शहरातील दोन कापड तर एक मोबाईल दुकान फोडले

  नांदेड,बातमी24:- शहरात खून, दरोडे, लुटमारीच्या घटनेची शाई वाळते ना वाळते मंगळवारी रात्री वजिराराबाद भागातील एका मोबाईल शॉपी व रेडिमेड कापड दुकान फोडून चोरट्यानी मुद्देमाल लंपास केला.या प्रकरणी वजिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सोमवारी रात्री वजिराबाद भागातील गुजराती शाळेजवळ असलेल्या नितीन मोबाईल शॉपी या दुकानाचे शटर तोडन्ुा चोरट्यांनी मोबाईल लंपास केले.या प्रकरणी […]

आणखी वाचा..

नांदेडमध्ये चाललय तरी काय? शहराची प्रतिमा होतेय मल्लीन

नांदेड, बातमी24ः मागच्या काही वर्षांमध्ये नांदेडच्या प्रतिमेला गँगवार, गुंडगर्दीने मोठे तडे गेले आहेत. यातून नांदेड शहराची प्रतिमा मुंबई व पुण्यातील अंडरवर्ड सारखी होऊ लागली आहे. यातून शहराविषयी होत चालेली मल्लीन प्रतिमा चिंतेचा विषय ठरत आहे. त्यामुळे नांदेडमध्ये चाललय तरी काय असा प्रश्न सामान्य नागरिक, व्यापारी, हातावर पोट असणारे मजूर व कर्मचारी वर्गाला पडू लागला आहे. […]

आणखी वाचा..

रात्री झालेल्या गोळीबारात एक ठार

नांदेड,बातमी24ः रविवारी रात्री गाडेगाव रोडवर गोळीबाराच्या घटनेने खळबळ उडालेली होती. या गोळीबारात एकाचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. मृतदेह हसापुर येथील पुलाखाली सकाळी आढळून आला आहे. या प्रकरणी दोन जणांना ताब्यात घेण्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहे.ही घटना गँगवारमधून घडल्याचे बोलले जात आहे. रविवारी रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास पूर्व वळण रस्त्यावर स्कॉर्पिओ वाहनातून आलेल्या […]

आणखी वाचा..

विमानतळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत गोळीबार; शहरात नाकेबंदी

नांदेड, बातमी24ः शहरातील विमानतळ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गाडेगाव रोडवर गोळीबार झाल्याची घटना तासाभरापूर्वी घडली आहे. यात काही जण जखमी झाले आहे. या प्रकरणी शहराबाहेर व शहरातील मुख्य रस्त्यांवर नाकेबंदी लावण्यात आली, असून पोलिसांकडून प्रत्येक गाडीचा कसून चौकशी केली जात आहे. या गोळीबाराच्या घटनेने नांदेड शहर पुन्हा हादरले आहे. गाडेगाव रोडवरील रेल्वे फ ाटकावर जवळ रात्री […]

आणखी वाचा..

गावठी पिस्टल जप्त; दरोडया प्रयत्नाशील दोन ताब्यात नऊ फ रार

नांदेड, बातमी24ः दरोडयाच्या तयारीत असलेल्या दोन जणांना ताब्यात घेतण्यात आली, असून या प्रकरणातील अन्य नऊ आरोपी फ रार आहेत. ताब्यात घेतलेल्या दोन आरोपींकडून गावठी पिस्टल, खंजीर व चोरीच्या गाडया ताब्यात घेण्यात आला आहेतश ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने शनिवार दि. 1 रोजी उशिरा करण्यात आली. पुर्णा रोडवील लिंबगाव शिवारात इकबाल सिद्धीकी हैदर यांच्या शेताजवळ […]

आणखी वाचा..

लाच प्रकरणात तलाठी जाळयात

नांदेड, बातमी24ः मयत वडिलांच्या नावे असलेली शेत जमीन तक्रारदार तसेच भाऊ व बहिणीच्या नावे वारसा हक्क लावून देण्यासाठी 30 हजार रुपयांची लाच एक जणामार्फ त स्विकारल्याप्रकरणी तलाठी व त्याच्या खासगी इसमास पकडण्यात आले. ही कारवाई शनिवार दि.1 ऑगस्ट रोजी करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले, की मुखेड तालुक्यतील चांडोळा येथील तलाठी उदयकुमार लक्ष्मण […]

आणखी वाचा..

दिवसाढवळया सराफ ा दुकान फ ोडले; दरोडयाच्या घटनेने व्यापार्‍यात खळबळ

नांदेड, बातमी24ः शहरातील अण्णा भाऊ साठे चौकापासून जवळ असलेल्या दत्त नगर येथील एका सराफ ा ज्वेलर्सवर दरोडेखोरांनी शस्त्राचा धाक दाखवित पंधरा तोळे सोने लांबविला. या दरोडयाच्या घटनेने खळबळ उडाली, असून व्यापार्‍यांमधून दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दत्त नगर भागात असलेल्या श्री. स्वामी समर्थ ज्वेलर्सवर साडे अकरा-बारा वाजेच्या सुमारास तीन जणांनी दुकानात घुसून शस्त्राचा धाक दाखवित […]

आणखी वाचा..

अजगराला मारून फ ोटो काढण्याचा पराक्रम महागात पडला

नांदेड, बातमी24ः– अधार्र्पुर तालुक्यातील पाटणुर येथे अजगर मारून ते फ ोटा व्हायरल केल्याप्रकरणी खळबळ उडाली होती. या प्रकरणी वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अंतर्गत सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. वन कार्यालयाकडून कळविण्यात आलेल्या पाटणूर ग्रामपंचायतच्या व्हाट्स अँप ग्रुपवर अजगर मारल्याचे व ते अजगर मारून तो ओढत नेत असतानाचे फोटो व्हायरल झाले होते. त्या फोटोची वनविभागाने […]

आणखी वाचा..

लोकप्रतिनिधी तब्बल 42 लाखांना फ सला; शिवाजी नगर पोलिसात तक्रार

नांदेड, बातमी24ः- लालच माणसाला लालची बनविते. त्यामुळे अनेक जण लालसेपोटी कधी जाळयात सापडेल हे सांगता येत नाही.अधिकारी व सामान्य माणूस सहज सापडतो. परंतु एखाद्या लोकप्रनिधी सापडणे अवघड किंवा तशी हिमत कुणी करत नाही. परंतु ऑनलाईनमध्ये कसला लोकप्रतिनिधी आणि कसला कोण याचे काही देणे-घेणे नसते. जाळयात आला तो फ सलाच समजा.अशीच गत झाली ती, लोहा पंचायत […]

आणखी वाचा..

चोरी गेलेली गाडी आपली तर नव्हे ना ; चोरीच्या आठ गाडया हिंगोलीत जप्त

नांदेड, बातमी24ः अलिकडच्या काळात चोरटयांची ही वर्गवारी पडली आहे.मोबाईल चोर,मंगळसुत्र चोर, दरोडेखोर,पॉकेट पिलअर, मोटारसायकल चोर अजून कितीतरी चोरांचे प्रकार असू शकतात. यात ज्या कुणी मोटारसायकल चोरी केली आहे. त्यात अशा काही मोटासायकल हिंगोली पोलिसांनी पकडल्या आहेत. यात कदाचित चोरी गेलेली मोटार सायकल पाहिली सुद्धा असू शकते. यासाठी मोटारसायकल क्रमांक व गाडी चालकाचे नाव बातमीमध्ये नमूद […]

आणखी वाचा..