शासन नियमांना अधिन राहून वेतननिश्चिती; हा तर बदनाम करण्याचा डावः डीएचओ डॉ. शिंदे

नांदेड, बातमी24ः मागच्या काही दिवसांपासून माझ्या विरोधात चुकीचा विपर्यास काढून ते निवेदन व उपोषण केले गेले, लोकशाहीमध्ये निवेदने व उपोषण करण्याचा अधिकार आहे. यासंदर्भाने आदर आहे. मात्र माझ्यावर ते आरोप करण्यात आले, त्यात कुठेही अनियमितता झालेली नाही. शासनाच्या नियमांना अधिन राहून वेतननिश्चिती झाली आहे. यात कुठेही गैरप्रकार झालेला नाही. मात्र या प्रकरणात तथ्य नसताना गोवण्याचा […]

आणखी वाचा..

फिरत्या पशु चिकित्सा वाहनाचे चव्हाण यांच्या हस्ते लोकार्पण नांदेड,बातमी24:- राज्याच्या ग्रामीण व दुर्गम भागातील पशुधनाचे विविध साथीच्या आजारातून संरक्षण मिळावे आणि पशुपालकांना त्यांच्या पशुसाठी त्या-त्या गावातच वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने मुख्यमंत्री पशु स्वास्थ योजना शासनातर्फे सुरु करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत नांदेड जिल्ह्यासाठी तीन फिरते पशु चिकित्सा वाहन मिळाले असून यांचा शुभारंभ राज्याचे […]

आणखी वाचा..

अशोक चव्हाण सेवा सेतूच्या उभारणीचा आढावा अशोक चव्हाणांनी घेतला आढावा

नांदेड, बातमी24ः- सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सोमवारी अशोक चव्हाण सेवा सेतूच्या कार्यालयाला भेट देऊन उभारणीची पाहणी केली. अशोक चव्हाण सेवा सेतू या सुविधेचे येत्या 26 जानेवारी रोजी लोकार्पण होणार आहे. अशोक चव्हाण यांच्या संकल्पनेतून आणि त्यांच्यामार्फत वैयक्तिक स्तरावर सुरू होणारी ही खासगी सुविधा म्हणजे एक कॉलसेंटर असून, येथील दूरध्वनी क्रमांकावर […]

आणखी वाचा..

सावित्रीबाई फुलेंना अभिवादन; वेबिनारव्दारे सिईओ ठाकूर यांचा संवाद

नांदेड,बातमी24- क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे विचार तळा-गाळापर्यंत पाहोचविण्यासाठी तसेच सावित्रींच्या लेकींना आत्मनिर्भर करण्यासाठी वर्षभर जिल्हा परिषद प्रशासनामार्फत विविध कार्यक्रमांचे आयोजन करुन सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी केले. सावित्रीबाई फुले जयंती व महिला शिक्षक दिन आज जिल्हा परिषदेत साजरा करण्यात आला. यावेळी वेबिनारव्दारे जिल्हयातील […]

आणखी वाचा..

कोरोना फटका;माळेगाव यात्रेतील विविध प्रदर्शन, कार्यक्रम रद्द:-सीईओ ठाकूर यांची माहिती

नांदेड,बातमी24 :- कोविड-19 परिस्थिती लक्षात घेता यावर्षी श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा व उत्सावाच्या अनुषंगाने विविध बाबींवर जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी प्रतिबंध केले आहे. या निर्गमीत मार्गदर्शक सूचनेनुसार यावर्षी माळेगाव यात्रेत जिल्हा परिषदेच्यावतीने भरवण्यात येणारे विविध विभागाचे स्टॉल, कृषि प्रदर्शन, पशुप्रदर्शन, बचतगटांच्या वस्तु प्रदर्शन व इतर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार नाही. याची शेतकरी, पशुपालक, भाविकांनी […]

आणखी वाचा..

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज:-तहसीलदार किरण अंबेकर

  नांदेड,बातमी24:- नांदेड तालुक्यातील 65 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास आजपासून सुरुवात झाली आहे. या निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज असल्याची माहिती नांदेड तहसीलदार किरण अंबेकर यांनी दिली. नांदेड तालुक्यातील 65 ग्रामपंचायतीसाठी 15 रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी ग्रामपंचायत निहाय अर्ज दाखल करण्यासाठी चार हॉलमध्ये 26 टेबल करण्यात आले आहेत.यासाठी 78 कर्मचारी तैनात असणार […]

आणखी वाचा..

भीषण अपघातात वंचीतचे लातूर जिल्हाध्यक्षासह तीन जण ठार एक जखमी; गेवराई जवळील घटना

  बीड,बातमी24:- कौटूंबिक कामानिमित्त औरंगाबाद येथे जाणारे चार चाकी वाहन डिझेलच्या कंटेनर गाडीवर जाऊन आदळले,या भीषण अपघातात चार जण जागीच ठार झाले. मयतामध्ये वंचीत बहुजन आघाडीचे लातूर जिल्हाध्यक्ष यांच्या तिघांचा समावेश आहे.हा अपघात बीड जिल्ह्यातील गेवराई जवळ गुरुवार दि.26 रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास झाला. वंचीत बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष सदाशिव भिंगे व नातेवाईक संतोष भिंगे,राम […]

आणखी वाचा..

संपादक अर्णब गोस्वामी अटकेचा भाजपकडून निषेध

  नांदेड,बातमी24:- एका हिंदी वाहिनीचे संपादक अर्णव गोस्वामी यांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी रायगड पोलिसांनी अटक केली,या घटनेचा निषेध म्हणून भाजप महानगरच्या वतीने काळ्या फिती लावून आंदोलन केले. बुधवार दि.4 रोजी संविधानाच्या रक्षणासाठी नांदेड येथे महानगर भाजपा तर्फे येथे आंदोलन करण्यात आले. जिल्हाध्यक्ष प्रविणभाऊ साले, जिल्हासरचिटणीस विजय गंभीरे, अँड. दिलीपभाऊ ठाकुर, व्यंकटराव मोकले, उपाध्यक्ष अनिलसिंह हजारी, […]

आणखी वाचा..

ऍड. आंबेडकर यांच्याविषयी अपमानकारक पोस्ट सहन करणार नाही:वंचीत बहुजन आघाडी

नांदेड,बातमी24:- वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज जिल्हाधिकारी यांना एक निवेदन देऊन सोशल मीडियावर अपमानकारक पोस्ट करणा-यावर कडक करून नांदेड जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यात यावी असे कळविण्यात आले आहे. नांदेड जिल्ह्यात सद्या वाईट्अप व फेसबुक या सोशल मिडीयावर बाळासाहेब आंबेडकर यांच्या बाबत अपमानकारक पोस्ट करण्याचे प्रकार वाटले आहेत. याबाबत पोलीस प्रशासनास कळवून ते हि बाब […]

आणखी वाचा..

चार जणांचा मृत्यू तर दीडशे नवे रुग्ण

  नांदेड,बातमी24:- कोरोनाच्या संसर्गामुळे चार रुग्णांचा मृत्यू झाला. नव्याने कोरोनाचे दीडशे संक्रमित आले आहेत. 263 जणांनी कोरोनावर मात केली.तर 50 हे मृत्यूशी लढा देत आहेत. सोमवार दि.28 रोजी 670 जणांची तपासणी करण्यात आली.494 निगेटिव्ह तर 154 जण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.यात आरटी पीसीआर चाचणीत 74 व अँटीजनमध्ये 80 जणांचा समावेश आहे. आतापर्यंत 15 हजार 226 […]

आणखी वाचा..