शहराच्या बहुतांशी भागात कोरोना;13 पुरुष आणि 9 महिलांचा समावेश

जयपाल वाघमारे नांदेड,बातमी24ः- नांदेडमध्ये शनिवारी दि. 13 जून रोजी कोरोनाचे 22 रुग्ण सापडल्याचे वृत्त बातमी24.कॉम ने काही तासांपूर्वी प्रकाशित केले होते. हे वृत्त तंतोतंत खरे ठरले आहे. आज सापडलेल्या 22 रुग्णांमध्ये 13 पुरुष व 9 महिलांचा समावेश असून बहुतांशी रुग्ण हे भाग्यलक्ष्मी बँकेचे कर्मचारी असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात येत आहे. तर आज 8 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात […]

आणखी वाचा..

गोदावरी नदी पात्रातील मृत मासे काढण्याचे काम सुरु

गोदावरी नदी पात्रातील मृत मासे काढण्याचे काम सुरु नांदेड, बातमी24ः- मागच्या दोन दिवसांपासून नांदेड शहरातील गोदावरी नदीपात्रामध्ये मासे मरण पावल्याने पाण्यावर तरंगत असल्याचा दिसून येत आहे. पाणी दुषित व दुर्गंधीयुक्त बनू नये, यासाठी मनपा प्रशासनाने पुढीलल खबरदारीची उपाययोजना म्हणून नदीमधील मृत मासे बाहेर काढण्याचे काम सुरु आहे. शहरातील नगिना घाट, बंदा घाट व शिवमंदिर परिसरात […]

आणखी वाचा..

शनिवार ठरणार कोरोनाकाळ; मनपा हद्दीत रुग्णसंख्या वाढली

नांदेड, बातमी24ः-  नांदेड शहरात दोन ठिकाणावरून कोविड-19 च्या कोरोनांचे नमूने तपासले जात आहे. यामध्ये शनिवार दि. 13 जून रोजी महापालिकेच्या हद्दीत कोरोनाच्या रुग्ण वाढण्याचा सिलसिला कायम असून आजरोजी स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाच्या प्रयोग शाळेतील नमूने तपासणीचा अहवालामध्ये नव्या 22 रुग्णांची भर पडल्याचे सुत्रांकडून समजते. तसेच डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात सुरु करण्यात […]

आणखी वाचा..

गोदावरीपात्रातील मासे मरणाचे कारण समजेना

नांदेड, बातमी24ः- गोदावरी पात्रामध्ये हजारो मासे मरून पडल्याने खच साचला आहे. मासे कशामुळे मरण पावले याचे कारण अद्याप महानगर पालिकेच्या अधिकार्‍यांना समजू शकले नाही. याबाबत विद्यापीठामधील एक्सपर्ट टीम बोलावून माहिती मिळविली जाणार असल्याचे महापालिकेचे आयुक्त डॉ. संजय लहाने यांनी दिली. मागच्या दोन दिवसांमध्ये मासे गोवर्धन घाट, नगिना घाट, शनिमंदीर घाट या भागातील नदीकाठी मासे मरून […]

आणखी वाचा..