आहे. मंगळवार दि. 16 जून रोजी 180 नमून्यांचा अहवाल आला आहे. यामध्ये मनपाच्या हद्दीमध्ये 14 रुग्णांची भर पडली आहे. सोमवारी रात्री 118 नमून्यांचा अहवाल प्राप्त झाला होता. यामध्ये एकटया मुखेडमधील […]

आणखी वाचा..

नांदेडनंतर मुखेडमध्ये रुग्ण वाढले

नांदेड, बातमी24ः- चार दिवसांपूर्वी कोरेानामुक्त झालेल्या मुखेड तालुक्यात तब्बल नऊ कोरोनाच्या रुग्णांची भर पडली आहे. सोमवारी दि. 15 जून रोजी पाच तर रात्री उशिरा आलेल्या अहवालामध्ये 4 रुग्ण आढळून आले. त्यामुळे मुखेडमधील कोरोनाच्या रुग्णांची संख्या 9 झाली आहे. जिल्ह्यातील 118 नमून्यांचा अहवालसमोर आला. 111 अहवाल निगेटीव्ह आले आहेत. 3 अहवाल नाकारण्यात आले. तर चार अहवाल […]

आणखी वाचा..

कोरोनाविरुद्ध त्या वृद्ध मातेची झुंज अखेर यशस्वी

नांदेड,बातमी:- कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव पाहून अनेकांची घाबरगुंडी होत आहे.तर धैर्याने कोरोनाचे रुग्ण लढा देत कोरोनामुक्त ही होत आहेत. ज्या वृद्ध लोकांबाबत कोरोनाचा धोका अधिक संभविला जातो,अशा एका 65 वर्षीय महिलेने तब्बल 26 दिवस कोरोना झुंज देत स्वतःला कोरोनामुक्त केले. या आजीच्या हिंमत व धैर्याचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे. गाडीपुरा येथील एका 65 वर्षीय महिलेस अनियंत्रित […]

आणखी वाचा..