कल्चरल’ तर्फे प्राचार्य अशोक नवसागरे व भीमराव शेळके यांना आदरांजली

नांदेड,बातमी24 : मराठवाड्याच्या आंबेडकरी चळवळीतील अग्रणी कथा कल्चरल असोसिएशनचे संस्थापक सदस्य प्राचार्य अशोक अशोक नवसागरे व नांदेड आकाशवाणी केंद्राचे सेवानिवृत्त सह केंद्र संचालक तथा ‘कल्चरल’ चे अध्यक्ष भीमराव शेळके यांचे आकस्मिक जाणे हे खूपच वेदनादायी आहे. या केवळ व्यक्ती नव्हत्या तर परिवर्तनवादी चळवळीचे प्रबळ ऊर्जा स्त्रोत होत्या. त्यांनी जीवनात अंगिकारलेली प्रखर तत्त्वनिष्ठा जपणे, हीच त्यांना […]

आणखी वाचा..

पल्स पोलिओ लसीकरणासाठी प्रशासन सज्ज:जिल्हाधिकारी डॉ.इटनकर

नांदेड, बातमी24:-  पोलिओ लसीकरण मोहिमेचे आयोजन नांदेड जिल्ह्यात करण्यात आले,असून ही मोहिम दि.17 जानेवारी रोजी जिल्हाभर राबविण्यात येणार आहे.यासाठी प्रशासकीय यंत्रणे कडून कोरोनाच्या नियमांचे पालन करून सक्रियपणे अभियान राबविले जाणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी कळविले. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हास्तरीय समन्वय समितीची बैठक संपन्न झाली. या बैठकीत कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर नांदेड […]

आणखी वाचा..

मनपा स्थायी समिती सभापती पदी विरेंद्र गाडीवाले ;उधा औपचारिक घोषणा

  नांदेड,बातमी24:-नांदेड-वाघाळा महानगर पालिका स्थायी समिती सभापती पदासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने गट नेते विरेंद्र गाडीवाले यांचा एकमेव अर्ज दाखल करण्यात आला.उधा होणाऱ्या विशेष सभेमध्ये प्रशासनाकडून औचारिक घोषणा होणार आहे. स्थायी समिती सभापतीपदासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता,त्यानुसार अर्ज दाखल करण्याची आज तारीख होती.या पदासाठी काही नावांची चर्चा होती. मात्र सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी […]

आणखी वाचा..

देवस्वारी बाबत देवस्थान समितीसोबत चर्चा करणार:-जि. प.अध्यक्ष सौ.अंबुलगेकर

  नांदेड,बातमी24:- लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री.क्षेत्र मालेगाव यात्रा कोरोनाच्या संकटाचा विचार करता,यंदा यात्रा आयोजित न करण्याचा निर्णय जिल्हा परिषद प्रशासनाने घेतला आहे, या पार्श्वभूमीवर देवस्वारी बाबत देवस्थान समिती सोबत प्रशासन चर्चा करणार असल्याची माहिती जिल्हा परिषद अध्यक्ष सौ. मंगाराणी अंबुलगेकर यांनी दिली. जिल्हा परिषद स्थायी समिती बैठक बुधवार दि.30 रोजी झाली.कोरोनानंतर प्रथमच स्थायी समिती […]

आणखी वाचा..

काम चुकार चार शिक्षकांची वेतनवाढी रोखण्याचे आदेश;सीईओ ठाकूर यांच्या मुखेड दौरा

  नांदेड,बातमी24:- गृहभेटीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याप्रकरणी मुखेड तालुक्यातील चांडोळा येथील चार शिक्षकांची वेतनवाढ थांबविण्याचे आदेश जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी वर्षा ठाकूर यांनी दिले. वर्षा ठाकूर यांनी मुखेड तालुक्याचा दौरा दि.17 रोजी केला.या दौर्यादरम्यान त्यांनी चांडोळा येथील विद्यार्थ्यांच्या घरी भेटी देऊन संवाद साधला,असता त्यांनी आपल्या शाळेतील शिक्षक भेटीस आले होते काय?अशी विचारणा केली असता,विद्यार्थ्यांकडून नकारात्मक उत्तरे […]

आणखी वाचा..

परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश:-जिल्हाधिकारी इटनकर

  नांदेड,बातमी24: प्रज्ञाशोध परीक्षा 2020-21 ही परीक्षा रविवार 13 डिसेंबर 2020 रोजी नांदेड जिल्ह्यातील 9 परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे. या परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू केल्याचे जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी कळविले आहे. नांदेड जिल्ह्यातील विविध 9 विद्यालय, महाविद्यालयातील परिक्षा केंद्रावर सकाळी 9 ते सायं 5.30 या कालावधीत परीक्षा होणार आहे. परीक्षेचे कामकाज […]

आणखी वाचा..

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी माध्यम शाळा क्रांतिकारी पाऊल ठरेल:-सभापती बेळगे

नांदेड,बातमी24:- माहिती तंत्रज्ञान व जागतिकीकरण ग्रामीण भागातील विद्यार्थी टिकला पाहिजे,या उद्देशाने जिल्हा परिषदेच्या वतीने तालुका स्तरावर इंग्रजी माध्यम व सेमी इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषद शिक्षण सभापती संजय बेळगे यांनी दिली. जिल्हा परिषद सर्वसाधारण सभा नुकतीच झाली, या सभेत शिक्षण सभापती संजय बेळगे यांनी शिक्षणाच्या विषयावर बोलताना ते म्हणाले,की जग […]

आणखी वाचा..

गाव तिथे स्मशान आणि दफनभूमी:-वर्षा ठाकूर यांनी माहिती

  नांदेड,बातमी24 :- जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतींना आपल्या हक्काची स्मशान व दफनभूमी असावी यासाठी पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या निर्देशाखाली महसूल व जिल्हा परिषद यंत्रणा युद्धपातळीवर प्रयत्नरत असून लवकरच प्रत्येक ग्रामपंचायत या भावनिक प्रश्नाची कोंडी दूर करुन ग्रामस्थांना दिलासा देईल असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा घुगे-ठाकूर यांनी दिला. जिल्ह्यातील […]

आणखी वाचा..

समाजकल्याण सभापती ऍड.नाईक यांची बीडीओच्या दिरंगाईवर नाराज

  नांदेड,बातमी24:- दिव्यांगाच्या कल्याणार्थ राबविण्यात येत असलेल्या योजनांची अमलबजावणी करण्यासाठी आवश्यक ती माहिती गट विकास अधिकारी यांच्याकडून वेळेवर प्राप्त होत नसल्याने समाजकल्याण सभापती ऍड.रामराव नाईक यांनी समिती बैठकीत तीव्र नाराजी व्यक्त केली. जिल्हा परिषद समाजकल्याण समितीची बैठक मंगळवार दि.8 रोजी झाली होती.या ऑनलाईन बैठकीत दिव्यांगाच्या विविध योजनांसबंधी माहिती देण्यात यावी, याबाबत वेळोवेळी गट विकास अधिकारी […]

आणखी वाचा..

नितीन राऊत यांच्या संदर्भाने अशोक चव्हाण यांचे वक्तव्य पक्षातर्गत विसंवाद घडविणारे:-प्रवीण दरेकर

  नांदेड,बातमी24:- वीज माफीचा संदर्भात सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्या संदर्भाने केलेले वक्तव्य म्हणजे पक्षातर्गत विसंवाद दर्शविणारी बाब समोर आली आहे,त्यामुळे सरकार व या तिन्ही पक्षात एक वाक्यता नसल्याचे दिसून येते,अशी टीका विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर केली,ते नांदेड पत्रकार परिषदेत बोलत होते. भाजप […]

आणखी वाचा..