एक हजारांपेक्षा अधिक जणांची कोरोनावर मात पाचशे रुग्णांची वाढ
नांदेड,बातमी24:-नांदेड जिल्ह्यात एक हजार 65 जणांनी कोरोनावर मात केली. पाचशे नवे रुग्ण आढळून आले.तसेच 15 जणांचा कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झाला आहे.मागच्या काही दिवसांमध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्या वाढीचा दर घसरल्याने दिलासादायक बाब आहे. एकूण 2 हजार 864 जणांची तपासणी करण्यात आली.यात 568 बाधित आले.यातील मनपा हद्दीत 186, ग्रामीण 359 एवढी संख्या आहे.तसेच 23 रुग्ण जे बाहेरील आहेत.आतापर्यंत […]