प्राणवायूची आवश्यकता नसणाऱ्या रुग्णांनी घरीच उपचार घ्यावे:-सी. एस.डॉ.भोसीकर
नांदेड,बातमी24:- कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली,असून आज घडीला सहा हजाराहून अधिक रुग्ण हे बाधित आहेत.ज्या रुग्णांना प्राणवायूची आवश्यकता आहे, अशाच रुग्णांनी शासकीय रुग्णालयात दाखल व्हावे,असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.नीलकंठ भोसीकर यांनी केले. मागच्या काही दिवसांमध्ये बाधित रुग्णांच्या संख्येत भरमसाठ वाढ होत असून हा आकडा हजाराच्या पुढे सरकला आहे. स्वतःसह आपल्या कुटूंबियांना […]