मिलिंद व्यवहारे यांना मातृशोक; आज संध्याकाळी साडे यााआठ वाजता अंत्यसंस्कार

नांदेड, बातमी24:- सावित्रीबाई ग्यानोबा व्यवहारे यांचे आज दुपारी ३ वाजता दीर्घ आजाराने निधन झाले, त्या 65 वर्षाच्या होत्या. गणेश नगर कॉर्नर सारडा कॉम्प्लेक्स कांचनमृग अपार्टमेंट नांदेड यांच्या निवस्थानापासून त्याची अंत्ययात्रा आज रात्री ८ वाजता निघणार आहे. शांतीधाम गोवर्धन घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. धम्मचारी पद्मामित्र व आकाशवाणीचे निवेदक तथा जिल्हा परिषदेचे अधिकारी मिलिंद व्यवहारे […]

आणखी वाचा..

आत्म सन्मानासाठी जिजाऊच्या लेकी सरसावल्या

नांदेड,बातमी24:- पिंपरी-चिंचवड येथील विराज जगताप खुन प्रकरण गाजत असून सदर प्रकरणात दोषी असणारे आरोपीना शासन व्हावे यासाठी समाजातील कोणीही कसल्याही प्रकाराचा विरोध केला नाही.सदर प्रकरणी कायदेशीर प्रक्रिया चालु असताना काही समाज कंटक या घटनेच्या आधारे मराठा-दलित समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा जाणिवपूर्वक प्रयत्न करत आहेत. या प्रकरणाला जातीय रंग देवून अत्यंत भडक अशा प्रकारची धमकी व […]

आणखी वाचा..

ऑनलाईन सभेवरून पदाधिकारी-अधिकारी सदस्य गोंधळलेल्या परिस्थितीत

ऑनलाईन सभेवरून पदाधिकारी-अधिकारी सदस्य गोंधळलेल्या परिस्थितीत नांदेड, बातमी24ः- नांदेड जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा सोमवार दि. 15 जून रोजी दुपारी एक म्हणजेख अर्धा तासाने सुरु होईल. पहिल्यांदा ऑनलाईन सभेचा प्रयोग जिल्हा परिषदेकडून केला जात असल्याने पदाधिकारी, अधिकारी व सदस्यांच्या मानसिकता गोंधळल्यासारखी झाली आहे. त्यामुळे सभा किती वेळ चालणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमिवर शाररीक […]

आणखी वाचा..

मुखेडमध्ये सर्वाधिक तर नांदेडमध्ये एक जण

  नांदेड,बातमी24:-नांदेड जिल्ह्यात सोमवार दि.15 जून रोजी कोरोनाचे सहा रुग्ण आढळून आले आहेत.यामध्ये पाच 5 रुग्ण हे मुखेड तर एक रुग्ण हा नांदेड शहरातील आहे. नवीन आलेले सहा रुग्णांमध्ये मुखेड तालुक्यातील बाऱ्हाली येथील तिघांचा समावेश आहे, तिघे ही पुरुष असून त्यांचे वय हे 62,52 व 47 असे आहे. मुखेड शहरात दोन महिला आहेत,यांचे वय 55 […]

आणखी वाचा..

ऑनलाईन सर्वसाधारण सभेकडे जिल्ह्याचे लक्ष

जयपाल वाघमारे नांदेड, बातमी24ः-जिल्हा परिषदेची पहिली ऑनलाईन सर्वसाधारण सभा सोमवार दि. 15 जून रोजी होणार असून या सभेकडे संपूर्ण जिल्हयाचे लक्ष लागले आहे. ऑनलाईन सभेवरून काही सदस्यांनी आक्षेप नोंदवित सभा ऑफ लाईन घेण्यात यावी, अशी मागणी केली होती. परंतु प्रशासनाने धुडकावून लावली. कोरोनाच्या पार्श्वभूमिवर संसर्ग पसरू नये, यासाठी शाररीक अंतर राखण्यासाठी ऑनलाईन सर्वसाधारण सभा घेण्यासंबंधी […]

आणखी वाचा..

हिमायतनगर तालुका;वीज पडून एक ठार

हिमायतनगर,बातमी24:- वीज कोसळून एका तरूण सालगड्याचा मृत्यू झाल्याची  घटना हिमायतनगर तालुक्यातील सरसम शिवारात रविवार (दि.14) रोजी सायंकाळी 4 वाजेच्या दरम्यान घडली. सुभाष दिगांबर गुंडेकर (वय ४५) असे मयत सालगड्याचे नाव आहे. सालगडी सुभाष गुंडेकर हा शेतीकामं करण्यासाठी विजय देशमुख यांच्या शेतात गेला होता. रविवारी सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास मेघगर्जनेसह रिमझिम पावसाला सुरूवात झाली. दरम्यान आश्रयासाठी जवळच्या […]

आणखी वाचा..

9 रुग्ण घरी परतले;तिघांची प्रकृती गंभीर; बातमीचा अंदाज तंतोतंत..

नांदेड,बातमी24:- नांदेड जिल्ह्यात कोरोना साखळी तोडणार हे वृत्त बातमी24.कॉम ने प्रकाशित केले होते,हे वृत्त खरे ठरले आहे. नांदेड जिल्ह्यात आज एकही नवा रुग्ण आढळून आला नाही.विशेष म्हणजे 9 रुग्ण बरे झाले तर 3 रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. जिल्ह्यातील 98 पैकी चार अहवाल अनिर्णित आले तर 94 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. शनिवारी 22 अहवाल पॉझिटिव्ह आले […]

आणखी वाचा..

मृत माशांच्या अहवालाकडे नांदेडकरांचे लक्ष

नांदेड, बातमी24ः- गोदावरी नदीपात्रामध्ये हजारो मासे मरून पडल्याने मोठी खळबळ उडाली होती.मासे कशामुळे मरून पडली, यासंबंधची माहिती मिळविण्यासाठी भुजल, प्रदुषण विभाग व मस्य प्रशासनाने नमूने प्रयोग शाळेकडे पाठविण्यात आले आहे. या नमून्यांचा अहवालाकडे संपूर्ण नांदेडकरांचे लक्ष लागले आहे. गोदावरी नदी पात्रातील गोवर्धन घाट पुल ते शिवमंदिर इतक्याच परिसरामध्ये मासे मरूण पडले होते. हजारो माशांचा खच […]

आणखी वाचा..

नव्या भागातही कंटेन्मेंट झोन वाढणार

नांदेड, बातमी24ः- नांदेड शहरात कोरेानाच्या रुग्णांच्या संख्येत भर पडत आहे. त्यामुळे जसे नव-नव्या भागात रुग्ण वाढणार ते प्रतिबंधित क्षेत्रही वाढत जाणार आहे. यापूर्वी नांदेड शहरात 32 प्रतिबंधित क्षेत्र होते. यात आज वाढलेल्या रुग्णांमुळे वाढ होऊन आकडा पन्नासपर्यंत जाणार आहे. ग्रामीण भागापेक्षा नांदेड-वाघाळा महानगरपालिकेच्या हद्दीत रुग्णांची संख्या झपाटयाने वाढत आहे. आजघडिला नांदेड जिल्हयात कोरेानाच्या रुग्णंसंख्या 256 […]

आणखी वाचा..

मातीशी नाळ जोडणारा आमदार; गोटया खेळण्याचा आनंदही लुटला

जयपाल वाघमारे नांदेड, बातमी24ः– साधा नगरसेवक झाला, तरी आमदार असल्यासारखा आव आणत असतो. अशी मंडळी खोटी-नाटी स्वतःची प्रतिमा फ ार मोठी करण्याचा प्रयत्न करतात.अशांमधील एखादा आमदार झाल्यास रुबाब पाहून सामान्य माणूस चार हात नव्हे कौसभर दूर राहतो. परंतु या सगळया मोठेपण व अभासीपणाला नांदेड उत्तरचे शिवसेनेचे आमदार बालाजी कल्याणकर हे अपवाद ठरत आले आहेत.एका गावात […]

आणखी वाचा..