ऍड. प्रकाश आंबेडकरांच्या वंचितच्या डफली बजावोमुळे लालपरी आंतरजिल्हा धावणार

मुंबई,बातमी24 : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदीमुळे गेली ५ महिने एसटीची आंतरराज्य व राज्यांतर्गत सेवा बंद करण्यात आली होती. त्यापैकी राज्यांतर्गत सेवा म्हणजेच आंतरजिल्हा बससेवा उद्या दि. २० ऑगस्ट 2020 पासून सुरू होणार आहे. यासंदर्भाने वंचीत बहुजन आघाडीच्या वतीने बसेस सुरू करण्यात याव्यात या मागणीसाठी राज्यभर आंदोलन करण्यात आले होते.या आंदोलनाची दखल प्रशासनाने घेत गुरुवारपासून राज्यभरात बसेस […]

आणखी वाचा..

कोरोनाची उंचाकी पातळी;सहा जणांचा मृत्यू

  नांदेड,बातमी24:- बुधवारी पुन्हा कोरोनाच्या संख्येने मागचे उचाकी आकडा मोडीत काढत नवा उचाक मांडला, असून 230 रुग्ण कोरोनाचे आले आहेत. सहा जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.तर 139 जनांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. बुधवार दि.19 रोजी 1हजार 159 चाचण्या करण्यात आल्या. 887 अहवाल निगेटिव्ह आले,तर 230 अहवालामध्ये अंटीजन चाचणीत 144 व आरटी पीसीआर चाचणीत 84 पॉझिटिव्ह […]

आणखी वाचा..

नांदेडच्या झेन सदावर्ते हिचा झी हिंदी टीव्हीकडून सन्मान

नांदेड, बातमी24ः मुळ नांदेड येथील रहिवासी मुंबईस्थित मुंबई उच्च न्यायालयातील प्रसिद्ध वकिल अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांची बारा वर्षांची कन्या झेन हिची शौय व ध्यैर्यासह जगभरातील राज्यघटनेची अभ्यासक म्हणून ओळख आहे. या वाघिनीचा नुकताच झी हिंदी वाहिन्याच्या लिटल चॅम्प या गाण्याच्या कार्यक्रमामध्ये सन्मान करण्यात आला आहे.यापूर्वी झेन हिस शौर्याबद्दल राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरव करण्यात आलेला आला […]

आणखी वाचा..

खासदार चिखलीकर यांची केंद्राच्या महत्वाच्या समितीवर वर्णी

नांदेड, बातमी24ः- नांदेड लोकसभा मतदारसंघाचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांची केंद्र सरकारच्या श्रम आणि रोजगार मंत्रालयाच्या समितीवर निवड करण्यात आली.खासदार चिखलीकर हे केंद्रीय मंत्रालयाच्या विविध चार समित्यांवर निवड झालेली आहे. खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने चौथ्यांदा मोठी जबाबदारी सोपविली आहे.खासदार चिखलीकर हे सध्या कोरोना लढा देत असून त्यांच्यावर […]

आणखी वाचा..

तीन जणांचा मृत्यू ; रुग्ण संख्येत चढ-उतार कायम

नांदेड, बातमी24ः- कोरोनाची रुग्ण संख्या कधी वाढेल व कधी कमी होईल हे चाचणी कमी-अधिक करण्यांवर अवलंबून आहे. मंगळवारी 729 चाचण्या घेण्यात आल्या. यात 573 अहवाल निगेटीव्ह आले तर 137 स्वॅब कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या 2 हजार 496 इतकी झाली आहे. तर मागच्या चौविस तासांमध्ये तीन जणांच्या मृत्यूची नोंद झाल्याने जिल्ह्यातील […]

आणखी वाचा..

जिल्हाधिकार्‍यांचा आदेश खासगी रुग्णालयाने गुंडाळला

नांदेड, बातमी24ः- नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी कोरोनाच्या लक्षणे विरहित रुग्णांना खासगी रुग्णालयात उपचार न करता अशा रुग्णांना कोविड केअर सेंटर येथे उपचारास वर्ग करावे असे आदेश काढले होते. या संबंधीचे आदेश आशा नामक रुग्णालयाकडून अंमलबजावणीच्या दुसर्‍याच दिवशी गुंडाळल्याचे दिसून येत आहे. लक्षण विहरीत रुग्णांना खासगी रुग्णालयात भरती करून घेऊ नये, असे पत्र जिल्हाधिकारी […]

आणखी वाचा..

आतापर्यंतचा कोरोनाचा सर्वात मोठा स्ट्रोक;  94 रुग्ण वाढले

नांदेड, बातमी24ः-कोरोेनाच्या रुणांचा शनिवारी मोठा स्फ ोट झाला, असून तब्बल 94 रुग्णांचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. मागच्या दोन महिन्यांमधील सर्वात मोठी आकडेवारी आहेे. यापूर्वी कोरोनाचा रुग्णांचा आकडा 53 गेला होता. शनिवारी कोरोनाच्या रुग्णांची उंचाकी आकडा गाठला आहे. रुग्णांची संच्या 869 एवढी झाली आहे. प्रशासनाने तात्काल चाचणी तात्काळ अहवाल हा प्रयोग सुरु आहे. त्यामुळे तात्काळ अहवाल […]

आणखी वाचा..

आणखी एका रुग्णाचा मृत्यू

नांदेड, बातमी24ः- गुरुवारी कोरोनाचा आकडा एकदम 30 ते 35 ने घटला आहे. त्यामुळे सामान्य जणातून व प्रशासकीय पातळीवर सुद्धा अधिकारी व कर्मचार्‍यांनी काहीअंशी सुटकेचा श्वास सोडला असताना आणखी एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे दिवसभरात दोन व आतापर्यंत 41 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आज दिवसभरात 219 नमुने तपासले गेले आहेत. यात 186 नमुन्यांचा […]

आणखी वाचा..

संचारबंदीचे आदेशाची अंमलबजावी कडक होणार; जिल्हाधिकार्‍यांचे स्पष्ट संकेत

नांदेड, बातमी24ः- नांदेड जिल्ह्यातील जनता व लोकप्रतिनिधींच्या सूचनांचा विचार व मागणी पाहता जिल्ह्यात संचारबंदीची अंमलबजावणी रविवारी रात्री बार वाजल्यांपासून सुरु होणार आहे. या आदेशाची आठ दिवस कडक अंमलबजावणी केली जाणार असून नियम तोडणार्‍या कोणाचीही गय केली जाणार नसल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिली.   शनिवार दि. 11 जुलै रोजी फे सबुक लाईव्ह या […]

आणखी वाचा..

त्या दोन मृत्यूच्या माहितीबाबत संभ्रम कायम

नांदेड, बातमी24ः- दोन कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू दि. 9 जुलै रोजी सायंकाळच्या सुमारास झाला असल्याचे कळविले.मात्र जिल्हा शल्यचिकित्यांच्या प्रेसनोटमध्ये त्या दोन रुग्णांचा मृत्यू दि. 11 रोजी झाला असल्याचे नमूद करण्यात आले. नेमका त्या दोन्ही रुग्णांचा मृत्यू नेमका कधी झाला. यावरून गोंधळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे. भोकर येथील 33 वर्षीय महिलेचा तर बळीरामपुर येथील 28 वर्षीय तरुणाचा […]

आणखी वाचा..