माजी महापौर,नगरसेवकसह अन्य दोघे कोरोना पॉझिटिव्ह
नांदेड,बातमी24:- दिवसभराच्या काळात कोरोनाने विश्रांती दिल्यानंतर रात्री आठ वाजता 4 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये एक माजी महापौर व नगरसेवकाचा समावेश आहे. सायंकाळी पाच वाजेपर्यंत 35 अहवाल तपासण्यात आले. तर रात्री 14 अहवाल आले आहेत. यामध्ये 09 अहवाल निगेटिव्ह आले.एक अहवाल अनिर्णित आले तर 4 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. चार जणांमध्ये सर्वांच्या सर्व जण हे […]