यळकोट यळकोट जय मल्हार घोषाने माळेगाव यात्रेला सुरुवात;जिल्हाधिकारी राऊत यांनी घेतले सहपत्नीस दर्शन
श्रीक्षेत्र माळेगाव, बातमी24:-उत्तम जागा पाहूनी मल्हारी देव नांदे गड जेरुरी अशा जयघोषात येळकोट येळकोट जय मल्हार म्हणत, बेलभंडा-याची उधळण करीत पारंपारीक पध्दतीने यंदाही माळेगावच्या श्रीखंडोबा रायाच्या यात्रेस शुभारंभ झाला आहे. यावेळी लाखो भाविकांनी पालखीचे दर्शन घेतले. खंडोबाच्या व मानक-यांच्या पालखीचे प्रतिवर्षाप्रमाणे शासकीय विश्रामगृहावर जिल्हा परिषदेच्या वतीने स्वागत करण्यात आले. प्रारंभी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या हस्ते […]