काँग्रेस प्रदेशाध्यक्षसह अनेक मंत्री नांदेडमध्ये दाखल

  नांदेड, बातमी24:- काँग्रेस राज्यसभा खासदार राजीव सातव यांचे रविवारी कोरोनाच्या संसर्गामुळे निधन झाले.सोमवार दि.17 रोजा कळमनुरी येथे अत्यसंस्कार केले जाणार असून राजीव सातव यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी कॉंग्रेसेचे अनेक दिगज नेते नांदेडमध्ये रविवारी रात्रीच मुकामी दाखल झाले.यामध्ये प्रदेशाध्यक्ष नाना पटोले,ऊर्जा मंत्री डॉ.नितीन राऊत,महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आदींचा समावेश आहे. राजीव सातव हे काँग्रेसचे दिगग्ज नेते […]

आणखी वाचा..

अतिगंभीर रुग्णांच्या संख्येत होतेय घट; साडे सहाशे नवे बाधित

नांदेड,बातमी24:- जिल्ह्यात मागच्या काही दिवसांत रुग्णसंख्या घटत आहे. परिणामी अतिगंभीर रुग्णसंख्या ही हळूवारपणे कमी होत चालली आहे. दहा दिवसांपूर्वी अतिगंभीर रुग्णसंख्या अडीचशेच्या पुढे होती.आता 180वर आली.त्यामुळे नागरिकांनी अधिक खबरदारी घेणे आवश्यक आहे. आज प्राप्त झाले ल्या 3 हजार 19 अहवालापैकी 665 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 520  तर अँटिजेन तपासणीद्वारे 145 अहवाल बाधित […]

आणखी वाचा..

आता थकीत कर्जवसुलीसाठी तज्ज्ञांची समिती;पालकमंत्री चव्हाण यांनी घेतला आढावा

नांदेड,बातमी24: – जिल्हा बँकेत महाविकास आघाडीला मतदारांनी एकहाती सत्ता दिली असून आता जबाबदारी अधिकची वाढली आहे. त्यामुळे अध्यक्ष – उपाध्यक्ष यांच्यासह सर्वच संचालकांनी झपाटून कामाला लागले पाहिजे, असे सांगतानाच बँकेची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी कोट्यवधी रुपयांच्या थकीत कर्जाची वसुली व्हावी यासाठी तज्ज्ञांची समिती स्थापन करावी, अशी सूचना पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी आज येथे केली. यासोबतच त्यांनी […]

आणखी वाचा..

एमजीएम विद्यापीठ गीताचे थाटात लोकार्पण

औरंगाबाद,बातमी24:- मी 50 वर्षांपासून संगीतक्षेत्रात कार्यरत आहे. खूप गाणी गायली पण, काही क्षण खूप प्रेरणादायी असतात आणि आजचा एमजीएम विद्यापीठ गीत लोकार्पणाचा क्षणही त्यापैकीच एक आहे. कारण, एमजीएम विद्यापीठात विविध अभ्यासक्रमांचे हजारो विद्यार्थी शिकत आहेत, पुढेही शिकतील. अशा हजारो विद्यार्थ्यांसाठी दिशादर्शक ठरेल, असे विद्यापीठ गीत मी गायले ही भावना माझ्यासाठी खूप प्रेरणादायी आहे. आगामी पिढ्यांसाठी […]

आणखी वाचा..

आमदार रावसाहेब अंतापुरकर यांचे निधन

  नांदेड,बातमी24:- नांदेड जिल्ह्यातील देगलूर-बिलोली विधानसभा मतदार संघाचे काँग्रेस आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे मुंबई येथे उपचारा दरम्यान निधन झाले,मृत्यूसमयी ते 60 वर्षाचे होते.काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती.अशी माहिती विधान परिषद आमदार अमरनाथ राजूरकर यांनी अधिकृतरित्या कळविली. आमदार रावसाहेब अंतापूरकर यांना 22 दिवसांपूर्वी कोरोना झाला होता.त्यानंतर त्यांना मुंबई येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले होते.मात्र […]

आणखी वाचा..

आमदार रावसाहेब अंतापुरकर यांची प्रकृती चिंताजनक; निधनाची वृत्त निरर्थकः डी. पी. सावंत

नांदेड,बातमी24ः देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे विद्यमान आमदार रावसाहेब अंतापुरकर यांचे कोरोनाच्या संसर्गामुळे मुंबई येथे उपचार सुरु आहेत. मात्र त्यांचे निधन झाल्याचे वृत्त वार्‍यासारखे नांदेड जिल्ह्यात पसरले आहेत. हे वृत्त निरर्थक व खोडसाळपणाचे असल्याची माहिती माजी राज्यमंत्री डी.पी. सावंत यांनी दिली. आमदार रावसाहेब अंतापुरकर यांना कोरोनाची बाधा झाल्यानंतर नांदेड येथे प्राथमिक उपचार करून मुंबई येथील टाटा […]

आणखी वाचा..

सीईओ वर्षा ठाकूर यांची प्रशिक्षणासाठी निवड

  नांदेड,बातमी24:- नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर या पायाभूत प्रशिक्षण कार्यक्रमासाठी दि.5 एप्रिल पासून मसुरी येथे सहभागी होणार आहेत. मराठवाड्यातून त्या एकमेव अधिकारी म्हणून सहभागी होणार आहेत.यासाठी त्यांना शासनाने 1 एप्रिल पासून कार्यमुक्त करत असल्याचे आदेश  काढले आहेत. काही महिन्यांपूर्वी भारतीय सनदी अधिकारी पद बहाल झाल्यानंतर वर्षा ठाकूर यांची नांदेड जिल्हा परिषद […]

आणखी वाचा..

वाढत्या रुग्णसंख्येत अटकाव घालण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचे लॉकडाऊन आदेश

नांदेड,बातमी24:-  जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी संपूर्ण परिस्थितीचा विचार करुन अखेर 24 मार्चच्या मध्यरात्रीपासून संपूर्ण जिल्ह्यात संचारबंदीचे आदेश निर्गमीत केले. नांदेड जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती चिंताजनक होत असून, सर्वंकष विचार करता कोरोनाग्रस्तांची संख्या व त्याचा प्रादुर्भाव अधिक वाढू न देणे व्यापक हिताचे आहे. याअनुषंगाने जिल्हा प्रशासनाने आवश्यक त्या कठोर उपाययोजनांचा गांभिर्याने विचार करून तातडीने निर्णय घेण्याबाबत […]

आणखी वाचा..

पोलीस महासंचालकास नांदेड न्यायालयाची चपराक;गुटखा माफियांना अभय देणाऱ्या परिपत्रकास केराची टोपली

  जयपाल वाघमारे नांदेड, बातमी24:- गुटखा माफियांकडे साठा सापडला ,तरी अशांवर गुन्हा नोंद करताना 328 कलम लावू नये,असे परिपत्रक काढणाऱ्या पोलीस महासंचालकांच्या परिपत्रकास नांदेड न्यायालयाने चांगलीच चपराक लगावली,असून या प्रकरणातील एका गुटखा माफियास 328 कलमानव्ये पोलीस कोठडीची हवा खावी लागली. गुटखा माफियांना अभय देण्याचा पोलीस महासंचालकांनी केलेला प्रयत्न न्यायालयाने हाणून पाडला,असून न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करणे […]

आणखी वाचा..

संसर्गाचा फैलाव रोखण्यासाठी जिल्ह्यात कडक निर्बंध; प्रतिबंधात्मक उपाययोजनांची पालन करा:-डॉ.इटनकर

  नांदेड, बातमी24:- जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची वाढती संख्या चिंतेचा विषय ठरत आहे.कोरोनाच्या सासर्गाला अटकाव घातला यावा,या सगळ्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी कडक निर्बंधाच्या सूचना जारी केल्या आहेत. यात सकाळी सात ते रात्री सात वाजेपर्यंतच दुकाने उघडी ठेवता येणार आहेत.तसेच काही दिवस आठवडी बाजार सुद्धा बंद असणार आहे. दिलेल्या आदेशात म्हटले,की दि.12 मार्च ते 21 […]

आणखी वाचा..