अशोक चव्हाण यांचा साखर कारखाना… इतक्या किंमतीत विक्री; …उद्योजकाकडून खरेदी

नांदेड, बातमी24ः– मागच्या दहा दिवसांपूर्वी उमरी तालुक्यातील वाघलवाडी येथील सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांच्या ताब्यातील साखर कारखाना विक्री करण्यात आल्यानंतर भाऊराव सहकारी साखर कारखान्याचे युनिट-4 ची सुद्धा विक्री प्रक्रिया पूर्ण झाली. अशोक चव्हाण यांनी साखर कारखानदारीच्या माध्यमातून उस उत्पादक शेतकर्‍यांवर पकड तयार केली होती. मात्र मागच्या काही वर्षांमध्ये शेतकर्‍यांची वाढत जाणारी नाराजी, थकित रक्क्म, उसाच्या […]

आणखी वाचा..

ग्राहक समाधानासाठी महावितरण कटिबद्ध- उर्जामंत्री नितीन राऊत

जयपाल वाघमारे नांदेड, बातमी24ः- टाळेबंदीच्या कालावधीमध्ये ग्राहकांनी वीजेच्या वापरासंबंधी प्रत्यक्ष रिडींग घेतल्यानंतर संगणकीकृत बिलिंग प्रणालीद्वारे एप्रिल, मे व जून महिन्याचे देण्यात आलेल्या बिलासंबंधी ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. ग्राहकांचा संभ्रम व शंकाचे निरासरण करण्यासाठी महावितरण कटिबद्ध या संकल्पनेवर आधारीत शासन आपल्या दारी हे अभियान राज्यभर शहरी व ग्रामीण भागात राबविण्यात येणार असल्याचे राज्याचे उर्जामंत्री नितीन […]

आणखी वाचा..

पितृत्व त्यागणारा सनदी सेवेतील बाप माणूस

जयपाल वाघमारे मुंबई, बातमी24ः- पिता-पुत्रांमधील नात्यांवर भाष्य करणारे अनेक दाखल इतिहासात मिळतात. कुणी निपुत्री असेल, तर दत्तक वारसा चालवितात. वैवाहिक जिवनामध्ये पितृत्वाचा त्याग करण्याचा निर्णय घेत असेल, तर सामाज वेडयात काढतो. परंतु आपल्या ध्येयाप्रती त्याग समर्पणाची भावना ठेवून समाजातील वंचित, उपेक्षीत, भटक्या-विमुक्तांच्या लेकरांसाठी आयुष्य वेचणारे समाजाचा आधार नसून ते कणा आहेत. मी आज ज्यांच्याबद्दल लिहतोय, […]

आणखी वाचा..