प्रयोग शाळेच्या श्रेयावरून खासदार हेमंत पाटील हे पालकमंत्री चव्हाणांवर नाराज

जयपाल वाघमारे नांदेड, बातमी24ःराज्यातील सत्ता बदलानंतर ही कामे मी केली ती कामे आमच्या काळात मंजूर झाली. त्या कामास सर्वाधिक निधी दिला. मावेजा आमच्यामुळे मिळाला.यावरून जिल्ह्यातील बडया नेत्यांमध्ये वाद पेटला आहे. आता असाच वादा पालकमंत्री अशोक चव्हाण व भाजप खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या पेटण्याची चिन्हे असून न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेतील डीएनए चाचणी विभाग व संगणक गुन्हे […]

आणखी वाचा..

कोरोनाच्या उपचारासाठी आमदार राजूरकर हे मुलीसह रवाना

नांदेड, बातमी24ः- आमदार अमरनाथ राजूरकर व त्यांची धाकटी कन्येस कोरोनाचा संसर्ग झाल्याचे सोमवारी समोर आले. एक दिवसांच्या उपचारानंतर आमदार राजूरकर व मुलगी हे दोघेे मंगळवार दि. 21 रोजी मुंबईकडे रवाना झाले. आमदार राजूरकर यांचा कोरोनाचा अहवाल 21 रोजी पॉझिटीव्ह आल्यानंतर जिल्ह्यात खळबळ उडाली होती. यापूर्वी पालकमंत्री अशोक चव्हाण व आमदार मोहन हंबर्डे यांना कोरोनाची लागण […]

आणखी वाचा..

श्रीमती कुसुमताई शंकरराव चव्हाण यांचे नाव सांगवी बंधार्‍यास द्यावे- गजभारे

नांदेड, बातमी24ः- भौगोलिक दृष्टया निसर्गाच्या कृपने नांदेड शहराला दोन नद्यांचा वारसा लाभलेला आहे. शहराच्या मद्योमध वाहनारी गोदावरी नदी तर उत्तर दिशेने आसना नदी वाहत असते. या आसना नदीवरील सांगवी बंधार्‍यास श्रीमती कुसुमताई शंकरराव चव्हाण जलाशय असे नामकरण करण्यात यावे, अशी मागणी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राज्य उपाध्यक्ष तथा नांदेड-वाघाळा महानगरपालिकेचे नगरसेवक बापुराव गजभारे यांनी केली आहे. […]

आणखी वाचा..

चिखलीकरांनी दखल घेताच जिल्हाधिकारी देगलूरला

नांदेड, बातमी24ः- देगलूर येथील एका कोरोना पॉझिटीव्ह रुग्णाने कोविड केअर सेंटर येथील भौतिक सुविधांच्या बाबतीत पोलखोल करणारा व्हिडिओ समोर आणून प्रशासनाच पितळ उघडे पाडले होते. या प्रकरणात दोषी अधिकार्‍यांवर कारवाई करण्याच्या सूचना खासदा प्रताप पाटील चिखलीकर यांनी देत चौकशी करण्यास सांगितले आहे. या प्रकरणाची दखल घेत खुद जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी कोविड केअर सेंटरची […]

आणखी वाचा..

उपमहापौर देशमुख यांची सुद्धा कोरोना मात

नांदेड, बातमी24ः- नांदेड-वाघाळा महानगर पालिकेचे उपमहापौर सतिश देखमुख तरोडेकर यांनी सुद्धा कोरोनावर मात करून घरी परतले. सतिश देखमुख यांना दहा दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. माजी महापौर व त्यांचे नगरसेकव पुत्राच्या संपर्कात आल्याने सतिश देशमुख तरोडेकर यांचा अहवाल ही कोेरोना पॉझिटीव्ह आला होता. त्यांनी एका खासगी रुग्णालयात उपचार घेतले होते. दहा दिवसांच्या उपचारानंतर बुधवार दि. […]

आणखी वाचा..

काळजीपोटी आमदाराने केली पत्नीसह कोरोना चाचणी

नांदेड, बातमीः24- कोरोनाच्या महामारीने मोठे आव्हान निर्माण केले आहे. मिटर वेगाने पळाल्यासारखे रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यात राजकारणी मंडळी म्हणल्यास बाहेर फि रावेच लागते. लोकांशी संपर्क ठेवावाच लागतो. या काळजीतूनच नांदेड जिल्ह्यातील एका तरूण आमदार व जिल्हा परिषद सदस्य असलेल्या त्यांच पत्नीने कोरोनाची चाचणी करून घेतली आहे. नांदेड जिल्ह्यात सामान्यांसह येथील राजकारण्यांना सुद्धा कोरोना होऊन […]

आणखी वाचा..

नेतृत्व सांग काम्या सीईओच्या शोधात!

जयपाल वाघमारे नांदेड, बातमी24ः- तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे यांच्या बदलीस चार महिन्यांचा कालावधी लोटला आहे. मागच्या चार महिन्यांपासून जिल्हा परिषदेला पूर्णवेळ सीईओ न मिळणे म्हणजे, नांदेडला अधिकारी येण्यास उत्सुक नसावेत किंवा नेतृत्वाकडूनच सांग काम्या सीईओचा शोध सुरु असावा, असा अंदाज बांधला जात आहे. त्यामुळे चार महिन्यांपासून जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पद रिक्त असावे. […]

आणखी वाचा..

वंचित बहुजन आघाडीचा लॉकडाऊनला पाठिंबा

जिल्हाध्यक्ष इंजि.प्रशांत इंगोले यांची माहिती नांदेड,बातमी24ः-जिल्हा स्तरावर कोरोनाचा प्रादुर्भावावर अंकुश मिळविण्याच्या दृष्टीने प्रशासनाने दुबार संचारबंदी लागू केली आहे. नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने घेतलेल्या निर्णयास वंचित बहुजन आघाडीकडून सहकार्याची भूमिका घत आहे. मात्र संचारबंदी काळात गोरगरीब, मजूर, कष्टकरी, कामगार वस्त्यांमध्ये दैनंदिन गरजांची विशेष यंत्रणेमार्फत पूर्तता करण्यासाठी प्रशासनाने सजग रहावे, असे आवाहन नांदेड उत्तरचे जिल्हाध्यक्ष इंजि. […]

आणखी वाचा..

एका प्रभारी कार्यकारी अभियंत्यामुळे जि.प. अध्यक्ष विरुद्ध सदस्य वाद विकोपाला

आजच्या जलव्यवस्थान समितीच्या बैठकीला पडसाद उमटणार नांदेड, बातमी24ः-जिल्हा परिषद जलव्यवस्थापन समितीची बैठक शुक्रवार दि. 10 जुलै रोजी दुपारी एक वाजता होणार आहे. सदरची बैठक ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता आर.एस. बारगळ यांच्या अडमुठ भूमिकेमुळे वादळी ठरण्याची चिन्हे आहेत. बारगळ यांच्यामुळे जिल्हा परिषद अध्यक्ष व सदस्य वाद सुरु असून याचे पडसाद आज दुपारी होणार्‍या […]

आणखी वाचा..

लॉकडाऊन संदर्भाने जिल्हाधिकारी अंडरप्रेशर ऑफ पॉलिटीक्स अ‍ॅण्ड पॉलिटीशियन!

जयपाल वाघमारे नांदेड, बातमी24ः– कोरोना प्रादुर्भाव आता सामुदायिक संसर्गात पसरला आहे. कोरोनाची संख्या नांदेड शहरासह- ग्रामीण भागात वाढत असताना जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर हे मात्र अंडर द लाईन ऑफ पॉलिटीक्स अ‍ॅण्ड प्रेशर ऑफ पॉलिटीशियन असे काम करत असल्याची चर्चा सामान्यांमधून जोर धरू लागली आहे. त्यामुळेच दि. 14 जुलैनंतर लॉकडाऊन लागण्याची चर्चा पुढे येत असल्याचे बोलले […]

आणखी वाचा..