लातूर जिल्हा परिषद पॅटर्न नांदेड जिल्हा परिषद राबविणार
नांदेड,बातमी24:-जे कर्मचारी आपल्या माता-पित्यास सांभाळत नाहीत,अशा कर्मचाऱ्यांचे 30 टक्के पगार कपात त्यांच्या आई वडिलांच्या खात्यात जमा करावी,यावर जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती बैठकीत एकमत झाले, यासंबंधी ठराव सर्वसाधारण सभेत घेतला जाणार असल्याची माहिती जिल्हा परिषद अध्यक्ष मंगराणी अंबुलगेकर यांनी दिली. जिल्हा परिषद स्थायी समिती बैठक दि.23 रोजी झाली.यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष मंगराणी अंबुलगेकर, उपाध्यक्ष पद्मा […]