लसीकरणासह नियमांचे पालन करा;अन्यथा पुन्हा लॉकडॉऊन:-जिल्हाधिकारी
नांदेड,बातमी24:-कोरोनाच्या दुसNया लाटेत नांदेड जिल्ह्याने एप्रिल महिन्यात सर्वाधिक ३४ हजार ६३४ रुग्ण नोंदविले. रुग्णसंख्येचा हा दर २६.९ टक्क्यापर्यंत पोहंचला. मात्र त्यानंतर राबविलेल्या प्रभावी उपाययोजनांमुळे आजच्या घडीला हा रुग्ण दर १.७ टक्क्यांपर्यत खाली आला आहे. लॉकडाऊनमध्ये सूट दिल्यानंतर सुध्दा नागरिकांनी सतर्वâता बाळगायची आहे, दिलेल्या नियमांचे पालन करायचे आहे यासोबतच मोठ्या प्रमाणात लसीकरण करायचे आहे, यासाठी पुढाकार […]